प्रपोज.

(135)
  • 39.1k
  • 37
  • 20k

“आज रिझल्ट! मला टेन्शन नाहीये पण काहीतरी विचित्रच वाटतंय...”आभा बोलायला लागली.. “हो ना.. मला तर जाम टेन्शन आलाय... फर्स्ट क्लास कि डीस्टिनक्शन... भीती वाटतीये! आत्तापर्यंत डीस्टिनक्शन मिळालाय प्रत्येकवेळी..पण आत्ता काय होतंय काय माहित!” रियानी आभाला उत्तर दिल. रिया खूप हुशार पण तितकीच घाबरट.. रिया..तू टेन्शन काय घेतेस...नेहमी तू टॉप करतेस आपल्या चौघात.... रियाला टप्पल मारत आभा बोलली.

Full Novel

1

प्रपोज..१

“आज रिझल्ट! मला टेन्शन नाहीये पण काहीतरी विचित्रच वाटतंय...”आभा बोलायला लागली.. “हो ना.. मला तर जाम टेन्शन आलाय... फर्स्ट कि डीस्टिनक्शन... भीती वाटतीये! आत्तापर्यंत डीस्टिनक्शन मिळालाय प्रत्येकवेळी..पण आत्ता काय होतंय काय माहित!” रियानी आभाला उत्तर दिल. रिया खूप हुशार पण तितकीच घाबरट.. रिया..तू टेन्शन काय घेतेस...नेहमी तू टॉप करतेस आपल्या चौघात.... रियाला टप्पल मारत आभा बोलली. ...Read More

2

प्रपोज..-२

चौघ तसे एकमेकांच्या संपर्कात होतेच पण गौतम आणि रिया जास्ती क्लोज असल्यामुळे ते एकमेकांच्या जास्तीच संपर्कात होते.. बऱ्याच वेळा व्हायची किंवा मेल, फोन वर दोघ संपर्कात होतेच. म्हणजे दोघांच अधून मधून फोन किंवा मेल आणि भेटण चालूच होत! गौतम नी रिया ला फोन करून भेटायला बोलावलं.. “हे रिया आलीस..“ “येस. तू बोलावलं आणि मी येणार नाही अस होईल का गौतम आय नो.. मी बोलावलं आणि तू आली नाहीस अस कधीच होणार नाही. कॉलेज पासून जेव्हा जेव्हा मला तुझी गरज असायची तेव्हा तेव्हा तू माझ्या बरोबर असायचीसच. कॉलेजचा विषय निघाला आणि आठवलं, कॉलेज संपल आणि आपल सगळ्यांचच आयुष्य किती बदललं ना रिया ...Read More

3

प्रपोज..-३

------------------------------------------------------------------------------------------------------------- गौतम अमेरिकेला गेला.... तिथे सेट झाल्या झाल्यावर त्यानी रियानी दिलेली यादी पहिली. आधी गडबडीत त्याला रियाच मेल पाहायला वेळ न्हवता. त्यानी यादी पहिली आणि त्याच्या एकदम हसूच आल. रीयानी इन मीन २ गोष्टी लिहिल्या होत्या. त्यानी लगेच रियाला फोन लावला. रियानी फोन उचलला आणि ती उत्साहात बोलायला लागली, गौतम.. तुला आत्ता वेळ झाला का रे फोन करायला तुला पोचल्यावर मेल केल होत रिया..उगाच झापू नकोस! इथे सेट व्हायला जरा वेळ गेला आणि कामाच तर काही विचारूच नकोस. काम मस्त आहे पण खूप काम आहे. सो त्यात राहीला फोन करायचा. कशी आहेस ...Read More

4

प्रपोज..- ४ शेवटचा भाग.

रियाला गौतम च स्वप्न ऐकायचं होत म्हणून लवकर उठून पटापट आवरून क्षणाचाही विलंब न लावता घरातून निघाली.. रिया गौतम आली... गौतम आधीच उठला होता.. उठल्या उठल्या त्यांनी चहा आणि पोहे करून ठेवले... त्याला माहित होत रिया त्याला भेटायला नक्की येणार.. ती आली आणि तावातावानी बोलायला लागली, “रूड... काल माझी झोप का घालवलीस ते सांग! त्याचाच जाब विचारायला आलीये मी तुझ्याकडे..” ...Read More