ताणाला म्हणा बाय बाय...

(87)
  • 45.8k
  • 98
  • 17.4k

कित्येकदा तर अनेक गोष्टींचा आपल्यावर ताण येत असतो, हेच आपल्या लक्षात येत नाही. आधुनिक शैली मुळे आपल्या आयुष्यात बरेच फरक पडले आहेत पण त्याचबरोबर ताणतणाव किंवा स्ट्रेस ही आधुनिक शैली बरोबर मिळालेली एक विपरीत देणगी आहे. ह्यावर उपाय आहे तो म्हणजे कोणत्या गोष्टीचा आपल्याला ताण येतो हे शोधून ताण कमी करण्यासाठी पाऊल उचलण आणि आयुष्यातला ताण कमी करून घेण.

Full Novel

1

ताणाला म्हणा बाय बाय...

कित्येकदा तर अनेक गोष्टींचा आपल्यावर ताण येत असतो, हेच आपल्या लक्षात येत नाही. आधुनिक शैली मुळे आपल्या आयुष्यात बरेच पडले आहेत पण त्याचबरोबर ताणतणाव किंवा स्ट्रेस ही आधुनिक शैली बरोबर मिळालेली एक विपरीत देणगी आहे. ह्यावर उपाय आहे तो म्हणजे कोणत्या गोष्टीचा आपल्याला ताण येतो हे शोधून ताण कमी करण्यासाठी पाऊल उचलण आणि आयुष्यातला ताण कमी करून घेण. ...Read More

2

ताणाला म्हणा बाय बाय..-2

तुम्हाला माहित आहे का कि स्वास्थ शरीराबरोबरच मानसिक आरोग्य महत्वाच असत मानसिक आरोग्य म्हणजेच मनाचे आरोग्य. तुम्ही फक्त लक्ष देत राहिलात आणि मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष केल तर तुमच्या शरीर सुद्धा स्वस्थ राहणार नाही. शरीराची काळजी घेण्याबरोबरच मनाची काळजी घेण सुद्धा अत्यंत महत्वाच आहे. ...Read More

3

ताणाला म्हणा बाय बाय..-३

सध्या स्पर्धा इतकी वाढली आहे कि त्या स्पर्धेमुळे ताण,तणाव किंवा चिंता वाढलेल्या दिसतात. आणि त्याचा परिणाम तुम्हाला तुमच्या आरोग्यावर येतो. तुम्हाला माहिती असेल,व्यायाम केल्यानी तुमच शरीर सुधृड होत पण तुम्ही तुमच्या रोजच्या रुटीन मध्ये इतके व्यस्त आणि तणावानी ग्रासलेले असता कि तुम्हाला व्यायाम करायला वेळ मिळतच नाही.. ...Read More

4

ताणाला म्हणा बाय बाय..-४

ताण तणाव प्रत्येकाच्याच आयुष्यात असतात. पण ताण म्हणजे काय ताण म्हणजे परिस्थितीला शरीर देत ती प्रतिक्रिया! शरीर प्रत्येक प्रतिसाद तर देतोच. आयुष्यात ताण तणाव येत स्वाभाविकच असत. बदलाशी जुळवून घेताना आपल्या शरीराला सहन करावे लागणारे आघात म्हणजे ताण. ताणतणावांचे योग्य व्यवस्थापन करणे आरोग्याच्यादृष्टीने अत्यावश्यिक गोष्ट आहे. ...Read More