त्यांचा दुसरा व्हॅलेंटाईन डे

(5)
  • 4.9k
  • 0
  • 1.3k

आज मी माझ्या पहिल्या कथेचा पहिला भाग लिहिला आहे तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा..??आज नक्षत्रा आणि स्वप्नील चा लग्नानंतरचा पहिला व एकंदरीत दुसरा व्हॅलेंटाईन डे. बघुयात कसा साजरा करतायत तेस्वप्नील: नक्षत्रा अग आवर ना विसरलीस का आज काय आहे ते? नक्षत्रा: अरे हो हो किती दंगा करतोयस आणि तस ही काय आहे आज? ना तुझा वाढदिवस ना माझा ना आपल्या लग्नाचा मग काय आहे आज ?(मनातल्या मनात हसत ती त्याची खोड काढत असते)स्वप्नील: (लटकेच रडत रडत ) मला खरंच वाटलं नव्हतं कि मी इतक्या ढ मुलीच्या प्रेमात कसा पडलो ते ? देवा वाचावं रे मला. अगं माझे राणी आज व्हॅलेंटाईन डे

New Episodes : : Every Saturday

1

त्यांचा दुसरा व्हॅलेंटाईन डे - भाग १

आज मी माझ्या पहिल्या कथेचा पहिला भाग लिहिला आहे तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा..??आज नक्षत्रा आणि स्वप्नील चा लग्नानंतरचा पहिला एकंदरीत दुसरा व्हॅलेंटाईन डे. बघुयात कसा साजरा करतायत तेस्वप्नील: नक्षत्रा अग आवर ना विसरलीस का आज काय आहे ते? नक्षत्रा: अरे हो हो किती दंगा करतोयस आणि तस ही काय आहे आज? ना तुझा वाढदिवस ना माझा ना आपल्या लग्नाचा मग काय आहे आज ?(मनातल्या मनात हसत ती त्याची खोड काढत असते)स्वप्नील: (लटकेच रडत रडत ) मला खरंच वाटलं नव्हतं कि मी इतक्या ढ मुलीच्या प्रेमात कसा पडलो ते ? देवा वाचावं रे मला. अगं माझे राणी आज व्हॅलेंटाईन डे ...Read More