कादंबरी प्रेमाविण व्यर्थ हे जीवन

(207)
  • 251.7k
  • 38
  • 103.2k

क्रमशः कादंबरी – प्रेमाविण व्यर्थ हे जीवन ,, ले- अरुण वि.देशपांडे ------------------------------ ------------------------------ ------------------ वाचक मित्र हो ,कादंबरी लेखन हा वाचकप्रिय लेखन-प्रकार पहिल्यांदा मी सुरु केला तो मातृभारती -मराठीच्या माध्यामातून ..मातृभारतीवर माझी पहिली कादंबरी ..जिवलगा ..क्रमशा : सुरु आहे , १४ भाग प्रकाशित झाले आहेत ..या लेखनाला आपण खूप चांगला प्रतिसाद देता आहात ...त्याबद्दल खूप खूप आभार . मातृभारती मराठी टीमचे आभार ,त्यांच्यामुळे माझे कादंबरी -लेखन सुरु होऊ शकले आहे.. वाचक मित्रांनो ,तुमचे अभिप्राय आणि वाचन-प्रतिसाद असाच लाभत राहो. तुमचे मन:पूर्वक आभार ..स्नेहांकित -अरुण वि.देशपांडे -पुणे.९८५०१७७३४२ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ -------------------- क्रमशः“ कादंबरी – प्रेमाविण व्यर्थ हे जीवन .. भाग- १ ला ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------ समोर

New Episodes : : Every Thursday

1

कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन ..भाग-१

क्रमशः कादंबरी – प्रेमाविण व्यर्थ हे जीवन ,, ले- अरुण वि.देशपांडे ------------------------------ ------------------------------ ------------------ वाचक मित्र हो ,कादंबरी हा वाचकप्रिय लेखन-प्रकार पहिल्यांदा मी सुरु केला तो मातृभारती -मराठीच्या माध्यामातून ..मातृभारतीवर माझी पहिली कादंबरी ..जिवलगा ..क्रमशा : सुरु आहे , १४ भाग प्रकाशित झाले आहेत ..या लेखनाला आपण खूप चांगला प्रतिसाद देता आहात ...त्याबद्दल खूप खूप आभार . मातृभारती मराठी टीमचे आभार ,त्यांच्यामुळे माझे कादंबरी -लेखन सुरु होऊ शकले आहे.. वाचक मित्रांनो ,तुमचे अभिप्राय आणि वाचन-प्रतिसाद असाच लाभत राहो. तुमचे मन:पूर्वक आभार ..स्नेहांकित -अरुण वि.देशपांडे -पुणे.९८५०१७७३४२ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ -------------------- क्रमशः“ कादंबरी – प्रेमाविण व्यर्थ हे जीवन .. भाग- १ ला ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------ समोर ...Read More

2

कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ ही जीवन - भाग-२

प्रेमाविण व्यर्थ हे जीवन .. कादंबरी – भाग – २ रा ले- अरुण वि.देशपांडे ---------------------------------------------------- प्रेमाविण व्यर्थ हे जीवन कादंबरी – भाग-२ रा ----------------------------------------------------------------------------- सागर – नमस्कार मी सागर , तुमच्या नजरेसमोरची ही वास्तू दिसते आहे ना ,त्या “प्रेमालय नावाच्या वास्तूचा मी घरमालक “.आहे. माझी ओळख मी स्वतहा करून देण्याची गरजच नाहीये, तरीही आपण पहिल्यांदाच भेटलो आहोत ,म्हणून माझ्याबादल सांगतोच थोडे . तसे तर सारे शहर मला ओळखते , सर्वांना मी परिचित आहे . पण, असतात तुमच्या सारखे काही ,ज्यांना मी परिचित नसतो ,कारण तुमचे माझे जग खूप वेगळे आहे. “मी समाजातील एक आदर्श म्हणवले जाणारे असे एक व्यक्तिमत्व ...Read More

3

कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन - भाग-३

कादंबरी – प्रेमाविण व्यर्थ हे जीवन भाग- ३ –रा ---------------------------------------------------------------------- नमस्कार , मी सरिता , मिसेस सरिता सागर देशमुख सुप्रसिध्द उद्योजक श्री.सागर देशमुख यांची पत्नी “, ही माझी एकमेव ओळख आहे. याशिवाय माझी काही एक ओळख आता शिल्लक उरलेली नाही ,आणि काही खाणाखुणा उरल्याच असतील तर , सागर लगेच त्या खाणाखुणा अगदी नष्ट करून टाकण्यासाठी तत्पर असतो आणि त्याला वेळ नसेल तर .. त्याने सतत माझ्या भवती ठेवलेली त्याची विश्वासू माणसे ही अशी कामे अगदी आज्ञाधारकपणे करीत असतात , न करून ते तरी काय करतील बिचारे “, त्यांना पगार मिळतो तो फक्त याच कारणासाठी . त्यांचे सर -सागर देशमुख यांच्या ...Read More

4

कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन - भाग-४

कादंबरी – प्रेमाविण व्यर्थ हे जीवन –भाग-४ था ------------------------------------------------------------------------------------------------- नमस्कार मित्र हो , मी अभि, अभिजित सागर .. या अगोदर आमच्या देशमुख परिवारातील – दोन व्यक्तींशी तुमची भेट झाली आहे त्यातले श्री. सागर देशमुख म्हणजे माझे बाबा , आणि सौ.सरीत देशमुख .माझी आई . यांच्याशी तुमची भेट झाली आहे . दोघांनी तुम्हाला त्यांच्याबद्दल काय सांगितले आहे ? हे मी तुम्हाला विचारणार नाहीये. कारण स्वतःबद्दल सांगतांना प्रत्येकजण काळजीपूर्वक सांगत असतो , स्वतःचा परिचय कुणी वाईट शब्दात थोडाच करून देत असतो का ? नाही ना .. त्यापेक्षा आणखी एक महत्वाचे..ते म्हणजे . आपण किती चांगले आहोत “, हे ठासून सांगतांना .. आपल्या भवतीचे सारे ...Read More

5

कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन ... भाग -५

कादंबरी – प्रेमाविण व्यर्थ हे जीवन .. भाग – ५ वा --------------------------------------------------------------------------------------------------------------------------- मी अभि.. अभिजित .सागर देशमुख बोलतोय , - आपल्या आयुष्यात “प्रेमाचे महत्व अनन्य साधारण असेच आहे “.माझी आई -सरिता .. खूप प्रेमळ स्वभावाची . प्रेमाच्या सगळ्या छटा- तिने तिच्या आयुष्यात अनुभवल्या ,म्हणून ..आपल्या वडिलांनी बांधलेल्या सुंदर आणि देखण्या ..वस्तूला मोठ्या हौसेने तिनेच तर नाव दिले – “प्रेमालय “. पण, जेव्हा तिच्या वडिलांनी ..म्हणजे माझ्या आजोबांनी . निवडलेल्या कर्तबगार अशा . सागर देशमुख या माणसाशी ,त्यांच्या एकुलत्या एक लेकीचे लग्न लावून दिले .. तो क्षण , तो दिवस ..पुढे अगदी लवकरच आजोबांना मोठा धक्का देणारा ठरला आजोबांना स्वतःच्या ...Read More

6

कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन ... भाग - ६

कादंबरी – प्रेमाविण व्यर्थ हे जीवन .. भाग- ६ वा -------------------------------------------------------------------------------- मी अनुषा , अभिजित सागर देशमुखची मैत्रीण ... खूप जवळची मैत्रीण आहे मी त्याची . त्याच्या मनातली .. सखी , त्याची ड्रीम गर्ल...स्वप्न सुंदरी.. वगेरे वगरे.. असे खूप काही बोलतो कधी कधी ..मूड मध्ये असला म्हणजे . मला पण हा अभि..कभी कभी नाही .हो . आधीपासूनच तो आवडतो मला ,अगदी आमची घट्टमैत्री होण्याच्या आधी पासून आवडायचा आम्ही कोलेजला असतांना पासून . अगदी “पेह्ली नजर मे..मुझे तो प्यार हो गया .. पण, असे पाहून ज्याच्यावर आपले प्रेम जडते “, त्याचा प्रतिसाद मिळतो की नाही ? ही मनात भीती , ...Read More

7

कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन ..भाग - ७

कादंबरी – प्रेमाविण व्यर्थ हे जीवन भाग- ७ वा ---------------------------------------------------------------------- नमस्कार , मी सरिता मला माहिती आहे.. तुम्ही आश्चर्यचकित , या आधी आपण भेटलेलो आहोत आणि आज पुन्हा मी माझे नाव सांगत मी तुमचे असे स्वागतकरते आहे की आपण पहिल्यांदाच भेटत आहोत , हे तुम्हाला चमत्कारिक वाटणारे आहे. काय करू ? कुणी नववाकोरा चेहेरा माझ्या समोर आला की ,मला लगेच कळते ..हा सागरचा माणूस नक्कीच नाहीये “, मग माझ्या मनाचा बांध असा फुटू लागतो ..आणि मी माझ्या मनाला थांबवत नाही .. बिचाऱ्या मनाने तरी किती आणि काय काय सहन करायचं ? सांगा बरे तुम्हीच . मग मागच्या वेळेला मी ...Read More

8

कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन ..भाग - ८

कादंबरी – प्रेमाविण व्यर्थ हे जीवन भाग -८ वा ------------------------------------------------------- हेल्लो , मी अनुषा अभिजित सागर देशमुखची मैत्रीण , वेळी एका फंक्शनमध्ये आपली भेट झालेली , त्यावेळी खूप छान गप्पा झाल्या आपल्या . आठवतंय की नाही ? मला माहिती आहे ..तुम्ही मला चांगलेच लक्षात ठेवले आहे. त्यादिवशी मी माझ्याबद्दल तर सांगितलेच तुम्हाला आणि माझ्या लव्ह-बॉय बद्दल – म्हणजे अभिजित बद्दलसुद्धा सांगितले तुम्हाला कुणाला सांगायचे नाही “ या बोलीवर . आमचे हे सिक्रेट मी फक्त तुम्हाला सांगितलाय , तुम्ही जर का हे लिक केलात ना ! खूप मोठा गोंधळ होईल . तुम्ही म्हणाल मला - अनुषा -..कधी ना कधी तरी ...Read More

9

कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन .. भाग - ९

कादंबरी –प्रेमाविण व्यर्थ हे जीवन.... भाग -९ वा ------------------------------------------------------------------------------ हेल्लो फ्रेंड्स , मी अभिजित सागर देशमुख , खूप दिवस न आपल्या भेटीला , म्हणून पुन्हा एकदा माझ्या नावासहित ओळख देतोय . कसे आहे ना ..आपले रोजचे रुटीन इतके फास्ट होऊन बसलय की , दिवसभराच्या वर्कलोड मधून मोकळे झाल्यावर काही वेळ निवांतपणाने बसायचे म्हटले तरी छान असा वेळ आपण स्वतःला देऊ शकत नाहीत . म्हणून मग अशा गडबडीत , आणि रोजच्या धामधुमीत आपल्याला कोण कोण भेटलाय , त्याच्याशी आपले काय बोलणे झाले ? हे लक्षात ठेवणे मला जसे फारसे जमत नाहीये , तुमचे पण असेच होत असेल “ याची कल्पना ...Read More

10

कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन ..- 10

का ? कादंबरी –प्रेमाविण व्यर्थ हे जीवन भाग – १० वा ---------------------------------------------------------------- गेल्या वेळी झालेल्या भेटीचा दिवस आठवण्यात अनुषा भान हरपून गेली होती. अभिजितजवळ आपले मन मोकळे केले ते बरेच झाले , त्यामुळे तर ,स्वारीने आपल्याला प्रतिसाद देत मनातले प्रेम कबुल केले आहे खरे . आणि वर वास्तवाची जाणीव करून देत म्हटले .की .. मी –सागर देशमुख नावाच्या एक अतिश्रीमंत –कर्तबगार व्यक्तीचा मुलगा आहे , पण, याच सागर देशमुख नावाच्या व्यक्तीचे ..पारिवारिक स्वरूप ..ते मात्र अकल्पनीय आहे , अशा माणसाची सून होणे “, अभिजीतच्या आईचे आणि त्यांचे घरातील नाते-संबंध ..अभिजीतच्या बहिणीशी .. म्हणजे स्वताच्या मुलीशी असलेले नाते तोडून ..तिला ...Read More

11

कादंबरी -प्रेमाविण व्यर्थ हे जीवन .भाग-११

कादंबरी – प्रेमाविण हे व्यर्थ हे जीवन .. भाग-११ वा -------------------------------------------------------------------------------- अनुषा मैत्रिणी बरोबर कॉलेजमध्ये आली .कॉलेजच्या तासात सर काय शिकवत आहेत ? याकडे तिचे लक्षच लागत नव्हते . अलीकडे काही दिवसापासून तिच्या मनात आणि डोक्यात एकच विचार चालू असायचा - तो म्हणजे - “अभिच्या परिवारात असलेला दुरावा , त्यांच्यात झालेले मन-भेद ,एकमेकांच्या विषयी मनात असलेला रुक्ष कोरडेपणा ,किती विचित्र आहे ना सारे . अनुशाच्या मते - “ जिवंत माणसांची नाती कशी रसरशीत असावीत “, आणि आपल्या अभिच्या जीवनात ,घरात , घरातल्या माणसात एक निर्जीवपणा आहे , अर्थहीन ,उद्देशहीन आयुष्य जगत आहेत “असेच यांच्याकडे पाहून वाटावे . अभिकडून आत्तापर्यंत जितके काही ...Read More

12

कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन .भाग- १२

कादंबरी – प्रेमाविण व्यर्थ हे जीवन .. भाग-१२ वा --------------------------------------------------------------------------------- त्या दिवशी कॉलेजमध्ये गेल्या गेल्या .अनुशाला तिच्या फ्रेंड्सनी आवाज बोलावून घेत म्हटले.. हे अनुषा – अगोदर कॅन्टीन मध्ये घेऊन चल आम्हाला , तुझ्याकडून पार्टी हवी आहे ,आत्ताच्या आत्ता .. अनुषा गोंधळून गेली ..फ्रेंड्सनी घातलेला घेराव , आणि पार्टी हवी ..म्हणून सुरु केलेला गोंधळ . ती म्हणाली ..अरे हो हो ..पार्टीला मी कधी नाही म्हटले का ? पण,मला कारण तर सांगा ना यार कुणी तरी ..! तुम्हाला न्यूज माहिती झाली म्हणून तुम्ही खुश झालात , पण, मी ? मला यातले अजून काहीच माहिती नाहीये .. एक फ्रेंड म्हणाली .. मग ...Read More

13

कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन .भाग-१३

कादंबरी – प्रेमाविण व्यर्थ हे जीवन .. भाग-१३ वा ----------------------------------------------------------------------- सक्सेस स्टोरी ऑफ ए कॉमन मैन “ या प्रोजेक्टला सागर देशमुख यांनी परवानगी दिल्याचे प्रिन्सिपलसरांनी सांगितले म्हणून या गोष्टीवर अनुशाचा विश्वास बसला आणि तिच्या मनात हे प्रोजेक्ट कसे करायचे ? याचे विचारचक्र सुरु झाले होते ..पण नेमकी सुरुवात कशी करावी ? याचा मोठाच गोंधळ तिच्या मनात सुरु झालेला होता . कॉलेजमध्ये सिनियर फ्रेंड्सना तिने याबद्दल चर्चा केली ,यातून थोडे फार उपयुक्त पडणारे पोइंटस तिला मिळाले खरे ..पण, तिचे फारसे समाधान होत नव्हते . हे काम सुरु करयचे तर आपल्याला अभिजितची मदत घ्यावीच लागणार ,आणि तो हे सगळ ऐकून घेतल्यावर ...Read More

14

कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन .भाग- १४

कादंबरी- प्रेमाविण व्यर्थ ही जीवन भाग-१४ वा ------------------------------------------------------------------------------- सर्वांची उत्सुकता न ताणता अनुशाने तिच्या मनात काय आणि कसे ठरवले हे सांगण्यास सुरुवात केली .. अभी सुद्धा उत्सुक होता हे ऐकण्यासाठी कारण अनुषा तिच्या कॉलेजच्या अभ्यासाचा एक भाग म्हणून कॉलेजसाठी प्रोजेक्ट करणार आहे ..इतकेच त्याला माहिती होते . आज पहिल्यांदा अनुषा नेमके काय करायचे आहे तिला .. सांगणार हे ठीक आहे ..! पण, या साठी तिला आपल्या ताईची मदत कशी काय अपेक्षित आहे ? हा प्रश्न त्याला पडला होता . ताईने सर्वांसाठी खाण्याचे पदार्थ बाहेर आणून ठेवीत म्हटले .. अभी आणि अनुषा –आता आपण ..खाता खाता बोलू .. आणि बोलता ...Read More

15

कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन .भाग- १५ वा .

कादंबरी –प्रेमाविण व्यर्थ हे जीवन भाग –१५-वा ------------------------------------------------------------------------------------------------------------- गेल्या आठवड्यातील अनेक गोष्टी अनुशाच्या मनाप्रमाणे घडून येत होत्या , एका घडून येणाऱ्या अशा सुखद प्रसंगातली ..भेट होती ..ती अभिजितच्या ताईच्या वाढदिवशी झालेली ताईंची भेट. या भेटी नंतर अनुषा आणि ताई मनाने खूप जवळ आल्या . ताईला विश्वास वाटू लागला होता ..की ..ही अनुषा आपल्या वडिलांच्या मनातील दुराग्रहाला नक्कीच एक छान वळण देण्यात यशस्वी होणार . चांगल्या गोष्टी होण्यासाठी ..वेळ मात्र खूप उशिराने येत असते “हेच खरे .. आणि त्याची प्रतीक्षा करण्यातच मनाची मोठी परीक्षा असते . तसे पाहिले तर ..आपले जगणे ,आपले आयुष्य हीच एक मोठी कसोटी असते “,ही वाटचाल ...Read More

16

कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन .भाग- १६ - वा

कादंबरी – प्रेमाविण व्यर्थ हे जीवन .. भाग- १६ वा --------------------------------------------------------------------------- अभिजित – ------------------------------------------ माझ्या मनात अजून ही धाकधूक ..ती एका गोष्टीची .. अनुषा ..जेव्हा सागर देशमुख यांना भेटेल ..त्या पहिल्या भेटीत ..त्यांचे नाही जमले तर मात्र पुढचे सगळेच कठीण होऊन बसणारे आहे. आणि अनुषाने अजून आपल्या आईची भेट घेणे राहून गेले आहे .. आईची भेट .अनुषा घेते आहे..तिच्या या भेटीच्या हेतूबद्दल जर बाबांना जरा ही शंका आली तर ..सगळ्या कामावर , मेहनतीवर बोळा...असे होईल ..बघू या कसे करते अनुषा . कारण ..घरी आई एकटीच असते ..पण..तिच्यावर बाबांच्या खास लोकांचा जागता पहारा असतो. दिवसभर आई कडे कोण आले ,कशाला ...Read More

17

कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन .भाग- १७- वा

कादंबरी – प्रेमाविण व्यर्थ हे जीवन भाग- १७ वा ------------------------------------------------------------------------------------ सकाळ झाल्यापासून अनुशाच्या आजच्या दिवसाची सुरुवात अगदी अधिरतेने झाली . टेन्शन नसतांना मनावर एक वेगळेच दडपण आले आहे ज्यात भीती कमी आणि उत्सुकता जास्त आहे असे तिला जाणवत होते . तिने लगेच अभिजीतच्या दीदींला फोन लावला .. दीदींना गुड मोर्निंग करीत ती म्हणाली .. दीदी ..आज अकरा वाजता मी बाबांच्या ..आय मीन ..मिस्टर सागर देशमुख यांच्या ऑफिसमध्ये जाते आहे ,इतके दिवस ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत सगळी तयारी केली आणि नेमक्या आजच्या सकाळ पासून मला एक वेगळेच टेन्शन आले आहे .. काय होईल,कसे होईल ? मला जमेल का ? ...Read More

18

कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन .भाग- १८ वा

कादंबरी – प्रेमाविण व्यर्थ हे जीवन भाग -१८ वा. --------------------------------------------------------------------------- अविनाश जळगावकर यांच्या पाठोपाठ अनुषा केबिनमध्ये आली खरी आतले केबिन इतके भव्य -डोळे दिपवून टाकणारे असेल याची तर कल्पना केली नव्हती . ते नंतरही पाहता येईलच की ,असा विचार तिच्या मनात येऊन गेला . खरे म्हणजे आतल्या जागेत फक्त केबिनच नव्हते , तो एक मोठा हॉलच होता , त्याचे दोन तीन भाग करून त्यात सुरुवातीला अतिशय आकर्षक वाटणारी साहेबांची केबिन , त्याच्या उजव्या बाजूला पुन्हा काचेचे दालन .. ज्यात बाहेरून आत काय चालले आहे हे पाहता यावे अशी व्यवस्था होती . एकच वेळी पन्नास ते शंभर माणसे बसू शकतील असा ...Read More

19

कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन .भाग- 19 -वा

कादंबरी – प्रेमाविण व्यर्थ हे जीवन भाग -१९ वा ------------------------------------------------------------------ बाराला दहा मिनिटे कमी असतांना अनुषा अविनाश जळगावकर सरांच्या मध्ये आलेली होती . गुड मोर्निंग करून झाल्यावर .. ते सर म्हणाले .. अनुषा – तुझे अभिनंदन बरे का ! अनुशाला काहीच कळाले नाही..ती म्हणाली - का हो .कशाबद्दल करताय माझे अभिनंदन ? विशेष असे काही घडलेले नाहीये ..मग ? जळगावकर सर सांगू लागले .. अनुषा – तू पहिली व्यक्ती आहेस ..जिच्या बरोबर आमचे देशमुख सर इतके नॉर्मल आणि फ्रेंडली बोलतांना मी पाहतो आहे .., माझ्यासाठी हे आश्चर्याचे आहे. ..तू त्यांच्यावर प्रोजेक्ट करते आहेस , या गोष्टीचा ..त्यांच्या इतका मला ...Read More

20

कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन .भाग- 20 वा

कादंबरी – प्रेमाविण व्यर्थ हे जीवन भाग – २० वा ------------------------------------------------------- सागर देशमुख – हे प्रोजेक्ट सुरु करून अनुशाला तीन आठवडे झाले होते पुढचा आठवडा झाला की ..एक महिना पूर्ण होणार ..म्हणजे ..येणारा एक महिनाच खर्या अर्थाने सगळे काही करण्याचा महिना असणार आहे ..नाही तर .. इतका खटाटोप करून हाती काहीच लागले नाही ,असे व्हायला नको.. या सगळ्यात एक गोष्ट मोठ्या समाधानाची घडत होती .. ती म्हणजे ..सागर देशमुख स्वतहाहून - अगदी मोकळ्या मनाने तिला आपल्या यशाची आणि अपयशाची कहाणी सांगत आहेत , त्याच बरोबर मोठ्या खुबीने आपल्या वैयक्तिक आयुष्याचे संदर्भ या बोलण्यात अजिबात येणार नाहीत याच काळजी घेत ...Read More

21

कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन .भाग- २१ वा

कादंबरी – प्रेमाविण व्यर्थ हे जीवन भाग – २१ वा ----------------------------------------------------------------- सकाळपासून अनुशाच्या मनात एकच विचार चालू होता ..की ज्या गोष्टी सागर देशमुख यांच्याकडून जाणून घायच्या आहेत ..त्याची कशी तयारी करायची ? याचा विचार करीत .बसली होती . .आणि असे प्रश्न विचारले तर .देशमुखसरांची प्रतिक्रिया एकदम विरुध्द असली तर..आपण हाती घेतलेले कार्य ..पूर्ण होण्याची शक्यता अजिबात नव्हती . या भीतीने तिचे मन अगदी व्यापून टाकलेले होते .. गेल्या आठवड्यातल्या भेटीत ..स्वतःबद्दल सांगण्यासाठी , स्वतः देशमुख अतिशय उत्सुक दिसले दुसर्यांच्या मनात आपल्याबद्दल आता काय भावना आहेत हे जाणून घेण्यासाठी ... सरांच्या या सकारात्मक प्रतिसादाने .आपल्याला खूप आशादायक वाटते आहे हे ...Read More

22

कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन .भाग- २२ वा

कादंबरी – प्रेमाविण व्यर्थ हे जीवन .. भाग – २२ वा ------------------------------------------------------------------------- अनुषा आणि अभिजित निघून गेल्यावर ..अजयजीजू आणि त्यांच्या उद्याच्या कार्यक्रमात काय बोलायचे कसे बोलायचे ? याबद्दल हे ठरवू लागले . अनुशाने सुचना केली होती की – तुम्ही दोघांनी ..सागर देशमुख यांच्याबद्दल बोलतांना त्यांचे नाव न घेता त्यांच्याबद्दल भावना व्यक्त करायच्या आहेत .. हे ठीक आहे , रंजना दीदी बोलू लागली की – क्षणभर असे मानूया की..समोरच्या श्रोत्यांना त्याबद्दल काहीच कल्पना नसल्यामुळे .. त्यांना काही ही फरक पडणार नाही..कारण ज्या भावना व्यक्त करायच्या आहेत ..त्या आपल्या वडीलधार्या व्यक्तीबद्दल आहेत , आपल्याच माणसाबद्दलच्या आहेत ..आणि त्या अर्थातच ऐकणार्याला छानच ...Read More

23

कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन .भाग- २३ वा

कादंबरी – प्रेमाविण व्यर्थ हे जीवन भाग-२३ वा ----------------------------------------------------------------------- रंजनादीदी आणि अजय यांच्यात पहिल्यांदा इतका सविस्तर संवाद झाला होता. रंजनाला म्हणाले – अनुशाने आपल्याला तिच्या कार्यात सामील करून घेतले आहे, ही तिची मोठी मेहेरबानी झाली असे मला आटत वाटते आहे , त्यामुळेच आपल्यात पहिल्यांदा या घरगुती विषयवार आणि या माणसांबद्दल बोलणे झाले . इतके दिवस मी विषय काढलेला नव्हता आणि तू कधी आपणहून बोलली नाहीस. असो. अनुशामुळे अभिजित आणि या दोघांच्यामुळे आपण .असे मिळून आपल्या घरातील हरवलेले श्रेयस “परत आणू या , आणि हे सगळे करीत असतांना या आधी काय घडून गेले , ते तसे का घडले , ? ...Read More

24

कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन .भाग- 24 वा

कादंबरी – प्रेमाविण व्यर्थ हे जीवन भाग -२४ वा ------------------------------------------------------------------------ सकाळी अकरा वाजता अंजय आणि रंजना दोघे ही कॉलेज मध्ये कार्यक्रमासाठी पोंचले . प्रिन्सिपल सरांच्या केबिन मध्ये जाऊन बसल्यावर आरंभीच्या औपचारिक गप्पा झाल्या . ते दोघे आलेले आहेत हे अर्थातच अनुशाला माहिती नव्हते .दुपारी एक वाजता कार्यक्रम सुरु होणार त्याधी तिला मेसेज करायचा असे अगोदर पासून ठरलेले होते. हे प्रिन्सिपलसरांना देखील माहिती होते. चहा घेतांना अजय म्हणाले .सर , तुमच्या कोलेजच्या परिसरात असलेल्या बागेस मला भेट द्यायची आहे, या कामाशी संबंधित असलेल्या माळी-काकांची भेट घायची ,त्यांच्याशी बोलायचे आहे, यासाठी माहिती देण्यासाठी मार्गदर्शक म्हणून तुम्ही कुणी तुमच्या स्टाफ मधील दिलात ...Read More

25

कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन .भाग- २५ वा

कादंबरी –प्रेमाविण व्यर्थ हे जीवन भाग- २५ वा -------------------------------------------------------------------------- अजयजीजू आणि रंजनादीदी यांचा कार्यक्रम कल्पनेपेक्षा जास्त छान पार पडला भरभरून समाधान मिळवता आल्याचा आनंद अनुशाच्या मनाला होत होता . त्यात जास्त कौतुकास्पद असा भाग ..ठरला होता तो. अजयसरांनी केलेला कॉलेजातील माणसांचा गौरव. पाहुणे निघून गेल्यावर प्रिन्सिपलसरांनी त्यांच्या भावना .अनुशाला सांगतांना म्हटले - अनुशा ..हा कार्यक्रम आयोजित करण्याचा तुझा उद्देश ..वेगळा आहे, हे मला माहिती आहे . तो किती सफल झाला आणि तो किती सफल होईल ..? याचे उत्तर तर तुला हा कार्यक्रम सागर देशमुख पाहतील तेव्हांच कळेल , पण, माझ्या भावना तुला सांगतो .. अनुषा -तसे पाहिले तर. ...Read More

26

कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन .भाग- 26 वा

कादंबरी – प्रेमाविण व्यर्थ हे जीवन भाग - 26 वा ------------------------------------------------------------------------- अभिजितला सकाळी सकाळी त्याच्या अजयजीजू आणि रंजनादिदीचा फोन गेला .. त्यांच्याशी बोलून झाल्यावर ..त्याच्या मनात विचार येत होते की.. या अनुशाला मानलेच पाहिजे ..किती दूरवरचा विचार करून ,केवळ आपल्यावरच्या प्रेमापोटी ती स्वतःची ओळख लपवते आहे . यामागे तिचा एकच उद्देश आहे आणि तो म्हणजे आपले बाबा आणि त्यांचा iपरिवार हे सारे पुन्हा नव्याने जोडले जावेत. आपल्या बाबांच्या मनातील जिव्हाळ्याची ,प्रेमाची भावना पार आटून गेलेली आहे ..हा लुप्त झालेला भावना -प्रवाह सुरु व्हावा .आणि आपल्या बाबांना जाणीव व्हावी की.. माणसाचे लौकिक जीवन कितीही संपन्न असू दे. त्यात प्रेमाचा ...Read More

27

कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन .भाग- २७ वा

कादंबरी –प्रेमाविण व्यर्थ हे जीवन भाग- २७ वा -------------------------------------------------------------------- १. देशमुखसरांना हॉस्पिटल मध्ये दाखल करून आज आठ दिवस झाले .. त्यांच्या आयुष्याची दोरी बळकट आहे असेच सगळ्यांना वाटत होते ..त्यामुळेच तर ब्रेन स्ट्रोक होऊन देखील ..त्यांच्या हृदयाला इजा पोंचली नाही , की स्मरणशक्तीला ..धक्का नाही. त्यांना डायबेटीस नाही, बीपीचा त्रास नाहीये .. पेशंटची कंडीशन पाहून डॉक्टरांनी खूप समाधान व्यक्त करीत बोलून दाखवले की – खरोखर नशीबवान आहेत देशमुखसर . सहीसालामात सुटले एका जीवघेण्या संकटातून . नाही तर ..काही काही पेशंट इतके दुर्दैवी असतात की त्यंची नंतर होणारी हलत बघवत नाही ..त्यांच्या मनाने हे तसे काहीच नाही .. हे सगळे ...Read More

28

कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन .भाग- २८ वा

कादंबरी – प्रेमाविण व्यर्थ हे जीवन भाग – २८ वा ----------------------------------------------------------- १. हॉस्पिटलमध्ये अविनाश जळगावकर काकांची भेट आणि त्यांनी बातमी ऐकून अनुशाला खूपच आनंद झाला होता . त्याच आनंदात ती घरी आली , आणि तिने लगेच रंजनादीदीला फोन लावला . हेल्लो दीदी ..अनुषा बोलते आहे , वेळ आहे ना ? बोलायचे आहे .सांगायचे आहे तुम्हाला .. अनुशाच्या आवाजातील अधीरता दीदीला जाणवली ..आणि अंदाज आला काही तरी महत्वाचे आणि छान असेच सांगायची घाई या मुलीला झाली आहे..! हो अनुषा ..वेळ आहे मला..तू बोल .. दीदी..तशी तर ही बातमी सिरीयस आहे ..पण..याचा नंतरचा भाग खूप आनंदाचा आहे.. दीदी म्हणाल्या ..अनुषा ,उगीच ...Read More

29

कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन .भाग- 29 वा

कादंबरी – प्रेमाविण व्यर्थ हे जीवन भाग- २९ वा -------------------------------------------------------------- जळगावकरकाका , आणि अनुषा ..तिघे ही देशमुख सरांना बाय बाहेर पडले . अभिजित म्हणाला ..मी खाली जाऊन येतो ..त्या दोघांना बाय करतो आणि येतांना काही औषधी लिहून दिलीत ती पण घेऊन येतो . तो पर्यंत अभिजितची आई आणि देशमुख सर दोघेच रूम मध्ये असणार होते . वर्षानु -वर्षे सोबत राहून देखील ते एकमेकांचे सोबती होऊ शकलेले नव्हते . ..अभिजित , अनुषा आणि जळगावकरकाकांच्या पाठोपाठ बाहेर आला . खाली कॅन्टीन मध्ये तिघेही बसले ..तेव्हा ..अभिजित म्हणाला .. जळगावकरकाका ..माझ्यासाठी तुम्ही फक्त माझ्या बाबांचे पी.ए. , त्यांच्या ऑफिसातले सर्वात जुने सहकारी ...Read More

30

कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन .भाग- 30 वा

कादंबरी – प्रेमाविण व्यर्थ हे जीवन भाग- ३० वा ------------------------------------------------------------------------- अनुषा ,अभिजित या दोघांचा निरोप घेऊन जळगावकर ऑफिसला गेले. अभिजित म्हणाला , काका, तुम्ही कायम मला ऑफिसमधले अपडेट देत जावे , मी आता नियमितपणे बाबांच्या ऑफिसकडे पण लक्ष देईन. माझ्या ऑफिसची मला तशी फार काळजी करण्याची फार गरज नाही , कारण ती काही माझी एकट्याची कंपनी नाही.. माझे इतर पार्टनर सुद्धा माझ्या गैरहजेरीत सगळी कामे पूर्ण करू शकतात . आपल्याकडे तशी सिस्टीम नाहीये ..हे माहिती आहे मला . काम थांबत नाही . पण, बाबांनी फायनल यस म्हटल्या शिवाय ते ओके समजले जात नाही..हे माहिती आहे मला . सध्या आजारी ...Read More

31

कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन .भाग- 31 वा

----------------------------------------------------------------------- १. कादंबरी –प्रेमाविण व्यर्थ हे जीवन भाग-३१ वा -------------------------------------------------------------- देशमुख सरांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळून आता १५ दिवस होते , घरी आल्यावर त्यांच्या तब्येततीत झपाट्याने होणारी सुधारणा पाहून सगळ्यांना हायसे वाटत होते. अभिजितचे टेन्शन आता खूपच कमी झाले होते ..त्याचे आणखी एक कारण होते .. हॉस्पिटल सोडण्याचे त्यादिवशीची सकाळ अभिजीतला आता ही आठवत होती... अनुशाने या दिवशी केलेल्या एक गोष्टीची .. जादू सगळ्या देशमुख परीवारावर झाली होती . त्यादिवशी नेहमीप्रमाणे डॉक्टरकाका सकाळच्या राऊंडला आले होते. आल्या आल्या ते म्हणाले .. देशमुखसर - काल केलेल्या तुमच्या सगळ्या टेस्टचे रिपोर्ट्स एकदम समाधानकारक आलेले आहेत . मोठ्या संकटातून साहिसलामत सुटून इथून बाहेर ...Read More

32

कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन .अंतिम भाग- भाग - 32

कादंबरी – प्रेमाविण व्यर्थ हे जीवन -अंतिम भाग- भाग-३२ वा ------------------------------------------------------------------------- सागर देशमुखांना त्यांच्या प्रेमालाय “मध्ये येऊन .आता दिवस होऊन गेले होते . अचानक झालेल्या आजाराने, शारीरिक आघाताने त्यांना खूप नुकसान पोचवले होते .. त्यातून पहिल्यासारखे होणे ..सध्या तरी खूप दूरची गोष्ट आहे ..हे सत्य मान्य करायला मानसिक धैर्य लागते , मानसिक बळ लागते आणि मनात प्रबल इच्छा शक्ती असावी लागते . या सगळ्या गोष्टी ..या आजाराने जाता जाता त्यांना जणू रिटर्न –गिफ्ट म्हणून मुक्त मनाने दिल्या होत्या . ..देशमुख सरांनी वस्तुस्थिती मान्य केली होती , डॉक्टर सांगितल ते ते अगदी मनापासून ते करीत होते . दिवसभर पडल्या पडल्या ...Read More