आळसवाद-चार तुकडे एक जोडकाम (दीर्घकथा)

(6)
  • 87.9k
  • 3
  • 33.6k

आळसवाद-चार तुकडे एक जोडकाम (दीर्घकथा) आळसवाद “You want everything without doing anything, and may anything can happen, even everything”- shisha varug, Japnees Pholiospher. “तुम्ही काही न करता सगळ्यांची अपेक्षा करता आणि कदाचित काहीही होवू शकतं, सगळं सुदधा.”- जापनीज तत्वज्ञ शीशआ वारुग. (शुदध प्रामाणिक भांषातर). आहे ते, आहे तसं चालयं ते ठीक आहे. कुठं काय-काय, कोण-कोण, जे चालयं ते बदलू पाहतायात, त्यासाठी प्रयत्न करत चालयेत, ते उगाच जाणून घेत, तसं आपणहून करण्याच्या वाटयाला स्वतःहून जाऊ नये, जमलसं तर जास्तीच जास्त त्यावर आपली मत मांडायची, इथंपर्यंत ठीक आहे, आणि या आणि अश्या वागण्यातूनच जन्म होतो आळसवादाचा, तो आपली तत्व मांडतो, लोकांमध्ये भिनतो

New Episodes : : Every Tuesday, Thursday & Sunday

1

आळसवाद-चार तुकडे एक जोडकाम (दीर्घकथा) - 1

आळसवाद-चार तुकडे एक जोडकाम (दीर्घकथा) आळसवाद “You want everything without doing anything, and may anything can happen, even everything”- varug, Japnees Pholiospher. “तुम्ही काही न करता सगळ्यांची अपेक्षा करता आणि कदाचित काहीही होवू शकतं, सगळं सुदधा.”- जापनीज तत्वज्ञ शीशआ वारुग. (शुदध प्रामाणिक भांषातर). आहे ते, आहे तसं चालयं ते ठीक आहे. कुठं काय-काय, कोण-कोण, जे चालयं ते बदलू पाहतायात, त्यासाठी प्रयत्न करत चालयेत, ते उगाच जाणून घेत, तसं आपणहून करण्याच्या वाटयाला स्वतःहून जाऊ नये, जमलसं तर जास्तीच जास्त त्यावर आपली मत मांडायची, इथंपर्यंत ठीक आहे, आणि या आणि अश्या वागण्यातूनच जन्म होतो आळसवादाचा, तो आपली तत्व मांडतो, लोकांमध्ये भिनतो ...Read More

2

आळसवाद-चार तुकडे एक जोडकाम (दीर्घकथा) - 2

= = = = = = = = = = =पात्र क्रंमाक एक = भाऊ= = = = = = = = = = = = = = त्यांना जे पूर्वापार चालत आलयं त्यात बदल करण्याचा भारी कंटाळा यायचा, त्याचं एकच आपलं नेहमीचचं “चालयं ते चालू दया”. बंडखोरी, विद्रोह या गोष्टी त्यांना स्वत:ला आवडत नाही आणि कुणी केली की ती खपवून घेत नाही, एकदा इमान राखला की बसं मग मरेपर्यंत तोच पक्ष, जे जसं चालतयं ते चालू दया, पक्ष म्हणतो तसं वागा, आपलं कोणतही वेगळं मत बनवायचचं नाही आणि मत मांडत बसायचंदेखील नाही, मत बनवण्याच्या प्रकियेत सहभाग झिरो, फक्त ...Read More

3

आळसवाद-चार तुकडे एक जोडकाम (दीर्घकथा) - 3

पात्र क्रंमाक दोन = तुम्ही “सगळं चालयं तसं नाही चालू दयायचं, तुम्हाला चेंज हवाय, कश्यात? एकूण जगण्यात, रोजची नाय वाचायची तर ती बनायचीय, तुम्ही त्याच तयारीत आहात” प्लॅन सिंपल होता, तो उदया सकाळी आठ वाजता साईबाबाच्या दर्शनाला येईल, तो म्हणजे सुमेध लाटकर, अपक्ष उमेदवार, ज्याने अर्ज मागे घेतला नाही तो… ओके कळालं… तिथं अगोदर साडेसातपासून उभं राहयचं…. कुणी म्हणजे शूटरने, शूटरने म्हणजे तुम्ही, हो तुम्ही…. तुम्हाला एक खून करायचाय, मला माहितीयं तुम्हाला थोडा त्रास होईल यांचा, कधी केला नसेल खून, तुम्हाला रक्त बघूनच फाटते वैगेरे वैगेरे सगळं सांगाल, किंवा तुम्ही कदाचित एखादा खून अगोदर केला ही असाल तर, तर मग, ...Read More

4

आळसवाद-चार तुकडे एक जोडकाम (दीर्घकथा) - 4

तारीख एकवीस डिसेंबर संपून बावीस डिसेबर सुरु (मध्यरात्र) : पात्र क्रंमाक दोन = तुम्ही आपण आपल्या आयुष्यात पहिल्यांदा एक करणार, आपल्या हातून एका जिवंत माणसाचं आयुष्य संपणार, आपण खून करणार, काय फिंलिग आहे, त्यांने जन्माला यायचं आणि एकूण जगण्याचा प्रवास सुरु करायचा आणि कुठूनतरी तुम्ही त्यांच्या समोर उभे राहणार आणि आणि…. ढिंशक्यावं….. सकाळी उठून तडक खून करायचायं आणि डायरेक्ट गायब, कायतरी तुमच्या मनाचं आतल्या आत चाललं होत…. आणखी एका मनाशी, मनातून काहीतरी बाहेर पडू पाहत होतं, काय बरं ते, प्लॅन फिसकटला तर…… ऐन निवडणुकीच्या काळात पकडलो गेलो तर, पोलिसांनी तुडवतुडव तुडवला तर….. भाऊंनी मग अडचण नको म्हणून आपलाच गेम ...Read More

5

आळसवाद-चार तुकडे एक जोडकाम (दीर्घकथा) - 5

********** पुन्हा तारीख बावीस डिसेबर (सकाळ): घडयाळात साडेसातच्या पुढे वाजलेत पण आपला साडेसातचा टाईम ठरला होता, “हा भाडखाव कुठे भाऊचा माणूस साईमंदिरासमोर चायच्या टपरीवर बसून मनातल्या मनात बोलत होता, तो भाडखाव म्हणजें तुम्ही, न राहवून त्यांने तुम्ही तिकडे राहत असलेल्या हाटेलला राखण करणा-याला फोन केला आणि त्याला म्हणाला डायरेक्ट रुमवर जाऊन चेक कर, ********** पुन्हा तारीख बावीस डिसेबर (मध्यरात्री): इकडं तुमचं आता भलतचं सुरु झालं होतं, तुम्हच्या डोक्यातून ते जांईट किलरचं प्रकरण जातचं नव्हतं, खरचं होईल का जांईट किलर, लोकांमध्ये असते का ताकद एवढया पावरफुल माणसांला हरवायची, पैसे तर मजबूत चारतोय भाऊं, माणशी हजारचा रेट चालाय, लोकांना बिर्याणी काय…. ...Read More

6

आळसवाद-चार तुकडे एक जोडकाम (दीर्घकथा) - 6

मतदार एका विचारात गढून गेलाय, तो विचार करतोय की, आता काय नवीन आमच्यावर लादू नका, ते आम्हाला पेलवत पण आणि रुचत पण नाय, जे चालयं ते आमच्या डोक्याच्यावरुन चालयं, शिवाजी महाराज ऐकायला मजा येते पण शिवाजी आपल्या घरात जन्माला नको, आजकाल खूप प्राम्बेल आहेत, कशाला असल्या लफडयात पडायचं, पोरांना मस्त इग्लीश मिडियम मध्ये घालायचं, मोठा झाला की परदेशात दयायचं धाडून आणि त्या निमित्ताने आपल्या पोराच्या घरी जात परदेशवारी करता येईल, हीच स्वप्न बघायला सांगायची, उगाचच त्याला त्याचं त्याचं काहीतरी नवीन शोधायला नाही सांगायचं, त्याला बजावायचं “जरा कुठं काय वेगळं केलसं ना तर तू असा सडशील, तुला माहिती नाहीय? दुनिया ...Read More

7

आळसवाद-चार तुकडे एक जोडकाम (दीर्घकथा) - 7

समाप्त............ आज इतकी वर्ष उलटून गेली पण या खूनाचा आरोपीच सापडला नाही, पोलीस कुणाचंच नाव नाही, सुमेधच्या घरांच्यानी, नातेवाईकांनी, एरियातल्या लोकांनी कोणताही प्रयत्न केला नाही. आता तिथं भाऊचीं एक हाती सत्ता आहे, शहरातला कोणताही नवा प्रोजेक्ट भाऊंच्या संमतीशिवाय पुढे जात नाहीत, आता फोटोशापचा वापर करत भाऊंचा आणि योगीचा एकसंध फोटो झळकवलाय बॅनरला….. ********** बौधिक: सामान्या जनता, आळस आणि गैरसमज अंनत फंदी यांच्या “बिकट वाट वहिवाट नसावी धोपट मार्गं सोडू नको” किंवा “ठेविले अनंते तैसेची रहावे” या तुकोबाच्या ओळीचा आधार घ्यावा लागण्याइतपत परिस्थिती खालावलीय, आळशीपणामुळे प्रगती थांबते ही सगळी थोंताड आहेत, इतर सुविचार संपले की आम्ही ...Read More

8

आळसवाद-चार तुकडे एक जोडकाम (दीर्घकथा) - 8

तुमची ओळख: राहणीमान आणि सदयपरिस्थिती (काळ: निवडणुकीसंबधी घोषणा सुरु होण्याअगोदरचा) संध्याकाळच्यावेळी पटरीवरच्या चहावाल्याला उगाच हात दाखवावा, त्यानं तुमच्या ऑर्डरचा समजावा, तुम्ही तितक्यात तिथं पोहचावं, चहाचा ग्लास हातात दयावा, थोडयावेळाने त्यांनं उधारीचा विषय काढला की “लिहलं आहेस ना माझ्या खात्यावर बास”, म्हणत बाजूच्या पानपटटीवालाकडनं एक सिगरेट घ्यावी ती पण उधारीवर, एका हातात चायचा कप दुस-या हातात झुरका सोडत शेगलेली सिगार, डोकं काम करायला लागलयं, आजूबाजूचं वातावरण नकळत बदल्यासारखं वाटतं, कुठल्यातरी अंधा-या खोलीचं दार करकर करत उघडावं आणि नवा प्रकाश आल्यासारखं वाटवं, असंच होत सिगेरट ओढल्यावर, लगेच घेतलेले सगळे निर्णय बरोबर वाटू लागतात, कश्याचाच पश्चाताप होत नाही, बरोबर केलं आपण प्रत्येक ...Read More

9

आळसवाद-चार तुकडे एक जोडकाम (दीर्घकथा) - 9

तुमची बाजू मला प्रस्ताव आला होता, एकाचा खून करणार का म्हणून, पैसे भेटणार होते, नोकरीत रस नव्हता मुळात, तरी मुकटून केली संसार करत होतोना….. मला आता असं जगणचं पंसत नव्हतं, बायकोचा घटस्फोट जाम डोक्यात गेला, आईझावडीला माझं घर छोटं वाटत होतं, माझी नोकरी छोटी वाटत होती, चांगला चोपला एक दिवशी, गेली माहेरी निघून रागाने, आणि एक दिवशी ठेवलेले (घटस्फोटाचे) डिव्हासचे पेपर समोर, झाला सगळा मॅटर स्लोव्ह, आता काय करते रांड तिचं तिला माहिती, कुठं कश्याचा पत्ता नाही, मी काय जगतोय, कसा जगतोय विचारायला कोणी नाही. या भाऊच्या माणसानें हेरला आपल्याला, बोलला भाऊसाठी काम करणार काय म्हणून. मी विचार करुन ...Read More

10

आळसवाद-चार तुकडे एक जोडकाम (दीर्घकथा) - 10

पात्र क्रंमाक तीन = सुमेध लाटकर अपक्ष ताजा तडफदार उमेदवार पक्षासांठी बंडखोर- सुमेध लाटकर त्यांचा निश्चय होता, मी माझ्या पिढीसारखा वाट बघत बसणार नाय, माझ्यात तेवढी सहनशक्ती नाय, सगळं तुमच्या मनासारखं होईल यांची खात्री नसेना पण आता मी डाव मांडणार, एक बॅनर काय दहा बॅनर लागणार, भनचोद इथं संतरज्या उचलायच्या आम्ही, घसा सुकेपर्यंत प्रचार करायचा, रणरणत्या उन्हात एकन एक गल्ली, एक न एक एरिया कव्हर करायचा आम्ही, प्रचार संपला की रात्र-रात्रभर जागं राहत, आचारसंहिता लागली की एरियान एरियात पाळत ठेवायच्या आम्ही, मंडाळा-मंडाळात पोलीसाच्या नजरा चुकवत पैसे वाटायचे आम्ही, आणि ऐन मौकाला आपल्या इथल्या एरियातल्या कार्यकताचं नाव कुठं पुढं गटअध्यक्षपदासाठी ...Read More

11

आळसवाद-चार तुकडे एक जोडकाम (दीर्घकथा) - 11

तारीख बावीस डिसेंबरच्या अगोदरची सकाळी सकाळी बातमी वा-यासारखी पसरली, भाऊ एरियात आला, त्यांच्या बरोबर तीस-चाळीसजण होते, भाऊच्या तळपायाची आग गेली होती तो एकदम गुरगुरतच बोलला “भेनचोद कोणतो अपक्ष लढतोय, आईझावाडया बाहेर ये आधी, मादरचोद तुम्हाला खायला भेटत म्हणून तर लयं माज आला काय, मला एरियातला एक मत पण अपोजिट पार्टीला नकोय, आणि एवढी कसली झाटयाची आपली गाजवता रे, त्या लवडयाला सांगा जिथं कुठं असेल तिथं चालता हो इथून, वन्टास चल फूट इंथून नाहीतर गेम होईल आणि जरा जवानीचं रक्त असल्याकारणं जरा जास्त वळवळत असशील तर एरियात विचारुन घे एकदा आपण काय चीज आहे म्हणून, बापला बाप नाय बोलत इलेकशनच्या ...Read More

12

आळसवाद-चार तुकडे एक जोडकाम (दीर्घकथा) - 12

सगळीकडे गुलाल उधळणं चालू होतं, जोशात मिरवणूक चालू होती, लोकांनी जल्लोष सुरु केला होता, जो माणूस दिसतं होता त्यांच्या गुलाल लागला होता, चेहरानचेहरा पार गुलालात रंगलेला वाटत होता, सुमेधला लोकांनी खांदयावर घेतला होता, “एक तर तुम्हाला त्याचं अपूर्प वाटू लागतं तुम्हालां जे अशक्यप्राय वाटत असतं ते आता कुणीतरी सहज करुन दाखवलंले असतं…… आता तुम्ही त्यांच्या पुढे नतमस्तक होणार, आतापर्यंत तो तुमच्यापैकी एक असतो आणि या क्षणापासून तो वेगळा वाटू लागतो, तुम्हाला ही तस व्हायचं असतं पण तुमचे प्रयत्न संपतात, संगळ काही निसटताना दिसतं परिस्थिती आता तुमच्याबाजूनें येईल….. आता येईल…. असं करत एक एक दिवस जमवून ठेवलेला तो आशेचा साठा एका ...Read More