इमोशन्सची रखेल

(17)
  • 14.5k
  • 0
  • 4k

“इमोशन्सची रखेल”( भाग १) बेडरूमधल्या टेबलवरील मेणबत्तीच्या मिणमिणत्या प्रकाशाने ,तिच्या वितळलेल्या मेणाचा ओघळ , सोनेरी रंगात उजळतं होता. टेबलावर जागोजागी सांडलेल्या, अर्धवट सुकलेल्या पेंटिंगच्या रंगांवरून प्रवाही होताना त्या सोनेरी पारदर्शी मेणाचा आभासी रंगबदल होत होता.मेणाचा हा आभासी रंगबद्दल , अंधुकश्या उजेडाने प्रकाशित असलेल्या त्या बेडरूममधील मीनाक्षीच्या भावनांसमान होता .वेळोवेळी काही क्षणांपुरती ती देखील सहवासात येणाऱ्या रंगात रंगून जाई.. पण आतून पारदर्शी असलेल्या तिच्या भावना कोणताच रंग लपेटू शकत न्हवत्या त्या रंगहीन होत्या.पांढऱ्याफक्क मऊशार चादरीमध्ये सिद्धांतच्या मिठीत स्थिरावलेली ती सिद्धांतच्या केसांवरून हात फिरवताना त्याच्याकडे पाहत होती. "किती बदललास रे सात वर्षात .... मला अजून आठवतंय तुझ्या फायनल इयरच्या सबमिशनच्या वेळेला तू डीले

New Episodes : : Every Thursday

1

इमोशन्सची रखेल - 1

“इमोशन्सची रखेल”( भाग १) बेडरूमधल्या टेबलवरील मेणबत्तीच्या मिणमिणत्या प्रकाशाने ,तिच्या वितळलेल्या मेणाचा ओघळ सोनेरी रंगात उजळतं होता. टेबलावर जागोजागी सांडलेल्या, अर्धवट सुकलेल्या पेंटिंगच्या रंगांवरून प्रवाही होताना त्या सोनेरी पारदर्शी मेणाचा आभासी रंगबदल होत होता.मेणाचा हा आभासी रंगबद्दल , अंधुकश्या उजेडाने प्रकाशित असलेल्या त्या बेडरूममधील मीनाक्षीच्या भावनांसमान होता .वेळोवेळी काही क्षणांपुरती ती देखील सहवासात येणाऱ्या रंगात रंगून जाई.. पण आतून पारदर्शी असलेल्या तिच्या भावना कोणताच रंग लपेटू शकत न्हवत्या त्या रंगहीन होत्या.पांढऱ्याफक्क मऊशार चादरीमध्ये सिद्धांतच्या मिठीत स्थिरावलेली ती सिद्धांतच्या केसांवरून हात फिरवताना त्याच्याकडे पाहत होती. "किती बदललास रे सात वर्षात .... मला अजून आठवतंय तुझ्या फायनल इयरच्या सबमिशनच्या वेळेला तू डीले ...Read More