मातृत्व

(90)
  • 163.1k
  • 32
  • 95.1k

**@# *मातृत्व* #@(1) *सौ.वनिता स. भोगील*** जोशी काकू थोडी साखर मिळेल का? ,,,जोशी काकुनी दाराकडे पाहिल.. ,,, अरे पारस तू होय,,,ये ये..... साखर आहे का म्हणून काय विचारतोस आलाच आहेस तर चहा च घेवून जा.......... अहो नको काकु कशाला उगिच त्रास..अरे त्रास कसला? स्वाती पारस साठी चहा टाक ग!!! हो आई" ..... पारस मोठ्या कंपनित मॅनेजर होता,,,, नोकरी लागली तेव्हापासून तो जोशी काकु च्या शेजारच्या फ्लैट मधे राहात होता... त्याला जवळच अस कुणीच नव्हत, अनाथ आश्रमात मोठा झाला.... पुढे शिक्षण घेवून चांगली नोकरी पण लागली... पारस ला मोठ्या पगारची नोकरी होती... नोकरी लागून दीड वर्ष झाले

New Episodes : : Every Sunday

1

मातृत्व - 1

**@# *मातृत्व* #@(1) *सौ.वनिता स. भोगील*** जोशी काकू थोडी साखर मिळेल का? ,,,जोशी काकुनी दाराकडे पाहिल.. ,,, अरे पारस तू होय,,,ये ये..... साखर आहे का म्हणून काय विचारतोस आलाच आहेस तर चहा च घेवून जा.......... अहो नको काकु कशाला उगिच त्रास..अरे त्रास कसला? स्वाती पारस साठी चहा टाक ग!!! हो आई" ..... पारस मोठ्या कंपनित मॅनेजर होता,,,, नोकरी लागली तेव्हापासून तो जोशी काकु च्या शेजारच्या फ्लैट मधे राहात होता... त्याला जवळच अस कुणीच नव्हत, अनाथ आश्रमात मोठा झाला.... पुढे शिक्षण घेवून चांगली नोकरी पण लागली... पारस ला मोठ्या पगारची नोकरी होती... नोकरी लागून दीड वर्ष झाले ...Read More

2

मातृत्व - 2

@#मातृत्व#@ (2)सौ. वनिता स. भोगीलतस पारस म्हणाला..... ही माझी बायको,,'प्रिया'...... आणी प्रिया, या आपल्या शेजारच्या 'जोशी प्रिया तशी संस्कारी मुलगी ति लगेच काकुना नमस्कार करते काकु म्हणून पाया पडली,,, तसा पारस पण काकुंच्या पाया पडला,,,...मनात नसताना काकुनी "सुखी रहा" असा आशीर्वाद दिला,,,पुढे पारस प्रिया ला सांगू लागला,,, या काकु म्हणजे फक्त शेजारी नाहीत, त्या मला आईसारख्या जपतात,, तेवढ्यात 'आई' ए 'आई' म्हणत स्वाती तिथे आली, पारस ने तीची पण प्रियाशी ओळख करून दिली.. स्वाती तर अगदी रडवेली झाली प्रियाला बघून.... ति जास्त वेळ तिथे न थांबता सरळ निघुन गेली.जोशी काकु पण ...Read More

3

मातृत्व - 3

*@#मातृत्व#@(* 3) *सौ. वनिता स. भोगील* प्रिया ला जवळ घेत पारस ने तिच्या माथ्याचे चुम्बन घेतले........ प्रिया सांगू ,आज माझ्या आयुष्यात माझ्या हक्काच्या दोन व्यक्ति झाल्या,, ज्याना मि कधीच सोडू शकत नाही....... दोघेपण खुप आनंदात होते, पारस म्हणाला प्रिया आज आराम कर, ऑफिस मधे मि कळवतो,, मी मेडिसिन घेवून येतो,, म्हणून पारस बाहेर निघाला. तेवढ्यात जोशी काकु समोरून बोल्या काय रे आज ऑफिस ला सुट्टी आहे का? नाही काकु, जायच आहे न. ते प्रियाला जरा बर वाटत नव्हत म्हणून थोड उशिरा जाणार आहे.अरे काय झाल प्रिया ला? आजारी आहे का ती? कुठे आहे? पारस उत्तर दयायच्या अगोदरच काकु ...Read More

4

मातृत्व - 4

# @ मातृत्व@#(4)सौ. वनिता स. भोगील* काकुना प्रियाचा खुप राग यायचा, मनातून तिरस्कार वाटायचा,,,, पण काहीच उपयोग नव्हता........ प्रिया थोड घर आवरल आणि आराम करायला गेली, तेवढ्यात आठवल अरे आईला सांगायची राहिलीच की गोड बातमी.. तिने मोबाइल घेतला ,आईला कॉल केला,, ....... आई तु आजी होणार आहेस,,, प्रियाच्या आईला पण खुप आनंद झाला.. आई ने तबेतीची चौकशी केली, अण म्हणाली 'प्रिया लग्न झाल्यापासुन तू एक दोन वेळच माहेरी आलीस, तर मला वाटत आता तू जावई बापुना वीचारुन चार दिवसासाठी ये'...... प्रिया म्हणाली बर पारस आला की बोलते मी,, अस थोड आईशी बोलून फ़ोन ठेवला, ...Read More

5

मातृत्व - 5

#@मातृत्व@#(5)सौ. वनिता स. भोगील .....काकु स्वातीला वीचारु लागल्या,, अग रडायला काय झाल...त्यावर स्वाति जास्त च लागली,,, पारस नुसता बघत उभा होता, क़ाय झाल ते त्याला काहीच कळत नव्हत.................. काकु स्वातिला म्हणाल्या अस तू रडत राहिली तर मला कस कळेल क़ाय झाल ते. मग स्वाती ने डोळे पुसले, आणी सांगू लागली...आई, मी पारस साठी जेवन घेवून आले, तो फ्रेश होवून जेवायला बसला, मला वाटले प्रिया नाही तर हा पोटभर जेवनार नाही, म्हणून मि इकडेच थांबले...... याच जेवून झाल्यावर मी आपल्या घरी यायला निघाले, तेवढ्यात पारसने माझा हात धरला,, आणी आणी..... आणी क़ाय? पुढे ...Read More

6

मातृत्व - 6

#@मातृत्व@#(6)सौ. वनिता स. भोगीलकाकु काय सांगू मला काहीच सूचत नाही तुम्हीच सांगा क़ाय करु ते.... जोशी काकु आमच्या नात्यातील गावी आहेत, त्याना सांगून स्वातिला तिकडे ठेवू नऊ महीने , नंतर बघू क़ाय करायच ते,पन तिचा सगळा खर्च तुला दयावे लागणार......... पारस ने काकुपुढे हात जोडले,, काकु खुप उपकार झाले, तुम्ही संगाल ते मि करतो................ दुसऱ्या दिवशी स्वाति गावी जाते, पारस काकुकडे तिच्या खर्चाचे बरेच पैसे देतो, स्वाति गेल्यावर पारस सुटकेचा निश्वास टाकतो,,,पन पुढे क़ाय? या विचाराने। पुन्हा घाम फुटतो.इकडे प्रिया आपल्या बाळाच्या स्वप्नात गुंग असते, जे आसपास घडत आहे याची कडिमात्र तिला कल्पना नसते, दिवस ...Read More

7

मातृत्व - 7

#@मातृत्व@#(7) सौ. वनिता स. भोगीलपारस हॉस्पिटला पोचल्यावर लगेच डॉक्टर ना शोधू लागतो, तेवढ्यात म्हणतात ... अरे पारस डॉक्टर आत आहेत. काकू प्रिया कशी आहे, काही बोलले का डॉक्टर? काकू म्हणाल्या,,हो डॉक्टर म्हणालेत की प्रियाची डिलीव्हरी नॉर्मल होणे शक्य वाटत नाही, सिजरीन करावं लागेल.. अस बोले पर्यंत एक नर्स वॉर्ड मधून बाहेर येते, पारस धावतच तिच्याकडे जातो....... मॅम कशी आहे प्रिया? त्यावर ती नर्स म्हणते, बघा तिची डिलीव्हरी क्रिटिकल आहे,, बाळ किंवा आई यातून आम्ही एकाला वाचवू शकतोत........... पारस त्या नर्स पुढे हात जोडून उभा राहतो, मला दोन्ही हवेत प्लिज वाचवा ...Read More