नवा अध्याय

(143)
  • 223.7k
  • 26
  • 127.9k

आज मीना लवकरच उठली होती .आंघोळ करून ती देव घरात गेली . तिने देवाला मनोभावे नमस्कार केला .आज देवाकडे स्वतःसाठी न मागता .गालातल्या गालात हसत , माज्या पतीदेवाना सुखात ठेव .अशीतिने प्राथाना केली . आणि ती स्वयंपाक घरात निघून गेली . घरातील ओट्याला नमस्कार करून या घरातील मला अन्नपूर्णा बनव असा तिने आशीर्वाद मागितला . मीनाचा लग्नानंतरचा स्वयंपाक घरातील पहिलाच दिवस , म्हणून तिने गोड करायचे ठरवले . तिने शिरा बनवायचे ठरवले . परंतु तिने , ह्या

New Episodes : : Every Tuesday

1

नवा अध्याय - 1

आज मीना लवकरच उठली होती .आंघोळ करून ती देव घरात गेली . तिने देवाला मनोभावे नमस्कार केला देवाकडे स्वतःसाठी न मागता .गालातल्या गालात हसत , माज्या पतीदेवाना सुखात ठेव .अशीतिने प्राथाना केली . आणि ती स्वयंपाक घरात निघून गेली . घरातील ओट्याला नमस्कार करून या घरातील मला अन्नपूर्णा बनव असा तिने आशीर्वाद मागितला . मीनाचा लग्नानंतरचा स्वयंपाक घरातील पहिलाच दिवस , म्हणून तिने गोड करायचे ठरवले . तिने शिरा बनवायचे ठरवले . परंतु तिने , ह्या ...Read More

2

नवा अध्याय - 2

मीना आणि अतुल ह्याची ओळख कॉलेज मधे जाली . सुंदर , हुशार अशा मीनावर अतुल भाळला . मीनाला ही अतुल मनापासून आवडला . दोघे कॉलेज बाहेर ही भेटू लागले . दोघांचे शिक्षण पूर्ण झलयावर त्यानी नोकरी शोधायची ठरवली .दोघे ही हुशार असल्यामुळे दोघाना एका चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली .दोघांनी ही आपापल्या घरी सांगायचे ठरवले . मीनानि घरी आई बाबा दोघाना अतुल विषयी सांगितले . अतुल विषयी ऐकल्यावर , दोघांनाही अतुल च स्थळ मीनासाठी आवडल .परंतु आपण असे गरीब , आणि ती लोक एवढी श्रीमंत आपली त्यांची बरोबरी कशी होणार .ही ...Read More

3

नवा अध्याय - 3

सुंदराबाईना पाहून मीना थोडी थबकलीच . , आणि त्याना आपली ओळख करून देत .ती म्हणाली , ' ' मी , अतुलची मैत्रीण शब्द तोंडातल्या तोंडात रेंगाळत ती म्हणाली .तुम्ही कोण ? तिला पाहून सुंदराबाई म्हणाल्या मी अतुलची आई . आई शब्द कानावर पडताच ती नमस्कार करण्यास वाकली . ' ' असू दे ' ' सुंदराबाईच्या तोंडून शब्द बाहेर पडले . त्या पुढे बोलू लागल्या .काल अतुल तुज्याविश्यी बाबांना सांगताना मी ऐकले होते . तू अगदी त्याने वर्णन केल्याप्रमाणे सुंदर , सुशील आहेस .बाबांनी तुमच्या लग्नाला परवानगी सुधा दिली . काही काळजी करू नकोस ...Read More

4

नवा अध्याय - 4

ईकडे मीनाचे आणि अतूल्चे लग्न पार पडले .देवदर्शन , पूजा ही व्यव्सतीथ पार पडले .पाहुणे ही आपापल्या घरी निघून . आणि मीना आणि अतुल च्या आयुष्याचा नवीन अध्याय चालू झाला . ईकडे दुसऱ्या दिवशी लवकरउठून मीनाने गोड शिरा बनवला .सगळे नाश्तासाठी जमले .मीनाने सगळ्याना शिरा दिला . सगळे आवडीने शिरा खाऊ लागले . पण पहिल्याच घासाला कोणी तोंड वाकड केल . तर कोणी तब्येतीच निमित्त करून निघून गेल . अतुलतर तिला स्पष्टच म्हणाला , अग ...मीनू ...हे सगळ का करत बसली .हे सगळ करायला आई आहे की , तू नोकरीच कर ....ही शुल्क कामे ...Read More

5

नवा अध्याय - 5

मीनाची ऑफीसची तयारी झाली . आज तिने काहीतरी पक्क मनाशी ठरवल होत . ती आवरून ऑफीसला निघाली . ऑफीस आल्यावर तिचे सगळ्या मैत्रिणीनी स्वागत केले . आणि थोड्यावेळाने कामाला सुरवात झाली . मीनाने ही नवीन जोमाने कामाला सुरवात केली .काम करता करता जेवणाची वेळ कधी आली कळलंच नाही . सगळे हात धुवून जेवणाला बसले . सगळ्यांनी आपापले डबे उघडले . पण सगळ्याना मीनाच्या डब्याची उत्सुकता होती . मीनाने डबा उघडताच खमंग असा वास सुटला . आत वरण , भात , चपाती , कोथिंबीर वडी सगळ्यांनी त्या जेवणाचा फडशा पडला . सगळ्यांनी मीनाला कौतुकाने ...Read More

6

नवा अध्याय - 6

ईकडे सुंदराबाईच्या डब्यानी मीनाच्या ऑफीस मधे जोर धरला होता . जवळ जवळ 15 डबयाण्ची ऑर्डर मीनाला मिळाली होती मीना आता फार खुश होती .सकाळी लवकर उठून मीना आणि सुंदराबाई सगळी तयारी करत मग मीना दुपारी कोणाला तरी सांगून डबे मागवून घेत . अस करत दोन महिने निघून गेले होते .सुंदराबाईही खुश होत्या .त्याना पैसे सोबत त्यांच्या कलेला प्रतिसाद ही मिळत होता . ' ' आणि आपण ही काहीतरी करू शकतो ही जाणीव ' ' . घरात कोणालाही ह्या पैकी काही माहीत नव्हते मीनानि आताएक मोबाइलवर ग्रूप ...Read More

7

नवा अध्याय - 7

पुढे अतुल बोलू लागला . मी आई लहानपनापासून बघतोय ग , ती सगळ्यांसाठी किती करते .बाबाच आणि तीच लग्न झाल , तेव्हा बाबाकडे नोकरी सुध्दा नव्हती . त्यावेळी बाबा ड्राइवर म्हणून नोकरी करत , घरात खाणारी अनेक माणसे आत्या , काका ह्याच शिक्षण , आजी आजोबाच दुखणे . अश्या तुटपुंज्या गोष्टीवर तिने संसार सुरू केला . बाबा खूप हुशार होते .त्याना शिक्षणाची फार आवड होती . पण पैशाअभावी त्याना फार काही शिकता नाही आले . पण आमची आई मात्र जिद्दी तिने बाबांना शिक्षण घ्यायला भाग पडले . बाबा सकाळी ड्राइवरचे काम करत ...Read More

8

नवा अध्याय - 8

खरच मीनू तू म्हणजे डोळे उघड्लेस . मी विसरून गेलतो की , आईने त्यावेळी कष्ट घेतले .स्वतः अशिक्षित असून प्रत्येक व्यक्तीला शिकवले . त्याना स्वताच्या पायावर उभे केले म्हणून तर आज आह्मी एथे आहोत . आणि आह्मी तिलाच विसरलो . अतुलचे डोळे भरून आले. असू दे रे अतुल तुला तुजी चूक समजली ना , मग झाल . मीना त्याला समजाव त म्हणाली . आणि आता आपल्याला घरच्या पण हे समजावे लागणार आहे . ते आता पर्यंत कोणती चूक करत होते . हे ही दाखवून द्यावे लागणार ...Read More

9

नवा अध्याय - 9

ईकडे अजयच्या जेवणाची वेळ झाली .पण आईने डबा न दिल्यामुळे अजयला आज कण्टिणच खावे लागणार होते कण्टिणमधे तो गेला पण तिथले ते बेचव अन्न त्याला काही केल्या जयीणा . तसच अर्धपोटी तो काम करण्यास निघून गेला . ईकडे निशा अजयच्या बायकोची अवस्था ही तीच होती . तिला ही कण्टिण चे जेवण काही जात नव्हते . आणि कामाची सवय नसल्यामुळे आणि सकाळपासून काम केल्यामुळे तिचे अंग ही दुखत होते .शिवाय घरी जाऊन ही पुन्हा कामच करायचे त्यामुळे ती व्याताग्ली होती . निशा ईकडे घरी आली . घरात येताच ...Read More

10

नवा अध्याय - 10

मीना आणि सुंदराबाईनि सगळा स्वयंपाक उरकला . आणि सगळे जेवायला बसले .सुंदराबाईनी त्यांच्या पतीला जेवण वाढले . अतुलला वाढले , मग मीनाला वाढून त्या स्वता जेवायला बसल्या .अजय आणि निशा जेवायला न आल्यामुळे बाबानी त्या बदल विचारले . आणि त्या दोघाना जेव्ण्यासाठि आवाज दिला . निशा आणि अजय खाली आले . बाबांनी अजयला जेवायला बसायला सांगितले . बाबांच्या सांगण्यावरून अजय आणि निशा जेवायला बसले . यावर सुंदराबाई ही काही बोलल्या नाही . सगळ्याचे जेवण झाले . आणि सगळे जेवण उरकून झौपय्ला गेले .ईकडे सुंदराबाई आणि मीना स्वयंपाक घर आवरायला गेल्या . सुंदराबाईचे पती ही ...Read More

11

नवा अध्याय - 11

सुंदराबाईच बोलण ऐकून त्यांचे पती थबकले .खरच आपण खूप वाईट वागलो . आपण तिचा कधी विचारच केला नाही आज आपण एथे आहोत हे कस विसरलो आपण . तिने जर त्यावेळी कष्ट केले नसते .तर आज आपण पण अडाणीच राहिलो . आणि खरच आपण तिच्या अडाणीपणाच कारण सांगून तिच्या मुलांच्या लग्नाला पण येऊन दिल नाही . आपण तिच्या बाबतीत खूप स्वार्थी वागलो . आणि एवढ सगळ होऊन सुद्धा आज आपण तिलाच जाब विचारतोय , तिने हे सगळ आपल्याला का सांगितल नाही . सुंदराबाई पुढे बोलू लागल्या , तुम्ही आणि अजय नि निशा ...Read More

12

नवा अध्याय - 12

अतुल पुढे बोलू लागला आई , बरोबर बोलते . वाहिनी आणि मीना दोघी ऑफीस मधले काम करून किती दमून .जर दादा आणि मी त्याना मदत केली , तर त्यांचे ही काम हलके होईल . आणि त्याना ही थोडासा आराम मिळेल . ह्यावर सुंदराबाई म्हणाल्या , बरोबर आहे तुज..... त्या दोघी तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करतात . तुमचा संसार चालवायला मदत करतात . मग तुम्ही त्याना थोडीशी कामात मदत केलीच पाहिजे . आणि आज काल सोयी सुविधा पण निघल्यात . त्याचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घेतला पाहिजे . मुले लहान ...Read More

13

नवा अध्याय - 13

मीना , अतुल , अजय , निशा सगळे घरी आले . दिवसभर हॉस्पिटल च्या दगदग मुळे सगळेच पुरते दमले . निशा आणि अजय मुलांना घेऊन आपल्या खोलीत झौपय्ला गेले . अतुल ही दमल्यामुळे आपल्या खोलीत झौपय्ला गेला . पण मीनाला काही केल्या झोप येयीणा . ' 'का कोणाला माहीत , पण तिला खूप अस्वस्थ वाटत होत ' ' हे सगळ अचानक कस घडले . आज पर्यंत आईना त्याच्या कामाला शुल्क समजणारे बाबा , आईनि ना सांगता कंपनी चालवायला घेतल्यावर काहीच कसे बोले नाहीत . बाबांना त्यांच्या कामातून किती बक्षीस मिळालेत ...Read More