आज ती उठली आणि तीच अंग साथ देत नव्हत खूप त्रास होत होता, घर अस्ताव्यस्त पडलं होतं, आज शरीरात कणकण भरली होती, मनाशी ठरवलं तरी तिला तिची हालचाल करता येत नव्हती, कारण आता मन पण खूप थकलं होत, डोळ्याच्या कडेतून अश्रू वाहत होते आणि ते थांबत नव्हते, फक्त आवाज येत होता तो घडाळ्याच्या काट्याचा, उठायला जाताना अंगातून कळ गेली आणि मंजिरी पुन्हा जमिनीवर पडली, आता तिला स्वतःच अंग पण नीट सावरता येत नव्हतं, ती अशीच जमिनीवर पडून राहिली,हळूहळू हे असं आयुष्य कोणामुळे झालाय ह्याचा विचार करत होती तिला पहिले आई आणि बाबा आठवले, मग तिचा दादा खूप खूष होती मंजिरी
Full Novel
माझ्या आयुष्यातलं एक डील भाग १
आज ती उठली आणि तीच अंग साथ देत नव्हत खूप त्रास होत होता, घर अस्ताव्यस्त पडलं होतं, आज शरीरात भरली होती, मनाशी ठरवलं तरी तिला तिची हालचाल करता येत नव्हती, कारण आता मन पण खूप थकलं होत, डोळ्याच्या कडेतून अश्रू वाहत होते आणि ते थांबत नव्हते, फक्त आवाज येत होता तो घडाळ्याच्या काट्याचा, उठायला जाताना अंगातून कळ गेली आणि मंजिरी पुन्हा जमिनीवर पडली, आता तिला स्वतःच अंग पण नीट सावरता येत नव्हतं, ती अशीच जमिनीवर पडून राहिली,हळूहळू हे असं आयुष्य कोणामुळे झालाय ह्याचा विचार करत होती तिला पहिले आई आणि बाबा आठवले, मग तिचा दादा खूप खूष होती मंजिरी ...Read More
माझ्या आयुष्यातलं एक डील भाग २
सकाळी लवकर जाग आली तेव्हा तिला कालचा प्रसंग आठवला, ती तशीच विचारात पडली होती तेवढ्यात रूम मध्ये आई आली मंजिरीच्या जवळ गेली तेव्हा मंजिरीने डोळे बंद केले होते आईने मंजिरीच्या केसांवरून हात फिरवले नि तिच्या डोळ्यात पाणी येऊन हुंदके देत होती हे मंजिरीला जाणवलं पण तीच काहीच करायची मनस्थिती नव्हती. आई थोडावेळ थांबली आणि निघून गेली. मंजिरी उठली आणि कॉलेज ला जायच्या तयारीला लागली,घराच्या बाहेर पडताना तिला बाबांनी थांबवलं," मंजिरी आम्ही लग्नाची बोलणी करायला घेणार आहोत तुझी मनस्थिती असो वा नसो तुला आमचं ऐकायचं नसेल तर वाट मोकळी आहे"बाबांच्या अश्या बोलण्याने मंजिरीचा धीर सुटत चालला होता कारण तिचे बाबा ...Read More
माझ्या आयुष्यातलं एक डील भाग ३
आता मंजिरीच फर्स्ट इयर संपलं म्हणून तिच्या बाबांनी तिच्या लग्नाची तारीख ठरवायला शुभम च्या मंडळींना घरी बोलावलं पण शुभम नाही काही कारणाने त्याला म्हणजेच ऑफिस वर्कमुळे येता आलं नाही मंजिरी थोडी निराश होती पण खुश होती की आता आपण कायमचे एकत्र येणार, तारीख ठरवली ह्या महिन्याच्या शेवटच्या दिवशीचा शुभ मुहूर्त आहे नंतर एक पण मुहूर्त मिळणे कठीण होते म्हणून मग त्यांनी लागेचचीच मुहूर्त ठरावला , हे सगळं मंजिरीच्या समोर होत होत तिला खूप आनंद झालेला, सगळे गेल्यावर मंजिरी आपल्या खोलीत गेली तीला खूप धक्का बसला,तिने जे समोर पाहिलं ते ती बघत बसली होती, तिला लगेच त्याने उचलून घेतलं आणि ...Read More
माझ्या आयुष्यातलं एक डील भाग ४
असेच दिवस जातात लग्नाला आता फक्त दोन दिवस राहिले असतात, त्यातच मंजिरीची आई बरी होऊन येते, आपल्या मुलीला बघून आईला बर वाटत, आई पूर्ण रिकव्हर झालेली बघून मंजिरीला पण बर वाटतआज त्यांच्याकडे मेहंदीचा कार्यक्रम आयोजित केलेला असतो, मंजिरी आपल्या भाऊला म्हणजे पियुषला थंड पाण्याच्या बॉटल आणायला सांगते पियुष जरी लहान असला तरी तो खूप समजूतदार होता, तो त्यांच्या मित्रांसोबत पाण्याची बोट्टल्स आणि इतर काही वस्तू आणायला जातो, तो त्याच्या तीन मित्रांना घेऊन जातो पण त्यांच्या मनात एक विचार येतो की आता पाणी घ्यायला जातोय तर बहिणीच्या लग्नाचं मज्जा आज करायची ती कधी करायला मिळणार आहे म्हणून पियुषला ते फोर्स ...Read More
माझ्या आयुष्यातलं एक डील भाग ५
मंजिरी लग्नाच्या मंडपात येताना सगळ्यांचे डोळे तिच्याकडे होते आज ति खूप सुंदर दिसत होती, तिच्या चेहऱ्यावरून येणारी एक बट, डोळे बोलके वाटत होते कारण तिच्या डोळ्यातली काळजाने , तिच्या चेहऱ्यावरची लाली, तिचा गळ्याभोवती शोभणारा हार आणि तिने घातलेला घागरा आणि त्याच्यावर मस्त नेसलेली ओढणी पदर टाईप आज ती कोणाची दृष्ट लागेल अशी दिसत होती, आणि ती मंडपाजवळ आल्यावर तिच्या समोर शुभम तिच्या समोर हात पुढे करतो , तोही तिला बघतच राहतो ती त्याच्या हातात हात देते दोघे पण मंडपात बसतात आणि दोघे एकमेकांना बघतात शुभम हात पुढे घेतो मंजिरीला जवळ करतो आणि तिच्या कापळाची किस घेतो आणि मग लग्नाचे ...Read More
माझ्या आयुष्यातलं एक डील भाग ६ शेवट
अखेर मंजिरी घरी पोचली, दरवाजा उघडण्यासाठी तिने चावी काढली, बेडरूमच्या दिशेने गेली आणि दरवाजा उघडला,तेव्हा पाहिलं तर शुभम एका सहवासात होता,दोघे एकमेकांच्या खूप जवळ येऊन त्याचे ते चाळे तिच्या समोर जे होत होते त्याने तिला खूप किळस वाटत होती त्या वेळी तिच्या कोणी तरी श्वास काढून घेतल असं वाटत होत, मंजिरी पूर्ण सुन्न पडली होती, तिचे हात पाय थरथर कापत होते, हातातला मिठाईचा बॉक्स पडला तेव्हा शुभमला कोणीतरी आलय ह्याची जाणीव झाली तो स्वतःला सावरून मंजिरीच्या पुढे आला तेव्हा तिने त्याला जोरात बाजूला ढकलून दिल, आणि रडत रडत हॉल मध्ये आली, मंजिरीला स्वतःचा इतका राग आला होता की , ...Read More