माझा कोपरा

(3)
  • 17.1k
  • 1
  • 5.9k

हां तोच माझा कोपरा कि मी तिथे तासनतास बसायचो,सगळ्यांचे सतत विचार एकावेळी माझ्या कानात घुमायचे आणि मला तेव्हा खूप Problem चे सोल्युशन मिळायचे कारण त्या कोपऱ्यात मी एकटा बसलेला असायचो , आणि एकटा बसलो म्हणजे त्यात फक्त नि फक्त माझ्याच विचारांचे हक्क त्यावर असायचे आणि त्यामुळे मला प्रत्येक गोष्टीवर लवकर तोडगा मिळायचा, मी एकटा कोपऱ्यात असायचो तेव्हा मी कोणाला माझ्याजवळ बसायला मी जागा देत नसायचो कारण कोणी पण माझ्या विचारांमध्ये अडथळा आणणार हे तितकंच खरं असायचं आणि म्हणूनच मी कोणाला माझ्याजवळ बसायला द्यायचो नाही. नमस्कार मित्रांनो मी चंद्रशेखर तुम्हाला वाटलं असेल कि हां महान तत्ववादी चंद्रशेखर आझाद तर नाही ना,

Full Novel

1

माझा कोपरा भाग पहेला

हां तोच माझा कोपरा कि मी तिथे तासनतास बसायचो,सगळ्यांचे सतत विचार एकावेळी माझ्या कानात घुमायचे आणि मला तेव्हा खूप चे सोल्युशन मिळायचे कारण त्या कोपऱ्यात मी एकटा बसलेला असायचो , आणि एकटा बसलो म्हणजे त्यात फक्त नि फक्त माझ्याच विचारांचे हक्क त्यावर असायचे आणि त्यामुळे मला प्रत्येक गोष्टीवर लवकर तोडगा मिळायचा, मी एकटा कोपऱ्यात असायचो तेव्हा मी कोणाला माझ्याजवळ बसायला मी जागा देत नसायचो कारण कोणी पण माझ्या विचारांमध्ये अडथळा आणणार हे तितकंच खरं असायचं आणि म्हणूनच मी कोणाला माझ्याजवळ बसायला द्यायचो नाही. नमस्कार मित्रांनो मी चंद्रशेखर तुम्हाला वाटलं असेल कि हां महान तत्ववादी चंद्रशेखर आझाद तर नाही ना, ...Read More

2

माझा कोपरा भाग दूसरा

माझी लहान बहीण बोलायची कि कोण मुलगी जेव्हा तुला आवडेल तेव्हा तुझा जीव धडधडत राहील . तेव्हा समजलं की प्रेमात पडलोय, मी माझ्या ग्रुप मध्ये सांगितलं की मला ती आवडलीय तर बोलले कि चालेल तुला आवडलीय ना मग एक काम कर तिला तू प्रपोझ कसा करशील काय अर्ध्या मुली तर तुझं नाव ऐकून पळतात , किती ते मोठं नाव आहे ?? म्हणूनच आपण तुझं नाव चेंज करू या चेंज म्हणजे काय तर तुझं नाव आपण वेगळं ठेवूया तर तुझं नाव आपण प्रदीप ठेवूया म्हणजे कसा आहे ते घ्यायला ही बरं वाटतं आणि बोलायला ही बरं वाटतं,मी पण त्यांच्यात बोलण्यात ...Read More

3

माझा कोपरा भाग तिसरा

ओ तुम्हाला काय करायचं तो काय पण करेल इथे आणि हां चंद्रशेखर नाही आहे कळलं तेव्हा तुम्ही जावा बोलते मी तिच्याकडे बघून इशारे करतो (हात जोडून) अग बाई बस कर माझे बाबा आहेत ते अच्छा तर मग ह्याच नाव काय आहे कळेल का मला बाबा ह्याच नाव आहे प्रदीप घाडगे आहे ओके कळालं ना आता मग तुम्ही इथून जा तुमचा मुलगा असेल तिथे दुसरीकडे जाऊन शोधा कोणत्या तरी टवाळक्या मुलीसोबत जावा इथून आम्हाला privacy हवीय privacy हे ऐकल्यावर माझ्या बाबांचा पारा अजून वाढला आणिमी हिला इतकं आवरायचं नाव घेतो तर ही आवरतच नाही माझ्या जीवाची धडधड वाढत जात होती मी ...Read More