कादंबरी - जिवलगा ..

(1.4k)
  • 1.2m
  • 532
  • 757.2k

क्रमशा कादंबरी - जिवलगा भाग-१ ला ----------------------------------------------------- नेहा ऑफिसमधले काम संपवून घराकडे निघाली होती .आजकाल ऑफिस आणि ऑफिसमधले वर्ककल्चर इतके बदलून गेलेले आहे की ,ऑफिस-ड्युटी करतांना सगळे वातावरण सतत तणावाखाली आहे असेच वाटावे अशी परिस्थिती ,नेहाच्याच ऑफिस मध्ये काय, तर सगळीकडे आहे . कारण कुठे ही जावे -तिथे असेच वातावरण पहायला मिळते . आपले ऑफिस आणि आपली ड्युटी याला अपवाद नाहीत , नेहाच्या मनात असेच विचार चालू असायचे . सकाळी ऑफिस मध्ये आले की समोर असण्याऱ्या यंत्रासमोर बसून यंत्रवत वागणाऱ्या माणसांसाठी ,आपण एक यंत्र-मानव बनून "नोकरी" नामक काम करू लागतो . सगळ्यासोबत आपणही या व्यवस्थेचा एक भाग झालोच आहोत.नेहाने स्वतःच्या

Full Novel

1

कादंबरी - जिवलगा ..भाग- १ ला

क्रमशा कादंबरी - जिवलगा भाग-१ ला ----------------------------------------------------- नेहा ऑफिसमधले काम संपवून घराकडे निघाली होती .आजकाल ऑफिस ऑफिसमधले वर्ककल्चर इतके बदलून गेलेले आहे की ,ऑफिस-ड्युटी करतांना सगळे वातावरण सतत तणावाखाली आहे असेच वाटावे अशी परिस्थिती ,नेहाच्याच ऑफिस मध्ये काय, तर सगळीकडे आहे . कारण कुठे ही जावे -तिथे असेच वातावरण पहायला मिळते . आपले ऑफिस आणि आपली ड्युटी याला अपवाद नाहीत , नेहाच्या मनात असेच विचार चालू असायचे . सकाळी ऑफिस मध्ये आले की समोर असण्याऱ्या यंत्रासमोर बसून यंत्रवत वागणाऱ्या माणसांसाठी ,आपण एक यंत्र-मानव बनून "नोकरी" नामक काम करू लागतो . सगळ्यासोबत आपणही या व्यवस्थेचा एक भाग झालोच आहोत.नेहाने स्वतःच्या ...Read More

2

कादंबरी- जिवलगा ...भाग - २

लेखक- अरुण वि.देशपांडे क्रमशा : कादंबरी - जिवलगा .. भाग - २ रा ---------------------------------- शुक्रवारी रात्री ऑफिस आलेली नेहा ,सोमवार सकाळपर्यंत तिच्या सुधामावशीच्या घरी अगदी निश्चिंत मनाने राहायची . ऑफिस आणि ऑफिसचे काम ,त्यातली दगदग , त्यामुळे मनावर येणारा ताण हे सगळ ती या सुट्टीच्या दिवशी पूर्णपणे विसरून जायचे हे ठरवून टाकायची, कारण, ऑफिस मधून येतांना तीच काय आपल्यासारखे इतर देखील .अगदी मरगळून गेलेल्या मनाने आणि थकून गेलेल्या शरीराने घरी येत असतात हे ती रोजच पाहत असे. घरी आपल्या माणसात आल्यावर मनाला थोडे बरे वाटते , अस्थिर चित्त थाऱ्यावर येते. आणि मग घरात आणि आपल्या आजूबाजूच्या जगात ...Read More

3

कादंबरी - जिवलगा ... भाग - ३

धारावाहिक कादंबरी - जिवलगा .... भाग- ३ रा ------------------------------------------------- सर्वांचा निरोप घेऊन नेहा नोकरीच्या शोधार्थ मावशीच्या शहरी- मुंबईला खरी, पण, तिच्या मनात प्रचंड धाकुधुक सुरु झालेली होती. वरकरणी ती सगळं काही नॉर्मल आहे असे दाखवत होती , पण मनातून घाबरून गेली होती . तिथे गेल्यावर आधाराला आपली माणसे होती , पण, शेवटी घराच्या बाहेर पडल्यावर तर सगळीकडे एकटीलाच फिरायचे होते , .त्याचे नाही म्हटले तरी तिच्या मनावर टेन्शन आलेले होते . पण, ही अवस्था आपल्या चेहेऱ्यावर दिसू नये याची काळजी घेणे तिला भाग होते, नाहीत तर आई आणि आज्जी दोघी आणखी काळजी करीत बसल्या असत्या . आज निघण्याच्या अगोदर ...Read More

4

कादंबरी- जिवलगा ... भाग - ४

धारावाहिक- कादंबरी - जिवलगा ... भाग - ४ था .ले- अरुण वि.देशपांडे ------------------------------------------------------ आज सुरु झालेला हा अनेक अर्थाने नेहाच्या आयुष्याला नवे वळण देणारा ठरणार होता . आतापर्यंत घरातल्या माणसांच्या सोबत प्रवास करण्याची सवय असलेल्या नेहाला , पहिल्यांदा एकटीने प्रवास करायचा होता , नाही म्हणायला तिच्या गावाहून निघणारी ही बस असल्यामुळे , आज तिच्या सोबत असणारे प्रवासी खूप ओळखीचे नसले तरी ,बहुतेकांची तोंड ओळख नक्कीच होती. कारण ही तिच्या गावातलीच माणसे होती , आणि लेडीज -प्रवासी म्हणून आलेल्या मुली तिच्याच शाळेतल्या, कॉलेजमध्ये शिकलेल्या होत्या . यामुळे तसे भीतीचे दडपण मनावर येण्याचे काही कारण नव्हते.इतर सह-प्रवासी नेहाला जरी फारसे ओळखत नसले तरी त्यांना ...Read More

5

कादंबरी- जिवलगा ... भाग - ५

धारावाहिक कादंबरी .. जिवलगा .. भाग -५ वा . ले- अरुण वि.देशपांडे ------------------------------------------------------------ बराच वेळ झाला तरी अजून निघत नाहीये ?,काय झाले असावे ? खाली पण खूप काही गोंधळ चालू झाला आहे , मोठ्या मोठ्या आवाजात बोलणे चालू आहे, हे जाणवत होते , काही तरी मोठा प्रोब्लेम नक्कीच झालाय ,खाली उतरून पाहिल्या शिवाय कळणार पण नाही . .नेहा बसच्या खाली उतरली ..तिच्या बस मधले अर्धे अधिक प्रवासी खाली उभे आहेत, हे तिला दिसले, एक मध्यम -वयीन महिला आणि तिच्या सोबत ८-आठ दहा वर्षाचा मुलगा खूप घाबरलेल्या अवस्थेत उभे होते आणि त्यांच्या भवती लोकांच्या गराडा होता. नेहाच्या कानावर एकेक संवाद पडू लागला ...Read More

6

कादंबरी - जिवलगा ...भाग-६

धारावाहिक कादंबरी- जिवलगा... भाग- ६ वा ले- अरुण वि. देशपांडे ------------------------------------- सकाळी सहा वाजता पुण्याला पोंचणारी बस काल रात्रीच्या तब्बल तीन तास उशिराने का होईना पोंचली खरी एकदाची. सगळ्यांनी "पोंचलो रे बाबा एकदाचे ",असे सुटकेचे निश्वास सोडीत, आपापल्या भागात सोडणारे ऑटो शोधण्यास सुरुवात केली.नेहाने स्वारगेटला जाण्यासाठी रिक्षा केली,ठाणे, मुंबईसाठी इथूनच बसने जाणे योग्य ",अशी सूचना मावशीने अगोदरच देऊन ठेवली होती. नेहाचे फ्रेश होऊन झाले, चहापाणी करून झाल्यावर एकदम छान वाटले, काल रात्रीच्या प्रवासातल्या प्रोब्लेमचं भूत आता नक्कीच आपल्या मानगुटीवरन उतरले आहे, असे वाटून, तिला खुप हायसे वाटले.ठाणे जाणारी बस लागली, आणि नेहा तिकीट घेऊन बस मध्ये बसली.पाच- दहा मिनिटानंतर ...Read More

7

कादंबरी - जिवलगा ... भाग - ७

धारावाहिक कादंबरी - जिवलगा ... भाग -७ वा . ले - अरुण वि.देशपांडे ------------------------------------------------------------- सुधामावशीच्या घरासमोर गाडी .मधुरिमा म्हणाली.अहो, नेहाकाकू , मावशीचे घर आली बरे का ..आपण उतरावे .. मी डिकीमधले समान घेते , तो पर्यंत तुम्ही थांबा हं ! नेहकाकू ..! हे नेहाकाकू -नेहाकाकू ऐकून नेहा चांगलीच वैतागून गेली होती .या मधुरिमाला आता घरात गेल की चांगलेच बजावून विचारलेच पाहिजे की- हे नेहाकाकू -नेहाकाकू काय लावलाय सारख ? मी ऐकून घेते आहे.म्हणून पुन्हा पुन्हा तेच म्हणते आहे . गाडीतून उतरल्यावर नेहाने आजूबाजूला पाहिले .. फक्त बंगल्यांचीच अशी ही छोटीशी कॉलनी असावी,गेटच्या बाहेर मोकळ्या जागेत मोठा बोर्ड दिसत होता ..त्यावर ...Read More

8

कादंबरी - जिवलगा .. भाग - ८

कादंबरी - जिवलगा ... भाग - ८ वा . ले- अरुण वि.देशपांडे ---------------------------------------------- मावशीच्या घरी येऊन आता सहा महिने झाले होते . सुरुवातीच्या दिवसातील काही आठवणी , इथे सेटल होण्यास लागणारा उशीर ,याचेच विचार नेहाच्या मनात येत असत. मधुरिमाच्या सोबतीने इथल्या वातावरणात रुळण्यास तशी तर तिला खूप मदत होत होती . एका अर्थाने मधुरिमामुळे तर तिचे हे नवे आयुष्य -फार अडचणी न येता सुरळीत सुरु झाले होते . इथे आल्याच्या पहिल्याच दिवशी मावशी आणि काकांच्या हॉस्पिटल मध्ये असण्याने खरे तर नेहाला मधुरिमा सोबत राहावे लागले ,ते तिच्या पुढच्या दृष्टीने खूपच उपयोगाचे ठरत होते. साधारण दोन-तीन महिन्यापूर्वीची गोष्ट असेल ही ..त्यादिवशी ..मावशी आणि काका ...Read More

9

कादंबरी - जिवलगा .. भाग - ९

कादंबरी - जीवलगा ... भाग-९ वा ---------------------------------- आतापर्यंत - (भाग १ ते ८ भाग ८ - थोडक्यात सारांश एका लहानश्या शहरवजा गावातून आलेल्या नेहाची गोष्ट आपण वाचीत आहात .लहानश्या गावातील एक मोठ्या कुटुंबातील नेहा ,शिक्षण पूर्ण करून मोठ्या शहरात नोकरी करण्याच्या उद्देशाने येते ..नोकरी म्हणजे काही तिच्यासाठी सर्वस्व नाहीये , परंतु ,या अफाट दुनियेत वावरणे, इथे लोकात रहाणे..हे शिकावे, हा उद्देश मनात आहे , अनायसे तिच्या हक्काचे एक कुटुंब ,त्यांचे घर ,त्यातील माणसे .यांच्या सोबतीने नेहाचा हा प्रवास सुरु झाला आहे .. सुधामाव्शीच्या घरात नेहाला मधुरीमाच्या रूपाने एक मैत्रीण मिळाली आहे ,वयाने,अनुभवाने मोठी ,तरीपण ही मधुरिमा मैत्रीण नेहाला सांभाळून ...Read More

10

कादंबरी- जिवलगा ... भाग - १०

कादंबरी - जीवलगा ..भाग--१० वा ले- अरुण वि.देशपांडे ---------------------------------------------------- पूर्वसूत्र -आतापर्यंतच्या भागात आपण वाचलेच असेल .. नेहाचा हा , या प्रवासातील घटना आणि प्रसंग , या सगळ्या गोष्टी तिच्या सध्या सरळ रेषेतील आयुष्याला तसे अनेक धक्के देणारे ठरले होते , नोकरीच्या निमित्ताने सुरक्षित अशा पारिवारिक वातावरणात राहून आलेली नेहा , एक अर्थाने या नव्या जगाच्या ..वातावरणात समरस न होणारी अशी तरुणी आहे ",असे मधुरीमा ने तिला बोलून दाखवले होते . मधुरीमाच्या सहवासात , तिच्याशी झालेल्या मैत्रीने नेहाला खूप शिकायला मिळते आहे , कधी कधी नेहाला तिचा हा खटाटोप ,निरर्थक वाटायला लागतो , अशा वेळी दोलायमान झालेल्या नेहाच्या अस्थिर मनाला मधुरिमा सावरून घेते ....त्यामुळेच ...Read More

11

कादंबरी- जिवलगा ... भाग - ११

कादंबरी - जीवलगा ... भाग - ११ वा . ले- अरुण वि.देशपांडे ------------------------------------------------------------------------- मावशींशी बोलून झाल्यावर ,नेहा करू लागली , हे पुढचे तीन महिने, एक अर्थाने आपल्या नव्या आयुष्य-पर्वाची सुरुवात असणार आहे.गेले काही दिवस आपण मावशी आणि काकांच्या सोबत अगदी निर्धास्त होऊन राहत होतो , कसची काळजी नव्हती.आला दिवस मस्त जातो आहे .मधुरिमा या मैत्रिणीच्या सहवासात आपल्यात बदल होण्यास सुरुवात होते आहे , आपण असे का आहोत ? हे आता आपण स्वतः सांगितल्याशिवाय कुणाला कसे कळणार ,? म्हणून सांगतेच आज तुम्हाला .हे जाणून घेतल्यावर तुम्ही नक्कीच म्हणाल -नेहा - यु आर राईट , असेच असायला हवे, जैसा देस वैसा भेस ".एका ...Read More

12

कादंबरी- जिवलगा ... भाग - १२

कादंबरी - जीवलगा .. भाग -१२ वा . ले- अरुण वि.देशपांडे ------------------------------------------------------------------------------------- स्वतःशी संवाद करता येणे म्हणजे चिंतन -समाधी असते " अशा मानसिक अवस्थेत आपल्याला खूप काही जाणून घेता येत असते ,"आपणच आपले एक विश्लेषक होऊन विश्लेषण करू शकतो , याचा एक फायदा असा होतो ..तो म्हणजे ..आपल्यातील प्लस बाजू कोणत्या आणि मायनस बाजू कोणत्या ? हे उमगू लागते ,"प्रत्येकाने अधून-मधून आपल्या स्वतःचा धांडोळा घेता आला तर जरूर घेतला पाहिजे , स्वतःच्या बद्दल थोडी तरी जागरूकता आणि बांधिलकी मनात असायला हवी ".. खूप वेळा पासून नेहा हे पुस्तक वाचीत होती . आजकाल व्यक्तिमत्व -विकास ", या बद्दल मोठ्या प्रमाणात उत्सुकता आहे ",मधुरीमाने नेहाला हे ...Read More

13

कादंबरी - जिवलगा ... भाग - १३

कादंबरी - जिवलगा .. भाग-१३ वा . ले- अरुण वि.देशपांडे -------------------------------------------------------------------- संध्याकाळची वेळ झालेली होती बागेतील झाडांना पाणी देण्यात एक तास घालवला , तरी पण ,वेळ जाता जात नाहीये असे वाटून तिला खूप कंटाळून गेल्या सारखे झाले , हॉलमधून एक खुर्ची बाहेर आणून टाकीत नेहा शांतपणे बसून राहिली .आजकाल लोकांच्या मनात ..स्वतहा शिवाय दुसरा काही विचार येतच नाहीत की काय ? आणि कधी विचार आलाच तर तो असतो इतरांना फक्त तुच्छ लेखण्याचा .अशा लोकांना भेटून आल्यावर मला कळाले की माझे कहाणी बोरिंग होतीय ", अशा कमेंट कुणाकडून तरी कळतातच ,तेव्हा मनाला खूप वाईट वाटते . माझ्या आयुष्यात - चटपटीत सांगावे असे काही घडलेलेल नाहीच .मग ..तुम्हाला आवडेल असे ..रोमेंटिक..काय सांगणार ...Read More

14

कादंबरी - जिवलगा .. भाग - १४

कादंबरी - जिवलगा ... भाग - १४ - वा . ले- अरुण वि.देशपांडे -------------------------------------------------------------------------------------सकाळचा चहा आणि ब्रेकफास्ट आटोपून वेळ झाला होता ..मावशी-काकांच्या प्रवासा साठी लागणाऱ्या आवश्यक त्या सर्व गोष्टी आणलेल्या होत्या ,सोबत सामान घेऊन जाण्यासाठीनियम व मर्यादा लक्षात ठेवूनच bag भरणे चालू होते.बराच काळ परदेशात जाऊन राहायचे आहे, तिथे काही त्रास झाला तर ? काय औषधीघेऊन जायची की तिकडे कशी मदत होईल ?या सगळ्या चौकशी निमित्ताने नेहा मावशी -काकांना नेहमीच्या डॉक्टरकडे घेऊन गेली, तिथे रेगुलर चेक-अप करून झाला , दोघांच्या ही तबयेती उत्तम आहेत , औषधी आणि खाण्या-पिण्याच्या वेळा पाळीत रहा ,काळजीचे कारण नाही असे डॉक्टर म्हणाले, तेव्हा सगळ्यांना धीर आला.मावशी-काकांच्या परदेस यात्रे ची तयारी झाली होती ..तरी पण.ऐनवेळी काय लागेल ...Read More

15

कादंबरी - जिवलगा ... भाग - १५

कादंबरी - जिवलगा...भाग- १५ वा , ले- अरुण वि. देशपांडे -------------------------------------------------------------------------------- नेहाला तिच्या ऑफिस मध्ये बसवून ,तिचा सगळ्यांशी परिचय दिल्यावर मधुरिमा बाहेर पडली .गाडी चालवता चालवता तिच्या मनामध्ये नेहाबद्दलचे विचार चालू होते. .आपण राहतोय त्या घराच्या मालकांची निम-शहरी भागातून आलेली नात्याने अगदी जवळची असणारी मुलगी- नेहा .. पहिल्यांदा तिला पाहून आपल्या मनात लगेच आले होते - .."कशी काय अशी राहते ही मुलगी ? ,गबाळी,वेंधळी असावी बहुतेक ? कसे होईल बाबा हिचे इथे ? काही खरे नाही हिचे "!असेच आपल्या मनात आले होते, हे आठवून आज मधुरीमाला नाही म्हटले तरी थोडे गिल्टी वाटत होते. अशा या नेहाला आपल्या प्रयत्नाने जॉब मिळवून देता आला , ती आज ...Read More

16

कादंबरी- जिवलगा .. भाग - १६

कादंबरी जिवलगा ले- अरुण वि.देशपांडे ----------------------------------- कादंबरी – जिवलगा .. भाग- १६ वा --------------------------------------------------- कंपनी आणि जॉब जॉईन करून नेहाला पंधरा दिवस होऊन गेले होते .पहिले दोन-चार दिवस टाईम-टेबल सेट होण्यास वेळ लागला होता . त्यासाठी घड्याळाशी दोस्ती करावी लागली , स्वतहाला थोडे जास्त अलर्ट व्हावे लागणार “याची जाणीव होताच नेहाने नव्याने काय काय करायचे ? याची लिस्ट तयार केली आणि त्याप्रमाणे दिनक्रम सुरु केल्यावर मात्र ..तिची गाडी रुळावर आली, मावशी आणि काका ..त्यांच्या ठरलेल्या तारखेला परदेशी रवाना झाले, त्यांना एअर-पोर्टपर्यंत सोडण्यासाठी मधुरिमासोबत नेहा पण गेली होती. एअरपोर्टकडे जातांना नेहाच्या मनात विचार येत होते .. माणसाच्या नशिबात काय नि ...Read More

17

कादंबरी- जिवलगा ...भाग - १७

कादंबरी – जिवलगा....भाग-१७ वा ले- अरुण वि.देशपांडे --------------------------------------------- मधुरिमा म्हणाली ..नेहा , आपले जेवण वगरे झालेले आहे, घरी झोपणे “एव्हढेच काम , तुला उद्या ऑफिस ..! आणि मी , मला थोडेच कुठे जायचे घराच्या बाहेर , आराम करीन . पण, आता आपण मस्त .. एक लांब चक्कर मारू या का कार ने ..? रात्रीच्या वेळी .फार मजा येते लॉंग- ड्राईव्हला. मी मस्त गाडी चालवते , तू गप्पा मार , सोबत गाणी लावू या ,हे असे मला खूप आवडते . आपण दोघी आज पहिल्यांदा अशा मूड मध्ये फिरणार आहोत. नेहा ,मला आवडते हे असे सगळे , पण, तुला आवडेल ना ...Read More

18

कादंबरी - जिवलगा ...भाग -१८

कादंबरी जिवलगा भाग – १८ वा ---------------------------------------------------------- सकाळी नेहमीप्रमाणे घाईघाई –झालीच ,मधुरीमाशी बोलण्यास ,गप्पा करण्यास वेळ मिळाला नाही., तिचा घेतांना नेहा म्हणाली .. चल बाई, मी निघते आता , आपण बोलू नंतर .. आता महिना-अखेरची कामे आहेत , गेल्या आठवड्यात माझ्याकडे ऑफिस –स्टाफ आणि ऑफिस रिलेटेड पेमेंट सेक्शन दिलय , इतक्या मोठ्या ऑफिसात रोज काही ना काही तरी ..पेमेंट असतातच. उद्यापासून नव्या महिन्याचा पहिला आठवडा तर खूप हेवी वर्कलोड असेल म्हणे माझ्या सेक्शनला , दहा हजार रुपये पर्यात्न्चे सगळे किरकोळ –खर्च” त्यांची बिले चेकिंग करायचे , मग मंजूर करून कॅशसेक्शन ला द्याचे ,पण खूप व्हाऊचर असतात म्हणे रोज , ...Read More

19

कादंबरी - जिवलगा .. भाग-१९

कादंबरी- जिवलगा भाग – १९ वा ----------------------------------------------------------------------------------------- टीम म्हटले की “व्यक्ती तितक्या प्रकृती “, आपल्या स्वभावाचे कुणी मिळाले तर वातावरणात रहाणे सुसह्य होऊन जाते. नेहाच्या सुदैवाने .. सोनिया आणि अनिता .या दोघींशी तिचे सूर लगेच जुळले . आणि तिघींनाही जाणवले ..आपण एकमेकीला सांभाळून घेत रहाणे आपल्या हिताचे आहे”, नेहा म्हणाली ..सोनिया – तू आणि अनिता या टीम मध्ये मला सिनियर आहेत , पण, मी तुमच्यापेक्षा ज्युनियर असून ..हे पेमेंट सेक्शन मला कसे काय दिले ? काही कळले नाही बघ मला . अनिता म्हणाली ..नेहा ..हे सगळ आपल्या मेन बोसचे फंडे ..त्यांना नवे नवे प्रयोग सुचत असतात , तू इथे ...Read More

20

कादंबरी -जिवलग ..भाग- २०

कादंबरी – जिवलगा . ले- अरुण वि.देशपांडे --------------------------------------------------------------------------- कादंबरी – जिवलगा.. भाग-२० वा ----------------------------------------------------------- नव्या सेक्शनची जबाबदारी आणि काम करून आता जवळपास २ आठवडे होत आले होते .. ‘ नेहाला हे नवे काम ठीक ठीक जमते आहे ,असेच सांभाळून काम करीत राहिले तर घाबरून जाण्यासारखे काही होणार नाही “, सगळ्यांनी असे feedback दिल्यामुळे , नेहाच्या मनातला आत्मविश्वास चांगलाच जोर धरू लागला होता . सोनिया आणि अनिता ..वेळोवेळी तिला सांगत असत . .त्यामुळे कुणाला कसे फेस करायचे ? याची पण कल्पना येत गेल्यामुळे ..टेन्शन-टेन्शन ! असे जे .वाटले होते , तितके घनघोर असे काही झाले नाही , घडलेले नाहीये ...Read More

21

कादंबरी - जिवलगा .. भाग- २१

कादंबरी – जिवलगा .. भाग – २१ –वा ---------------------------------------------------------------------- नेहाने मग सोनियाला विचारले – ठीक आहे , आज कधी आहेत हे श्रीमान –जगदीशसेठ ? सोनिया म्हणाली – त्याची येण्याची वेळ पक्की आणि ठरलेली असते ..आपला लंच –टाईम दुपारी दीड वाजता असतो , हा बरोबर १२.३० वाजता येईल , ओफिशियाल व्हिजीट म्हणून सांगेन सगळ्यांना ,, मग काय . सगळा स्टाफ हात जोडून पुढे उभा राहणार . एकेकाला केबिन मध्ये बोलावून घेणार .. त्याच्या मर्जीतल्या स्टाफशी छान बोलणार , आणि ज्यांच्या बरोबर त्याचे कधी तरी वाजलेले आहे, अशांना ..विनाकारण काहीही सुनावणार , दुसर्या किरकोळ सेक्शनला पाठवतो ..बघाच तुम्ही “, अश्या धमक्या ...Read More

22

कादंबरी - जिवलगा .. भाग - २२

कादंबरी – जिवलगा भाग- २२- वा ------------------------------------------------------------------------------------------------------------------------- नेहा म्हणाली - हे बघा मनोहर – आपल्या पहिल्याच भेटीत आपल्यात गैरसमज नकोय , जसे तुम्ही तुमच्या बॉसच्या ऑर्डरी पाळता , तसे मी पण माझ्या बॉसच्या ऑर्डरनुसार काम करण्यास बांधील आहे “ हे इतके सहजपणे कसे विसरून जाताय तुम्ही . असो. तुम्ही ज्या कामासाठी आलात ते करून टाका , तुमचे काम न करता मी लंचला निघून गेले तर , पुन्हा काम होण्यास उशीर लागेल. मला ते आवडणार नाही. जगदीशबाबू तुमचे बॉस जसे आहेत .. तसे आमच्यासाठी सुद्धा ते बॉसच असल्यासारखे आहेत. नेहाचे हे बोलणे ऐकून ..मनोहर इतका खुश झाला की बस .. ...Read More

23

कादंबरी- जिवलगा ...भाग - २३

कादंबरी – जिवलगा .. भाग – २३ वा ------------------------------------------------------------------------------ ऑफिसमध्ये आलेल्या नेहाने सोनियाच्या टेबलाजवळ थांबत विचारले - सोनिया – दिसत नाहीये आज पण ? काय झाले ? काल तर ठीक होती , काही प्रोब्लेम तर नाही ना झाला अचानक ? असे काही आपल्या पैकी कुणाला झाले की, मी खूप घाबरून जाते . काही सुचत नाही कळेपर्यंत. सोनिया म्हणाली –नेहा –पोर्ब्लेम वगरे असे काहीही झालेले नाहीये आणि काही सिरीयस वगरे असे तर बिलकुलच नाही , तू excite होऊ नकोस एकदम. आता मी काही सांगणार आहे ते फक्त आपल्यातच असणारी गोष्ट आहे. कुठेही कुणाजवळ बोलायची नाहीस . असे प्रोमीस कर तरच ...Read More

24

कादंबरी - जिवलगा ... भाग - २४

कादंबरी –जिवलगा .... भाग -२४ वा ---------------------------------------------------- मधुरिमाला जाण्यास आता फक्त ५ दिवसच उरलेलेल होते , तसे तर तिचे भरणे अशी तयारी रोज थोडी थोडी चालूच होती . ऑफिसमधून आल्यावर रात्री मदत करण्याच्या निमित्ताने नेहा तिच्यासोबत जागत बसायची. काका आणि मावशी पदेशी गेल्यापासून , मधुरिमा ,नेहाला सोबत म्हणून खाली येत होती , आता नेहा तिच्या सोबत बोलत बसे ,मग गप्पा मारण्याच्या नादात वरच्या रूममध्ये झोप लागायची. ऑफिसमधून येतांना नेहाने दोघींच्यासाठी हॉटेल मधून डिनरपार्सल घेतले आणि मधुरीमाला फोन करून सांगितले , नेहाच्या या निरोपामुळे आता घरी पुन्हा वेगळे काही करण्याची आता गरज नव्हती . मधुरिमाला खूप हायसे वाटले , किचनड्युटीचा ...Read More

25

कादंबरी- जिवलगा ...भाग -२५

कादंबरी – जिवलगा ... भाग – २५ वा -------------------------------------------------------------------- मधुरिमाची कहाणी ऐकून नेहा थक्क झाली . माणसे दिसतात ,तशी ..हेच दीदीच्या जीवन-कहाणी वरून आपल्याला समजले . मावशीकडे आल्यावर मधुरिमाची ओळख झाली, एकाच घरात राहण्यामुळे सहवास घडत गेला . पण, तिच्या खाजगी ,पर्सनल गोष्टी बादल बोलण्याची कधीवेळ आली नव्हती . मावशी आणि काका रो-हाऊसच्या खालच्या भागात ,आणि एकटीच मधुरिमा वरच्या ३ बी एचके- मध्ये राहायची. मावशी-काकाकडे राहणारी पेइंग –गेस्ट असेल असे बरेच दिवस समजत होतो आपण , नंतर कळाले वरचा भाग काकांनी माधुरीमाच्या मिस्टरांना दिला आहे..आणि कालच्या गप्पात कळाले ..रणधीर काकांचा जवळचा नातेवाईक आहे. नेहाला आश्चर्य वाटत होते की ..मावशी ...Read More

26

कादंबरी- जिवलगा .भाग -२६

कादंबरी –जिवलगा.. भाग -२६ वा ------------------------------------------------------------------------- मधुरीमाला परदेशी जाऊन दोन आठवडे झाले होते . सोनिया आणि अनिता सोबत राहण्याची प्रत्यक्षात आली होती . तिघी आता सतत सोबत ..ऑफिसमध्ये आणि ऑफिस संपल्यानंतर सुद्धा सोबत . त्यामुळे एकमेकींच्या सहवासात वेळ आणि दिवस कसा जातो आहे ते कळत नव्हते . नेहा रोज रात्री तिच्या आई-बाबांशी बोलून सगळी खबरबात जाणून घेऊन मगच झोपायची . इकडे आल्यापासून ती एकदाही गावाकडे गेलेली नाही ..घर सोडून ,आई-बाबंना सर्वांना सोडून राहण्याची नेहाची ही पहिलीच वेळ , त्यामुळे या सगळ्यांची आठवण झाली की तिला रडू येते हे आता सोनियाला –अनिताला माहिती झालेले होते . त्यामुळे दोघी नेहाला चिडवत ...Read More

27

कादंबरी- जिवलगा ..भाग -२७ वा .

कादंबरी – जिवलगा भाग -२७ वा ---------------------------------------------------------------- सोनिया आणि अनिता या दोन्ही मैत्रिणींच्या कहाण्या ऐकून नेहा मनातून खूप दुखी गेली होती . गेले काही महिने या दोघींच्या सोबत ऑफिसमध्ये काम करतांना कधी या दोघींच्या बोलण्यातून स्वतःच्या आयुष्य बद्दल कधी तक्रार , किंवा आयुष्याचे रडगाणे ऐकवून त्यांनी स्वतःच्या दुखाचे कधी प्रदर्शन केले नव्हते . एका अर्थांने ..उध्वस्त झालेल्या आयुष्याला समर्थपणे त्यांनी मोठ्या हिम्मतीने सामोरे जात आपल्या जगण्याची लढाई सुरूच ठेवलेली होती . सोनिया आणि अनिता ..दोघीजणी अगदी कणखर मनाच्या झाल्या आहेत ..जीवनात त्यांना खूप वाईट अनुभवातून जावे लागले आहे, त्यांच्या ..जिवलग माणसांनी ..मानसिक धक्के दिलेत ..तरी कच न खाता , ...Read More

28

कादंबरी- जिवलगा ..भाग-२८

कादंबरी –जिवलगा .. भाग-२८-वा ---------------------------------------------------------- ऑफिसमध्ये एकट्या नेहाचीच अशी बदली झालेली नव्हती , तिच्या सारख्या अनेक मेम्बर्सना वर्क चेंज आवश्यक आहे “या नावाखाली ..या मजल्यावरून –त्या मजल्यावर शिफ्ट केले होते . या सगळ्यां नव्याने भरती झालेल्यानच्या मनात एकच भावना .. नऊ तास जॉब करायचा , कोणता टेबल, कोणती टीम ? ..काही फरक अडणार नव्हता या सर्वांना . समोरचा टेबल आणि त्यावरचा कॉम्पुटर आणि त्यातला प्रोग्राम ..याबद्दल माहिती करून घेतली की ..ही सारी जण अगदी सफाईदारपणाने आपापल्या कामात गुंतून घेत ..ऑफिस आणि जॉब एन्जोय करीत आहेत . ऑफिसमध्ये आल्यावर नेहाला हा सीन रोजच पाहायला मिळत असे . आता तीन आठवडे झाले ...Read More

29

कादंबरी- जिवलगा ...भाग-२९ वा

कादंबरी – जिवलगा .. भाग -२९ वा --------------------------------------------------------- मधुरिमादीदी सतत आपल्याबद्दल किती विचार करीत असते ,हे नेहाला अनिता आणि सांगितल्याने कळाले . या अशा गोष्टी मनात आपलेपणाची भावना असल्याशिवाय होत नसतात . आणि मावशीकडे आल्यापासून नेहाला दीदीच्या स्वभातील आपलेपणाचा हा गुण सतत जाणवत असायचा . कदाचित .दीदीला स्वतःला नात्यातील कुणाकडून कधीच काही मिळाले नाही ,म्हणून आता ती सतत सगळ्यांसाठी काही न काही करण्याची मनापासून धडपड करीत असते . आता जरी परदेशात गेलीय ती पण तिचे लक्ष इकडेच असते . नेहाला गंमत वाटली की.. दीदीला वाटत असते नेहाला तिचा एक छान मित्र मिळाला पाहिजे , आणि या भावनेतून दिदींनी विचारपूर्वकच ...Read More

30

कादंबरी – जिवलगा भाग- ३० वा

कादंबरी – जिवलगा भाग- ३० वा --------------------------------------------------- रोजच्याप्रमाणे रात्रीचे जेवण आटोपले ..सगळी कामे आटोपून तिघीजणी निवांत झाल्या . ओप पर्यंत गप्पा करीत पडायचे आणि त्या भरात एकेकजण झोपी जायची . गाढ झोप लागण्यात नेहाचा पहिला नंबर . गावाकडे घरी बोलून झाले की ..नेहा गप्पा करण्यात नावापुरती सहभागी असायची .आणि सगळ्यात अगोदर तिलाच झोप लागायची ,मग अनिता आणि सर्वात शेवटी सिनियर –काळजी घेणारी सोनिया झोपी जात असे. आज मात्र नेहाने गप्पांना सुरुवात केली ,असे अनिता आणि सोनिया आश्चर्याने म्हणाल्या .. अरे वा ..नेहाराणी , तू कशी काय जागणार आमच्या सोबत ? तुझी विकेट तर सगळ्यात आधी पडते . झोप उडायला काय ...Read More

31

कादंबरी- जिवलगा ...भाग -३१ वा

कादंबरी –जिवलगा भाग- ३१ ------------------------------------------------------------------------------ अनिता ,सोनिया आणि नेहा रोजच्या प्रमाणे ऑफिससाठी म्हणून बाहेर पडल्या ,आणि मावशीच्या घरी मधुरीमाने ज्या दोन कार्यकर्त्यांना घराची काळजी घेण्यासाठी म्हणून ठेवले होते ..ते दोघेजण नेहाला भेटण्यासाठी आले ,त्यांचे बोलणे होण्यात या दोघींना उशीर झाला असता म्हणून. .त्या दोघी म्हणाल्या ..नेहा ..तू यांच्याशी बोलून मगच ऑफिसला ये , तुला आज उशीर होईल हे ऑफिसमध्ये सांगतो आम्ही . सोनिया आणि अनिता ऑफिसमध्ये पोचल्या आणि थोड्याच वेळात त्यांच्या समोर खुद्द हेमू पांडे येऊन बसलाय याचे त्या दोघींना आश्चर्य वाटले .. तुम्ही - मिस्टर हेमकांत पांडे द सिस्टीम बॉस..? अरे बापरे ..! कसे काय ?आज इकडे वाट ...Read More

32

कादंबरी- जिवलगा भाग -३२- वा

कादंबरी –जिवलग भाग -३२ वा ----------------------------------------------------- हेमू पांडे बाहेर पसेज मध्ये पाहत होता , स्वतःच्या विचारात गुंग असलेली नेहा पाहून त्याच्या मनात विचार आले.. आपण नेहाबद्दल सतत विचार करीत असतो , पण, तिच्या मनातले काही एक आपल्याला ती कळू देत नाहीये . ज्या अर्थी सोनिया आणि अनिता या दोघींनी अजून काही निगेटिव्ह सांगितलेले नाहीये ..याचा अर्थ ..नेहाच्या मनात आपल्याबद्दल काही नाहीये असे मानले तरी .. आपण आपल्याकडून प्रयत्न चालूच ठेवत राहिलो तर..तिच्या मनात आपल्या विषयी एक छान भावना नक्कीच निर्माण होऊ शकेल. हेमू पांडे स्वतःला धीर देत होता , फ्लोअर –पेसेज मधून येणार्या नेहाकडे तो पहात राहिला ..किती छान ...Read More

33

कादंबरी- जिवलगा ...भाग - ३३ वा

कादंबरी – जीवलगा भाग- ३३ वा ---------------------------------------------------------- नेहा निघाली ..जातांना तिला वाटत होते .. ती एक सुंदर परी झाली पंख लावून निघालेली अधीर परी .. तिच्या ..जिवलगाच्या ..पहिल्या भेटीला ..अगदी आनंदी - हवेत तरंगत निघाली .. मनातून तिला देवाचे आभार मानायचे होते .. देवा ..हे स्वप्न प्रत्यक्षात खरे होऊ दे .. माझा जिवलग ..माझा होऊ दे .. त्याने बोलावे नि मी ऐकावे .. त्यच्या सगळ्या शब्दांना ,, माझा फक्त ..हो आणि हो ..हो चा .. गोड होकार ..असणार आहे. लिफ्ट मध्ये जातांना ..नेहाच्या कानात हेमू पांडेचे शब्द नाजूक घंटी सारखे किणकिणत आहेत असे वाटत होते .. किती वेगळे वाटावे ...Read More

34

कादंबरी- जिवलगा ..भाग -३४ वा

कादंबरी – जिवलगा भाग – ३४ वा ------------------------------------------------------------ अनिता -सोनिया आणि नेहा रोजच्या प्रमाणेचऑफिससाठी म्हणून बाहेर पडल्या , आणि बाहेर आल्यावर त्यांना हेमू पांडे उभा आहे असे दिसले . अनिता म्हणाली ..सोनिया .. जरा बघ बरे आपल्याला समोर उभा दिसतो आहे तो आपला हेमू पांडेच आहे ना ..ग ! सोनिया म्हणाली ..मी सांगितले असते ग..काय करू .. मेरी दूर की नजर जरा काम होई गयी ही आजकाल .. ! असे करू या - जरा या नेहालाच सांगू या नेहा बघ आणि सांग तरी नक्की कोण आहे तो .. तो पलीकडे पलीकडे उभा असलेला इसम ..! त्या दोघींची मस्करी नेहाला ...Read More

35

कादंबरी- जिवलगा -भाग ३५ वा

कादंबरी - जिवलगा भाग -३५ वा ---------------------------------------------------------------- शाळेत असताना ,कोलेजच्या असतांना ..त्यातले वार्षिक परीक्षेचे दिवस आठवावेत . सर्वात कठीण मनात भीती असते ..कसे होईल ? काय होईल ? पास की नापास ? प्रश्नांनी झोप उडवलेली असते ..आणि मग एक दिवस मनाच्या अशा अवस्थेतच अवघड पेपरचा दिवस उजाडतो, तो पेपर सोडवला जातो ...मनात जितकी भीती ..त्याच्या उलट परीक्षेच्या दिवशी पेपरच्या दिवशी घडून जाते ... आरेच्या हा पेपर तर अगदी सोप्पा निघालाय की आणि या आनंदात ..पेपर सोडवून आपण उड्या मारीत घरी येतो ...! हा अनुभव सगळ्यांनी घेतलेला असतो .. नेहाच्या बाबतीत फार वेगळी गोष्ट नव्हती ..परीक्षा आणि पेपर दोन्ही जवळ ...Read More

36

कादंबरी- जिवलगा ...भाग -३६ वा

कादंबरी – जिवलगा भाग -३६ वा ----------------------------------------------------------- येणाऱ्या रविवारी हेमूच्या गावी मामा,मामी आणि एक फमिली त्यांच्या मुलीला घेऊन येणार हे कळल्या पासून हेमू आणि नेहा दोघांचा मूड गेलेला होता . शुक्रवारी सकाळी नेहेमीप्रमाणे दोघे ही ऑफिसला आले . थोड्यावेळाने हेमू नेहाला म्हणाला ,हे बघ ..मी काय म्हणतो ते शांतपणे ऐकून घे , आणि तू अजिबात अपसेट होऊन जाऊ नको . तुला असे पाहून माझा निर्धार डळमळू लागतो . नेहा म्हणाली – हेमू, काही तरीच टेन्शन आलाय हे , किती छान पार्टी झाली आपली , किती खुश झालो होतो आपण सगळे .. पण, तुझ्या मामाचा फोन काय आला , आणि ...Read More

37

कादंबरी- जिवलगा . भाग -३७ वा

कादंबरी – जिवलगा भाग -३७ वा ------------------------------------------------------- ट्रेनमध्ये हेमू प्रवास करीत होता हे खरे ..पण..त्याचे मन, ते तर विचारात बुडून गेले होते ..की उद्या शनिवार ..आणि मग रविवारी काय काय घडणार आहे कुणास ठाऊक ? मामा एखादेवेळी ..समजून घेईल सुद्धा .. पण.मामी .तिला जेव्हा आपली लव्ह-स्टोरी कळेल आणि तिने पसंत करून ठेवलेल्या मुलीला नकार मिळणार आहे हे जेव्हा जाणवेल .. त्यानंतर जे काही होईल ..त्यातून फक्त ..गोंधळ आणि गोंधळ , नात्यामधले तणाव वाढणे , आणि गैरसमजाने एकमेकात धुसफूस होणार .. हेमुने आपण ठरवलेल्या पोरीला नकार दिलाय “ ही गोष्ट मामी स्वतःचा मोठा अपमान झाला आहे “ही भावना मनात खोलवर धरून ठेवणार ...Read More

38

कादंबरी- जिवलगा ...भाग - ३८ वा

कादंबरी – जिवलगा भाग -३८ वा ------------------------------------------------------------------------------ निराशेने हेमूच्या मनाला वेढून टाकलेले असतांना ..मामाचा आलेला फोन .आणि आज संध्याकाळी येतो आहे..या बातमीने हेमूच्या मनाला मोठा धीर आल्या सारखे वाटू लागले . “बुडत्याला जसा काडीचा आधार पुरेसा असतो असे म्हणतात “ अगदी तसेच झाले होते हे. मामाचे मुक्कामी येणे ..ते पण एकट्याने ..याचा नक्कीच आपल्याला उपयोग करून घेता येऊ शकतो . या उलट जर मामी आणि मामा दोघे ही आजच आले असते तर ..परिस्थिती तितक्शी अनुकूल राहिली नसती . मुख्य म्हणजे ..मामीने पसंत करून ठेवलेली आणि उदयाला जिला पाहण्याचा कार्यक्रम ठरला आहे, तिच्याबद्दल मामाकडून माहिती पण घेता येणार होती ...Read More

39

कादंबरी- जिवलगा ...भाग - ३९ वा

कादंबरी –जिवलग भाग – ३९ वा --------------------------------------------------------------------------- संध्याकाळचे पाच वाजत आलेले होते , दिवसभर फिरून घरी आल्यामुळे आणि सोनिया दोघीजणी अगदी निवांत बसल्या होत्या ,हातातल्या फोनमध्ये लक्ष होते ,पण, मन मात्र अजिबात नव्हते . नेहाच्या मनात एकच विचार ..हेमूने मेसेज तरी दायला हवा , काय चालू आहे, वातावरण टेंशनचे असले म्हणून फोन करता येणार नाही ,हे समजून घेऊ एक वेळ ..पण,मेसेज करता येतात या गोष्टीचा हेमुला विसर पडलाय की काय ? शेवटी न राहवून ..नेहाने हेमुला मेसेज केला .. त्याचे उत्तर हेमूने दिले तर ठीकच .. नाही तर, तिकडे काय चालू असेल ? याच विचारात बसून राहायचे , याशिवाय ...Read More

40

कादंबरी- जिवलगा -भाग - ४० वा

कादंबरी – जिवलगा बाग -४० वा --------------------------------------------------- माणसाच्या स्वभावाची एक गंमत असते ..’त्याच्या मनातल्या ..त्याने ठरवून ठेवलेल्या गोष्टी ज्या स्वप्नवत वाटणाऱ्या असतात ,..’ नेमक्या अशा गोष्टी कितीही ठरवून ठेवलेल्या असल्या तरी त्या पूर्ण होण्यासाठी ..त्या पूर्ण करण्यासाठी आपल्या मोठ्या माणसांची ,त्यांच्या परवानगीची गरज असते कारण या अशा गोष्टींना एक विशेष असे सामाजिक स्थान असते. तुमच्या लक्षात आले असेल ..त्य गोष्टी म्हणजे ’लग्न , विवाह ,या संदर्भात आहेत . या गोष्टी आपल्या एकट्याच्या इच्छे-प्रमाणे करताच येत नाहीत असे नाही. त्यासाठी बहुतेक वेळा विरोध होत असतो , त्या विरोधाला न जुमानता आपल्या मना प्रमाणे लग्न करणारे आपण पाहत असतो , या ...Read More

41

कादंबरी- जिवलगा ...भाग -४१ वा .

कादंबरी – जिवलगा भाग – ४१ वा ------------------------------------------------------------ नेहा आणि सोनियाचा रविवार ..सुट्टीचा ,सगळ्या गोष्टी आरामशीर करण्याचा दिवस.. आज मेंबर ..अनिता नव्हती ...ती आणि तिचा रोहन दोघे मिळून संसारची तयारी सुरु करण्याच्या स्वप्नवत कामात गुंतून गेले आहेत. या पुढे अनिता नावापुरती सोबत असणार हे मानून घेण्याची सवय लावून घ्यावी लागणार आहे. सोनिया म्हणाली .. नेहा ..आज तिकडे हेमूच्या गावी देखील ..सगळे जण घाई –गडबडीत असणार .. हेमूच्या घरी पाहुणे येणार , हेमूच्या मनात काय आहे ? हे आपल्याला माहिती आहे , पण बाकीच्यांना कुठे काय माहिती आहे ..ते तर आजच्या कार्यक्रमाची वाटच पाहत असणार . यावर नेहा सांगू लागली ...Read More

42

कादंबरी- जिवलगा . भाग -४२ वा

कादंबरी – जिवलगा भाग -४२ वा ------------------------------------------------- हेमूच्या आग्रहामुळे मामा थांबला आहे, याचे हेमूच्या आई-बाबांना जरा आश्चर्यच वाटत होते. महत्वाचे काय सांगायचे असेल हेमुला ? ते मनाशीच विचार करू लागले . आणि हे उद्या सकाळीच कळणार आहे म्हणजे तो पर्यंत वाट पहावीच लागणार आहे , म्हणून ते स्वस्थ बसून राहिले . हेमू रात्रभर विचार करीत होता ..उद्या आपल्या आई-बाबांना नेहाच्या आणि आपल्या नव्या नात्याबद्दल सांगायचे आहे , तसे म्हटले तर .. हेमूने नेहाला तिच्या घरची काहीच माहिती विचारली नव्हती . तिच्या घरी कोण कोण आहेत , आई-बाबा काय करतात , पारिवारिक माहिती .या बद्दल कधीच काहीही विचारलेले नव्हते , ...Read More

43

कादंबरी- जिवलगा ...४३ वा

कादंबरी – जिवलगा भाग – ४३ वा ------------------------------------------------------------------ नेहाच्या घरी सध्या काय चालू आहे ते पाहू या ... नेहाचे ..ज्यांना .” मोठे वकीलसाहेब या नावानेच बोलतात सारेजण , आणि नेहाचा भूषण दादू त्याला “छोटे वकीलसाहेब “असे म्हणतात . गेली सात-आठ वर्षे पासून मोठे वकीलसाहेब कोर्टात हजेरी लावयची म्हणून जाऊन येत असतात ,लोकांना असे वाटू नये ..की मोठे वकील साहेब आता काही कामकाज करीत नाहीत . गावाकडच्या वातवरणात जे समोर असते त्यालाच लोक पाहत असतात . नेहाचे आजोबा ,ते देखील वकील होते ,त्यांच्या जमान्यातील खूप मोठे आणि यशस्वी वकील म्हणून त्यांचा नावलौकिक होता.आणि त्यांच्यापासूनच नेहाच्या परिवारात वकील होऊन गावातच ,फार ...Read More

44

कादंबरी- जिवलगा ..भाग -४४ वा

कादंबरी – जिवलगा भाग -४४ वा --------------------------------------- नेहा ,सोनिया आणि अनिता ..रोजच्या प्रमाणे ऑफिसला आलेल्या होत्या ,सोबत यायचे आणि जायचे असे रुटीन ठरलेले , हेमूच्या ऑफिसमध्ये ट्रान्स्फर झाल्यापासून तिघींची लंचला पण भेट होत नसे , त्यामुळे वेळ मिळेल त्या प्रमाणे लंच घेऊन पुन्हा डेस्कवर जाणे सोयीचे वाटू लागले होते . आजच्या लंचसाठी सोनिया आणि अनिता दोघीच होत्या ,लंच टेबलवर डबे उघडून सुरु करतांना ..सोनियाच्या फोनची रिंग वाजली .. हे ओफिस्वाले लंच सुद्धा शांतपणे खाऊ देत नाहीत ...! असे म्हणत तिने फोन हातात घेतला स्क्रीनवर मधुरिमादिदीचा नम्बर दिसत होता .. अनिता म्हणाली .. सोनिया ..काय असेल matter ? दीदीने फोन ...Read More

45

कादंबरी- जिवलगा ... भाग -४५ वा

कादंबरी –जिवलग भाग-४५ वा ------------------------------------------------------------- दुसरे दिवशी सकाळी बरोब्बर नऊ वाजता ..देसाईसाहेबांची गाडी वकीलसाहेबांच्या घरासमोर थांबली . कारचा दरवाजा देसाई साहेब उतरले , आणि त्यांनी मागचा दरवाजा उघडला , आतून मिसेस देसाईना उतरतांना पाहून .. बाहेरच्या बैठकीत ..बसलेल्या ..आजोबांना आणि मोठ्या वकिलसाहेबांना खूपच आश्चर्य वाटले . देसाईसाहेब –आणि बाईसाहेब जोडीने येतील अशी कल्पना केली नव्हती ..त्यामुळे आता सगळा फेरबदल करावा लागणार आहे हे ओळखून ..भूषणदादू आधीच घरात गेला होता ..देसाई फमिली आली हे सांगण्यासाठी. वाड्याच्या मोठ्या दरवाजातून ..मोठे वकीलसाहेब बाहेर आले .. यावे ! यावे ! देसाई साहेब .. चालावे आतच जाऊया आपण सगळे , बाहेरच्या बैठकीत असे फमिली ...Read More

46

कादंबरी- जिवलगा ...भाग-४६ वा

कादंबरी – जिवलगा भाग- ४६ वा ----------------------------------------------------------------------------------- शनिवारची सकाळ ..नेहा ,सोनिया आणि अनिता ..तिघींचा सुटीचा आणि आळशीपणाचा दिवस ,सगळा अगदी संथपणाने चालणारा . घाई नाही..गडबड नाही... पण आजचा शनिवार वेगळा होता.. नेहमी सारखा सुट्टीचा दिवस म्हणून कसे ही वागून चालणारे नव्हते . सोनियाचे पाहुणे ..दोन वडीलधारी माणसे घरात आहेत ..त्यांच्या समोर हे असले वागणे बरे दिसत नाही..चला उठा ..! असे म्हणत ..नेहाने ..सोनिया आणि अनिता दोघींना नेहमीपेक्षा खूप लौकर उठवले ..आणि घर आवरून ठेवायला ,नीटनेटके ठेवायला मदत करा असे सांगत कामाला लावले. मुकाट्याने दोघी उठल्या .. या वेळी मनात नेहाचा कितीही राग आला तरी त्याचा उपयोग नव्हता . मधुरिमादीदी ...Read More

47

कादंबरी- जिवलगा ...भाग-४७ वा.

कादंबरी – जिवलगा भाग-४७ वा ------------------------------------------------------------ १. सुट्टीचा रविवार – आराम तर करायचाच असतो , आणि अनेक कामे पण असतात , ती तशीच राहून गेली तर ..ढीग साचून जातो ,कारण एकदा का सोमवारपासून ऑफिस सुरु झाले की मग राहिलेली तशीच राहून जातात , म्हणून किती कंटाळा आला तरी कामे करावीच लागतात . सकाळी सकाळी सोनिया –अनिता –नेहा तिघी एकाच वेळी घरात साफ सफाईच्या कामात गुंतलेल्या पाहून .. हेमूच्या आई म्हणाल्या – मुलींनो ..तुम्ही कामे चालू द्या..आज सगळ्यांच्या नाश्त्याचे मी बघते .. त्यांचे हे बोलणे ऐकून ..सोनिया म्हणाली .. नको नको मामी , असे काही करू नका ..मी जर ...Read More

48

कादंबरी- जिवलगा ...भाग- ४८ वा

कादंबरी – जिवलगा भाग-४८ वा ------------------------------------------------- १. आजोबांनी भारतीला चहा करण्यास सांगितल्यावर ..तिच्या मागोमाग बाकीचे महिला मंडळ उठून उभे म्हणाले .. हे पहा ..तुमच्या सोबत हॉलमध्ये बसून ..आम्हा बायकांना तुमच्या गप्पा ऐकत बसायला लावू नका . उठसुठ ते राजकारण , नाही तर ..जगभरातील घडामोडी .. आम्हाला काय कळणार आहे त्यातले .? त्यापेक्षा आम्ही आपल्या बसतो जाऊन ..दुसर्या रूममध्ये .. आमचे विषय आहेत की आम्हाला बोलायला .. चला भारतीच्या आई ..आपण बोलत बसू .. आणि अलका ..तू आहेसच भारतीच्या मदतीला .. हे एव्हढे सगळे बोलणार्या आजीबाईना ..कोण काय म्हणार आहे , नेहाच्या आज्जी आणि आई , भारतीची आई ..रुममध्ये जाऊन ...Read More

49

कादंबरी- जिवलगा ...भाग -४९ वा

कादंबरी जिवलगा भाग – ४९ वा --------------------------------------------- १. --------------- शैलेश आणि वीरू हे पुन्हा आयुष्यात येतील ..याची कल्पना सोनियाने कधी केली नव्हती. त्यांच्या एकत्र येण्याची शक्यता अजिबात नव्हती . त्यामुळे परस्परसंमतीने वेगळे होण्याच्या दृष्टीने सगळी कारवाई सुरु होती ..आणि लवकरच त्यांचा डायव्होर्स अर्ज मंजूर होण्यापर्यंतची कार्यवाही पूर्ण झाली होती , आणि आता हे अचानक .. अपघाताच्या निमिताने नियतीने पुन्हा जवळ आणून ठेवले होते , जिच्यासाठी शैलेश आपल्याला सोडून देण्याची भाषा करीत होता ..तिनेच ऐनवेळी ..आधाराच्या वेळी ..शैलेशची साथ सोडली .., खरी जाणीव ,खरे प्रेम .म्हणजे नेमके काय ? .हे तिला उमजले असेल का ? म्हणूनच काही सबंध नाही..तशी ...Read More

50

कादंबरी- जिवलगा ...भाग-५० वा -अंतिम भाग

कादंबरी – जिवलगा भाग- ५० वा अंतिम भाग -------------------------------------------------------- आजकालच्या ट्रेन आपापल्या वेळेनुसार धावत असतात ,त्यामुळे ..ट्रेन लेट झाल्यामुळे मन:स्ताप खूपच कमी झाला आहे. हेमुचे आई-बाबा ..रेल्वे आणि बस असा संयुक्त प्रवास करून घरी सुखरूप पोंचले. आणि यावेळचा प्रवास अनेक अर्थाने सफल –संपूर्ण झाला आहे असेच दोघांना वाटत होते. दुपारपर्यंत त्यांचे रुटीन सुरु झाले . हेमूच्या बाबांनी ऑफिस मध्ये जाऊन .. स्टाफला सत्कार समारंभात मिळालेले गौरव चिन्ह ,सन्मानपत्र , शाल-श्रीफळ दाखवले ,खूप छान कार्यक्रम झाल्याचे ऐकून सगळ्यांना आनंद झाला ..हेमूच्या बाबांचे सर्वांनी अभिनंदन केले . शाळेतील शिक्षकांची आणि मुलांची भेट उद्या सकाळी घेऊ या .असे ठरवून हेमुचे बाबा घरी ...Read More