SEX एक रोग

(54)
  • 333.1k
  • 38
  • 221.6k

कहाणी जरा वेगळीच आहे. पण अंगावर काटा उभरणारी आहे. तर वेळ न गमवता कहाणीला सुरुवात करू. रोहित चं कॉलेज अत्ता संपलं होतं. गावात वाढलेला, एकदम गावठी राहनारा रोहित दिसायला खुप सुंदर होता. शरीर हि मजबुत होत. आणि मनाचा खुप मन मोकळा होता तो. अता घरी काय करावं म्हणुण तो एका मोठ्या शहरात काम करायला गेला. तो पहिल्याच वेळेस मोठ्या शहरात गेला होता. सगळं काही नविन नविन होत. दोन तीन दिवसात त्याला एका मोठ्या office मध्ये काम भेटलं. अता त्याची स्वप्न साकार होणार होती या पैशातुन. आणि तो मेहनतीने काम करु लागला. बरेच दिवस गेले होते. अता तो तिथे रमुन गेला

Full Novel

1

SEX एक रोग

कहाणी जरा वेगळीच आहे. पण अंगावर काटा उभरणारी आहे. तर वेळ न गमवता कहाणीला सुरुवात करू. रोहित चं कॉलेज संपलं होतं. गावात वाढलेला, एकदम गावठी राहनारा रोहित दिसायला खुप सुंदर होता. शरीर हि मजबुत होत. आणि मनाचा खुप मन मोकळा होता तो. अता घरी काय करावं म्हणुण तो एका मोठ्या शहरात काम करायला गेला. तो पहिल्याच वेळेस मोठ्या शहरात गेला होता. सगळं काही नविन नविन होत. दोन तीन दिवसात त्याला एका मोठ्या office मध्ये काम भेटलं. अता त्याची स्वप्न साकार होणार होती या पैशातुन. आणि तो मेहनतीने काम करु लागला. बरेच दिवस गेले होते. अता तो तिथे रमुन गेला ...Read More

2

Sex एक रोग - 2

दुस-या दिवशी, रोहित रोजच्या वेळी office मध्ये पोहचला. पण डोक्यात गणगण सुरूच होती. आणि तो गणगणीत त्याच्या जागेवर जावुन बसला. सगळ्या office मध्ये एकदा नजर टाकली. आणि हळुच नेहाच्या Cabin कडे पाहिलं. ती आजुन ही आली नव्हती. खुप वेळ वाट पाहिली पण ती आलीच नाही. आणि रोहित ने तीला call केला. तीन-चार वेळा रिंग वाजली पण एकदाही तिने कॉल घेतला नाही. अजून रोहित नाही एकदा कॉल केला. मग तीने तो call घेतला. तिकडं फक्त रडण्याचा आवाज आला व मुसमुस करत तिने बोल म्हटलं. तिच्या रडण्याचा आवाजाने रोहित चं -हदय आता पाझरलं होत. त्याला सुचेनासं झालं काय झालं होतं ...Read More

3

SEX एक रोग - 3

रोहीतने मेसेज पाहील्यावर... उद्या office ला सुट्टी असल्याने रोहीत रात्रभर निवांत झोपला होता. डोक्यात तर काहीच विचार ही नव्हता. दहा वाजले होते. आणि त्याच्या मोबाइल ची रिंग वाजली होती. उश्याजवळ मोबाइल असल्याने झोपेतच त्याने कॉल घेतला. call तर त्याच्या होणा-या बायकोचा होता. रोहीत काही दिवसापुर्वीच त्याच्याच गावातली एक सुंदर मुलगी पाहुन आला होता. त्याच लग्न ही ठरलं होतं. येणा-या काही दिवसात त्याच लग्न होतं. गावातलीच मुलगी पण खुप हुशार होती. व सुंदर ही तितकीच होती. रोहीत चांगल्या जॉब ला आहे म्हणुण तीने ही हो बोललं होतं. दोघ रोज call वर बोलत असायचे. म्हणुण तीचा अता call अला होता. आणि ...Read More