लव्ह इन क्युबेक

(26)
  • 18.4k
  • 7
  • 8.2k

ट्रिंग...ट्रिंग...ट्रिंग... ' फोन ची बेल वाजत होती. " एवढ्या सकाळी कोण असावे ? जाऊदे फोन बंद करून ठेवतो. आज तरी कोणाचा डिस्टर्ब नको.ऐन डिसेंबर, बाहेर मस्त पाऊस ! आहाहा सोने को और क्या चाहिए. तसा पण विकेंड आहे. मस्त ताणून देण्याचा मुड." पण फोन हातात घेऊन Switch off करण्याच्या आत डिस्प्ले वरती आलेला आयरा चां फोटो पाहून माझी इच्छा होईना.मी क्षणाचाही विलंब न करता फोन उचलून कानाला लावला. " हैलो ब्युटी." " सिद meet me, it's urgent ! " "ए हैलो ! काय urgent ? आणि गुड मॉर्निंग वगैरे काही म्हणण्याची पद्धत आहे की नाही?" "तु झोपलेला आहेस म्हणजे मॉर्निंग

Full Novel

1

लव्ह इन क्युबेक - १

ट्रिंग...ट्रिंग...ट्रिंग... ' फोन ची बेल वाजत होती. " एवढ्या सकाळी कोण असावे ? जाऊदे फोन बंद करून ठेवतो. आज कोणाचा डिस्टर्ब नको.ऐन डिसेंबर, बाहेर मस्त पाऊस ! आहाहा सोने को और क्या चाहिए. तसा पण विकेंड आहे. मस्त ताणून देण्याचा मुड." पण फोन हातात घेऊन Switch off करण्याच्या आत डिस्प्ले वरती आलेला आयरा चां फोटो पाहून माझी इच्छा होईना.मी क्षणाचाही विलंब न करता फोन उचलून कानाला लावला. " हैलो ब्युटी." " सिद meet me, it's urgent ! " "ए हैलो ! काय urgent ? आणि गुड मॉर्निंग वगैरे काही म्हणण्याची पद्धत आहे की नाही?" "तु झोपलेला आहेस म्हणजे मॉर्निंग ...Read More

2

लव्ह इन क्युबेक - २

' माझ ब्लडप्रेशर वाढत चालल होत, आणि डोक्याला मुंग्या यायला लागल्या. गेले काही दिवस डोक्यात चक्राप्रमाने विचार चालू होते.' मित्राची गाडी घेऊन मी १२० च्या स्पीडने Spice of India कडे निघालो होतो. आठवडा झाला कामात लक्ष लागेना. आज काहीही करुन जाईशी बोलायच होत, एवढ्यात तिचा फोन आला. आणि मी थेट निघालो.तिला सगळ काही खर सांगणार होतो. की मीच तो मॅडी बीच या नावाचा कॅनडीयन वेबसाईटवरचा फेक आयडी.... आणि मीच तिच्याशी त्या डेटिंग वेबसाईटवरती चॅट करत होतो. आयरा आणि तिला भेटलो त्याच्या आदल्या दिवशी जाईने म्हणजेच पॉलाने मला भेटण्यासाठी बोलावल होत. ती जास्तच हट्ट करत होती. खरतर मला पण तिच्याशी ...Read More

3

लव्ह इन क्युबेक - ३ (शेवट)

' चला उठा... तयारीला लागा, फॉर्मल शर्ट, विथ टाय अ‍ॅन्ड ब्लेझर.आज ऑफिसला नाही गेलो तर टर्मिनेशन लेटर घरी येईल, संपली. मी रेडी झालो, एवढ्यात नजर मोबाईलवर पडली, ' किवीचे १२ मीस्डकॉल, ते पण मला ? का ? हा मला कॉल का करतोय ? रात्री काही गडबड झाली नाही ना ! डोक्याला थोडा ताण दिला तेव्हा आठवल, अरे आपण याला भेटायला बोलावल होत ! कालरात्री नशेत असताना कॉल केला करत होतो, मग नंतर मेसेज केला असावा . आज ०१ जानेवरी त्यांच्या एन्गेजमेंटची डेट म्हणुन कदाचित कॉल करत असेल. शिट्ट ! काहीही झाल तरी मला जायच नाहीये. ' काय करु ? या ...Read More