The Infinite Loop of Love

(39)
  • 77.1k
  • 6
  • 44.7k

I love you .... प्रीती रवीच्या मोबाईलची नोटिफिकेशन रिंग वाजली . तो मोबाईल घ्यायला जाणार तेव्हा ती म्हणाली . " मी काय म्हणतेय ....रवीने मोबाईल काढला . त्याच्या मित्राचा मेसेज होता . ' Come tonight , project work ' मेसेज वाचत वाचतच रवी म्हणाला. " I love you too .... " मग लग्न करायला काय हरकत आहे तुझी .... " प्रीती चढ्या आवाजात म्हणाली ...तो मोबाईलवर टाईप करत करत म्हणाला ' ok cu then " " मी नाही म्हणत नाही पण आत्ताच नको , आपली डिग्री तर कम्प्लीट होऊ दे....." रवि तिला समजावण्याच्या सुरात म्हणाला . त्याने मोबाईल बाजूला ठेवून दिला . या आठवड्यात लग्नावरती होणारा

Full Novel

1

The Infinite Loop of Love - 1

I love you .... प्रीती रवीच्या मोबाईलची नोटिफिकेशन रिंग वाजली . तो मोबाईल घ्यायला जाणार तेव्हा ती म्हणाली " मी काय म्हणतेय ....रवीने मोबाईल काढला . त्याच्या मित्राचा मेसेज होता . ' Come tonight , project work ' मेसेज वाचत वाचतच रवी म्हणाला. " I love you too .... " मग लग्न करायला काय हरकत आहे तुझी .... " प्रीती चढ्या आवाजात म्हणाली ...तो मोबाईलवर टाईप करत करत म्हणाला ' ok cu then " " मी नाही म्हणत नाही पण आत्ताच नको , आपली डिग्री तर कम्प्लीट होऊ दे....." रवि तिला समजावण्याच्या सुरात म्हणाला . त्याने मोबाईल बाजूला ठेवून दिला . या आठवड्यात लग्नावरती होणारा ...Read More

2

The Infinite Loop of Love - 2

प्रती बोलत होती ....." I love you रवीच्या मोबाईलची नोटिफिकेशन रिंग पुन्हा एकदा वाचली . त्याच्या मित्राचा मेसेज ' Come tonight , project work ' मेसेज वाचत वाचतच रवी म्हणाला. " I love you too .... रवी चक्रावूनच गेला . म्हणजे त्यांनं जे काही पाहिलं ते भविष्य होतं का ...? स्वप्न होतं ...? ते घडलं होतं का घडलं नव्हतं ....? का पुन्हा तसेच घडणार होतं ..... त्याला काहीच कळेना....." मग लग्न करायला काय हरकत आहे तुझी .... " प्रीती पुन्हा म्हणाली ... . त्याच्या हातात मोबाईल होता त्याने मेसेज टाईप केला ' c u then ' रवीला पुढे काय बोलायचं ते कळेना ...Read More

3

The Infinite Loop of Love - 3

ही तिसरी वेळ होती . यावेळी त्याला सारा घटनाक्रम पाठ झाला होता . मोबाईल वर येणारा त्याच्या मित्राचा मेसेज नंतर वाजणारे क्या हुआ तेरा वादा हे गाणे . नंतर आदळणारी खिडकी . नंतर दारावर पडणारी थाप नि येणारा पिझ्झा डिलिव्हरी बॉय. नंतर निघून जाणारी प्रीती . नंतर होणारा तिचा मृत्यू . आणि पुन्हा एकदा होणारी सुरुवात . यावेळी तो सावध होता तिला अजिबात दुःखी करायचं नाही असं त्याने ठरवलं . त्याने प्रीतीला सोफ्यावरती बसवलं . तिच्या समोर बसत तिचे दोन्ही हात हातात घेत तो म्हणाला... " I love you too प्रीती .... लग्न करूया म्हणतेस ना , चल ...Read More

4

The Infinite Loop of Love - 4

चौथी वेळ होती ही . तीन वेळा प्रीतीचा मृत्यू रवीने पाहिला होता . कसं सांगावं त्याला कळत नव्हतं . वेळेला त्याने मनाशी निर्धार केला . ज्यावेळी त्याला जाग आली , तो पुन्हा एकदा प्रीती समोर होता .... व ती त्याला त्याला I love you म्हणत होती ....त्याने तिला तिथेच थांबवलं . " I love you priti and I want to marry with you .... त्यावेळी त्याच्या मोबाइलची नोटिफिकेशन रिंग वाजली . त्याच्या मित्राचा मेसेज होता . त्याने त्याला लगेच माघारी फोन केला व बोलावून घेतले ." कोणाला बोलवतोयस ... " प्रीती " प्रीती मला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे ...Read More

5

The Infinite Loop of Love - 5

त्याने डोळे उघडले. त्याच्यासमोर प्रीती होती . ही पाचवी वेळ होती . मागच्या चारही वेळेस त्याने करूनही त्याला यश आले नव्हते . चौथ्या वेळेस त्याला आशा होती , मात्र चौथ्या वेळेस प्रीतीचा सरळ सोट खून झाला होता . ते सर्वजण बेसावध असताना येऊन लागलेल्या गोळी मुळे प्रीतीचा मृत्यू झाला होता . आता त्याला कल्पना आली होती , कोणीतरी नक्कीच प्रीतीचा जीव घेण्यासाठी उतावळं होतं . आता बेसावध राहून चालणार नव्हतं . आतापर्यंत हा टाईम लूप रिसेट होत होता . पण कधीपर्यंत होईल आणि कधीपर्यंत त्याला घडलेल्या गोष्टी आठवत राहतीलल हे काही सांगता येत नव्हतं . त्याने लगेच फोन ...Read More

6

The Infinite Loop of Love - 6

संकेत त्याच्या घरीच होता . तो रवीला मेसेज करणारच होता . पण मागच्या दोन वेळेस काय झालं हे त्यालाही . पहिल्या वेळेस जेव्हा रवीने त्याला बोलून घेतलं व सांगितलं त्यावेळेस त्यावेळेस ही प्रीतीचा मृत्यू झाला . दुसऱ्या वेळेस त्याने प्रितीला वाचवायचा प्रयत्न केला पण दुसऱ्या वेळेसही प्रीतीचा मृत्यू झाला आणि त्याच वेळी जो कोणी प्रीतीला मारायला आला होता त्याने रवीचा गैरसमज करून दिला की त्याला संकेत ने मदत केली होती . पण रवीला माहीत नव्हतं की संकेतला सर्वकाही आठवले आहे . म्हणून संकेतने पुन्हा एकदा रवीला मेसेज केला . ' Come tonight , project ...Read More

7

The Infinite Loop of Love - 7

संकेत रवीच्या बिल्डींगपाशी पोहोचला . रवी आणि प्रीती दोघेही कोठेतरी निघाले होते . " रवी कोठे चाललाय तुम्ही ...?" तू आमच्या पासुन दुर रहा , आम्हाला नको आहे तुझी मदत .... रवी म्हणाला" माझं ऐकून तर घे , मी महेंद्र स्वामीनाथनशी संपर्क साधला आहे , त्याच्या मनात प्रीती बद्दल अजिबात राग नाहीये.... दुसरेच कोणीतरी तिच्या माग आहे ......" संकेत त्यांच्याजवळ जात म्हणाला" तू तिथेच थांब जवळ येऊ नकोस " रवी तुला माहित आहे मी कधीच तिला दुखणार नाही , you know yaar I still love her ... " पुढेही या दोघांची वादावादी सुरूच राहिली पण संकेतच्या त्या वाक्याने प्रीतीच्या ह्रुदयाचा ...Read More

8

The Infinite Loop of Love - 8

जेव्हा त्यांना जाग आली तेव्हा त्यांचे हात-पाय खुर्चीला बांधले होते . तोंडावरती पट्टी होती . चौघेही अंजलीच्या घरी कैद होते . त्यांचे नियोजन पुन्हा एकदा फसले होते . त्यांच्यासमोर तो विक्षिप्त माणुस उभा होता . त्याला पाहून प्रीती बोलायचा प्रयत्न करू लागली . पण तिच्या तोंडावरती पट्टी असल्याने तिला नीट बोलता येईना . " थांब थांब आत्ताच काढतो तुझ्या तोंडावरची पट्टी . आणि त्यांने प्रीतीच्या तोंडावरची पट्टी काढली.... " का मला मारायच्या मागे लागलायास तू ..... अजून किती वेळा मारणार आहेस .....? कोण आहेस तरी कोण तू .....? आणि मी काय वाईट केलय तुझं....? " " ...Read More

9

The Infinite Loop of Love - 9

ते दोघे त्या टाईम पोर्टलकडे निघाले होते . संकेतने ते हे पोर्टल पाहिले होते . पोर्टल चालू करून आत जायचे हे त्याला माहित होते . " पोर्टल उघडून आपण आत जाऊया , मग कळेलच आपल्याला तो कोण आहे ते....? " संकेत म्हणाला " ते ठीक आहे , पण तो अगोदरच आला तर.... रवी म्हणाला ... " टेंशन नको घेऊ , मी अंजलीच्या घरचं रिवॉल्वर आणलंय एमर्जन्सीला...." काही वेळातच ते त्या जुन्या पुलाजवळ पोहोचले . जुना पूल आडबाजूच्या ठिकाणी होता . फार पूर्वी शहरात येण्याचा तो मुख्य रस्ता होता . पण कालांतराने तो बंद झाला होता . बांधकाम ...Read More

10

The Infinite Loop of Love - Last Part

विश्वास हा फार मोठा शब्द आहे . विश्वास घात हा आजकाल दैनंदिन वापरातील शब्द झाला आहे . कॉलेजचे . अकरावीत असताना रवी पहिल्यांदा त्याला भेटला होता . प्रीती व संकेत आनंदात होते पण महेंद्रने बोलेल्या गोष्टीमुळे संकेत आता विचार करू लागला होता . त्याने बोलली प्रत्येक गोष्ट खरी होती . शब्द न शब्द तंतोतंत लागू पडत होता . त्याचा एवढा जवळचा मित्र आणि त्यानेच एवढा मोठा डाव खेळला होता . त्याला आश्चर्य करावे की दुःख , रवीचं सत्य उघड झालं म्हणून आनंद व्यक्त करावा की प्रीतीला वाईट वाटेल म्हणून शोक काहीच कळत नव्हतं . टाईम लूप रिवांइड झाला होता ...Read More