अपूर्ण...

(192)
  • 125.5k
  • 48
  • 73.2k

"पाहिले ना मी तुला, तू मला ना पाहिले, तरी कुठे मन वेडे गुंथले".... हरी असाच दारू ची बाटली हातात घेऊन आपल्याच धुंदीत चालत घरी जात होता... चालत चालत तो रेल्वे क्रॉससिंग ला पोचला... गाणं म्हणत म्हणत तो फाटक क्रॉस करत होता आणि मधीच तो पट्टरीवर बसला आणि जोर जोरात गाणे म्हणू लागला, हरी ला नशेत तो काय करतोय की कुठे बसला आहे त्याची जरा पण जाणीव नव्हती तितक्यात जोरात गाडी चा आवाज आला पण हरी ला काहीच शुद्ध नव्हती तो आपल्याच धुंदीत गाणे म्हणत होता..... गाडी चा आवाज हळू हळू मोठा होत होता हरी ने जसच बघितलं की गाडी जवळ

Full Novel

1

अपूर्ण... - भाग १

"पाहिले ना मी तुला, तू मला ना पाहिले, तरी कुठे मन वेडे गुंथले".... हरी असाच दारू ची बाटली हातात आपल्याच धुंदीत चालत घरी जात होता... चालत चालत तो रेल्वे क्रॉससिंग ला पोचला... गाणं म्हणत म्हणत तो फाटक क्रॉस करत होता आणि मधीच तो पट्टरीवर बसला आणि जोर जोरात गाणे म्हणू लागला, हरी ला नशेत तो काय करतोय की कुठे बसला आहे त्याची जरा पण जाणीव नव्हती तितक्यात जोरात गाडी चा आवाज आला पण हरी ला काहीच शुद्ध नव्हती तो आपल्याच धुंदीत गाणे म्हणत होता..... गाडी चा आवाज हळू हळू मोठा होत होता हरी ने जसच बघितलं की गाडी जवळ ...Read More

2

अपूर्ण... - भाग २

जसा तसा हरी बिल्डिंग जवळ पोचला... हरी चे हाथ पाय अजून थरथरत होते, हरी घरा जवळ पोचला आणि जोरजोराने वाजवू लागला... आई ने दार उघडला..… "हरी काय झालं, घाबरलास की काय स्वाश घे आधी थांब मी बाबांना उठवते".... आई "नको आई राहूदे बाबांना उठवू नकोस, काय नाही झालं... मी ठीक आहे तू जाऊन झोप".… हरी, हरी ने आरामाचा स्वाश घेतला... "अरे पण अवस्था बघ तुझी घामाने भिजला आहेस पूर्ण.… कायझालं सांगशील" "आई बोलो ना काही नाय झालं तू झा आणि झोप…. हा आणि बाबांना उठवू नकोस, सकाळी बोलूया" हरी बेडरूम मध्ये आला, आणि बेडरूम मध्ये येताच त्याला गरगरल्या सारख ...Read More

3

अपूर्ण... - भाग ३

मागे फिरताच त्याने पाहिलं की... रात्रीच्या काळोखात जिथं काहीच दिसत नव्हतं अश्या गुप्त काळोखात नुसतंच त्या मुलीचा चेहऱ्यावर उजेड दिसत होतं, जणू कोण भूत नाही पण एक आधी अपसारच स्वर्गातून खाली उतरलीय... "मग काय बोलली ईशा"... ती मुलगी "तुला कसं माहीत मी ईशा सोबत बोललो".… हरी "मला माहित आहे, पण तू हे सांग की काय झालं, मिटला तुमचा भांडण"...???? "नाही ना आता तर खूप रागावलीय ती, म्हणे फोन पण करू नकोस कधी, काय करू काहीच समजत नाहीये मला.... एकतर बाबा नीट बोलत नाहीये वरून इशा पण, काय करू काहीच कळत नाहीये"... "हो हो... धीर घे सगळं ठीक होईल, ये ...Read More

4

अपूर्ण... - भाग ४

हरी मागे वळला, ती मुलगी मग थोडी मागे झाली आणि बोलली... "मग पुढे काय झालं".... ती मुलगी "ईशा ने मनवायचं खूप प्रयत्नं केलं पण मी हठ पकडून बसलो होतो, प्रेम नेमकं काय आहे ते समजलच नाही मला, आधी तिची हठ पकडून बसली होती आणि जेव्हा तिला समजलं, तेव्हा मी".... हरी "पण शेवटी मी ठरवलं, मला पण करमत नव्हतं, पण हे समजेल मला त्या आधीच मी खूप मोठी चूक करून बसलो होतो, लग्न ची वेळ जवळ आली होती, त्या दिवशी घरी पावणे आले होते, आणि मी दुपारी घरी पोचलो".... "अरे हरी आलास तू".... आई "बघा बघा नवरदेव आला".... घरात पाहुणे ...Read More

5

अपूर्ण... - भाग ५

हरी ईशा च्या ऑफिस खाली येऊन तिची वाट पाहत होता, तीन तास झाले पण ईशा आलीच नाही, तिचा फोन लागत नव्हता, हरी सारखा इकडून तिकडे चकरा मारत बसला होता, तेव्हाच त्याची नजर ईशा वर पडली.... ईशा हरी च्या जवळ येऊन थांबली, दोघेही शांत उभे होते.... कोणचं एक मेका सोबत बोलत नव्हतं "कशी आहेस"... हरी हळूच बोलला "अअअअअअ.... किती वेळ झाला तुला येऊन, बराच वेळ झाला असेल ना, actually ते एक meeting होती आणि मी सांगायला विसरली तुला वरून range पण नव्हती सेल मध्ये सो"... ईशा हरी फक्त ईशा कडे बघत होता तो एका शब्दाने काहीच बोलला नाही... "कसा आहेस".... ...Read More

6

अपूर्ण... - भाग ६

सकाळी हरी ठरवल्या प्रमाणे लवकर ऑफिस ला गेला, आणि संध्या ची फाईल त्याने मागून घेतली आणि त्या वर कामाची केली... सगळं करता करता दुपार झाली तेव्हाच हरी च्या मोबाईल ची रिंग वाजली, ईशा चा फोन होता"Hello.... बोल""Busy आहेस का"....??? ईशा"हो थोडं काय झालं बोल ना"...."काही नाही तुझ्या ऑफिस च्या खाली उभी होती.... फ्री असलास तर कॉफी प्याला जाऊया"..... ईशा"बरं ठीक आहे, येतो मी १० मिनिट्स".... हरीईशा हरी ला कॉफी house मध्ये घेऊन आली, दोघे पण बसले होते तेव्हाच ईशा ने विचारलं......."हरी काय झालं, तू इतका शांत का आहेस"....हरी बोलला..... "काही नाही शांत कुठे मी""अच्छा बरं"..."ईशा एक विचारू अचानक मध्ये ...Read More

7

अपूर्ण... - भाग ७

हरी डोक्यावर हाथ ठेवून तितच बसला, घरून सारखा फोन येत होता, ईशा पण त्याला सारखं कॉल करत होती म्हणून मोबाईल ऑफ करून टाकला.... रात्र झाली पण हरी काय त्या जाग्यावरून हल्ला नाही, रात्र झाली २.३० वाजून गेले होते, आणि अचानक हरी बसल्या बसल्या खाली पडला.... पडल्या नंतर जेव्हा हरी ने मान वर करून पाहिलं, समोर त्याला एक वेगाचा प्रकाश दिसू लागलं, तो प्रकाश हळू हळू त्याचा जवळ येत होतं.... हरी ला स्पस्ट काही दिसत नव्हतं त्याच प्रकाशातून संध्या हळू हळू चालत हरी च्या जवळ आली... तिने त्याला हाथ देऊन उभं केलं "Promise केलं होतंस ना तू की नाही येणार ...Read More

8

अपूर्ण... - भाग ८

"हरी.... बस आता पुढे काय विचार करू नकोस आणि काही बोलू नकोस, बस जे काय आज झालं ते सगळं सोडून घरी जा".... संध्याने प्रेमाने हरीच्या चेहऱ्यावर हाथ फिरवला.... आणि दुसऱ्याच क्षणी ती अद्रीश्या झाली हरी घरी आला..... "अरे हे काय झालं फोन पण बंद आहे तुझं, अरे हे रक्त कसं, काय झालं.... अहो ऐकता का" आईने बाबांना हाक मारली "हरी हे काय झालं"...... बाबा "काही नाही बाबा बस्स ते accident झालं, बस थोडंचलागला आहे जास्त काही नाही"..... हरी "काय जास्त नाही लागलं.... रक्त बघ तू".... आई आई बाबा बोलत होते आईने घाव पुसून त्यावर पट्टी बांधली.... पण हरी नुसतं ...Read More