आज तिला खूप अस्वस्थ वाटत होतं. का कुणा जाणे, छातीचे ठोके खूप वाढले होते. मन रमवावे म्हणून ती लॅपटॉप उघडून काहीतरी search करत होती. इतक्यात तिला कॉलेज फोटोज असा फोल्डर दिसला. अन उघडून ती काही फोटोज पाहू लागली. आणि सगळ्या आठवणी डोळ्यासमोर येऊ लागला.. आणि आठवला तो....... कॉलेज चा तो पहिला दिवस... सगळे नवीन चेहरे.. म्हणायला तसे एक दोन मित्र मैत्रिणी होत्या. तरीही ह्या नवीन लोकांमध्ये पुढचे तिन वर्षे कसे काढावे हा प्रश्न... तशी ती खूप प्रेमळ आणि फ्रेंडली होती... तीच ती जुनी श्रेया.. खूप सारे फ्रेंड्स असणारी... जाईल तिथं मित्र मंडळ बनवणारी.. हसतमुख आणि
New Episodes : : Every Tuesday
प्रेम की मैत्री? भाग-1
आज तिला खूप अस्वस्थ वाटत होतं. का कुणा जाणे, छातीचे ठोके खूप वाढले होते. मन रमवावे म्हणून ती लॅपटॉप काहीतरी search करत होती. इतक्यात तिला कॉलेज फोटोज असा फोल्डर दिसला. अन उघडून ती काही फोटोज पाहू लागली. आणि सगळ्या आठवणी डोळ्यासमोर येऊ लागला.. आणि आठवला तो....... कॉलेज चा तो पहिला दिवस... सगळे नवीन चेहरे.. म्हणायला तसे एक दोन मित्र मैत्रिणी होत्या. तरीही ह्या नवीन लोकांमध्ये पुढचे तिन वर्षे कसे काढावे हा प्रश्न... तशी ती खूप प्रेमळ आणि फ्रेंडली होती... तीच ती जुनी श्रेया.. खूप सारे फ्रेंड्स असणारी... जाईल तिथं मित्र मंडळ बनवणारी.. हसतमुख आणि ...Read More
प्रेम की मैत्री? भाग-2
श्रेया च्या मनमोकळ्या स्वभावामुळे वेदांत आणि त्याच्या नवीन झालेल्या मित्रांमध्ये लगेच मैत्री झाली.. जसजसे दिवस जात होते, त्यांचा छान ग्रुप बनत होता... सोबतच श्रेया आणि सार्थक चीही मैत्री फुलत होती... श्रेयाला वाटला होता तसा सार्थक अजिबात नव्हता... तो खूप समंजस, आणि साधा भोळा होता... दिसायला जरी जेमतेम असला तरी त्याच्या मध्ये एक charm होता... पण श्रेया चा स्वभाव आणि सार्थक चा स्वभाव ह्यांच्यामध्ये जमीन असमान चा फरक होता...त्यामुळे त्यांच्याकध्ये तसे वारंवार खटके ही उडायचे... पण तेही हे सगळं enjoy करायचेत.. हे सगळं सुरू असताना श्रेया ची मैत्रीण स्वाती आणि सार्थक ह्यांची ओळख झाली... तशी स्वाती सोबत श्रेया ची मैत्री होऊन ...Read More
प्रेम की मैत्री? भाग-3
त्यानंतर देखील पूर्ण ग्रुप च चिडवणं चालूच होत ... सार्थक आणि स्वाती दिसतील तिथं सगळी त्यांना चिडवायची...बघता बघता हि पूर्ण कॉलेजमध्ये झाली ... सगळ्यांना त्यांच्यामध्ये काहीतरी आहे असं वाटू लागलं.... पण श्रेया व तिचा ग्रुप फक्त गंमत म्हणून त्यांना चिडवायचा... त्यांना ह्या गोष्टीची कल्पनादेखील नव्हती... "अगं श्रेया... सार्थक आणि स्वाती मध्ये खरच काही आहे का ग ?", श्रेयाच्या एका मैत्रिणीने तिला विचारलं. "कश्याबद्दल ग ??", श्रेयाने माहित नसल्यासारखे करून तीला विचारले.... "गप हा श्रेया ... तू त्या दोघांचीही मैत्रीण आहेस.. उगाच नाटक नको करू ", तिची मैत्रीण बोलली... श्रेया तशी खूप सुज्ञ होती... तिला सार्थकला किंवा स्वातीला कोणत्याही त्रासांमध्ये ...Read More