बंदिनी..

(261)
  • 222.7k
  • 76
  • 121.9k

भाग 1.. पुढल्या पाचच मिनिटात ट्रेन प्लॅटफॉर्म वर येत असल्याची घोषणा झाली.. त्याबरोबर सर्व प्रवासी आपापल्या बॅगा घेऊन पुढे सरसावले.. मीही जड अंतःकरणाने माझी बॅग हातात घेतली.. आणि क्षणात गोव्याला जाणारी ट्रेन माझ्या पुढ्यात उभी होती; पण.... पाऊल उचलायचं सुचत नव्हतं. काही सेकंद जणू संपूर्ण शरीर गोठल्याचा भास झाला.. आपल्याला त्या ट्रेन मधे चढायचं आहे; एक नवीन आयुष्य सुरु करायचं आहे याचा पूर्णपणे विसर पडला होता.. मेंदू अगदी बधिर झाल्यागत वाटत होतं..असं वाटत होतं की..दोन्ही हातांनी डोकं गच्च दाबून धरावं..? "मीराsss अगं काय करतेयस? कसला विचार करतेयस एवढा?? ट्रेन सुटेल ना आपली.... चल लवकर..." - विक्रांत च्या आवाजाने मी भानावर आले..

Full Novel

1

बंदिनी.. - 1

भाग 1.. पुढल्या पाचच मिनिटात ट्रेन प्लॅटफॉर्म वर येत असल्याची घोषणा झाली.. त्याबरोबर सर्व प्रवासी आपापल्या बॅगा घेऊन पुढे मीही जड अंतःकरणाने माझी बॅग हातात घेतली.. आणि क्षणात गोव्याला जाणारी ट्रेन माझ्या पुढ्यात उभी होती; पण.... पाऊल उचलायचं सुचत नव्हतं. काही सेकंद जणू संपूर्ण शरीर गोठल्याचा भास झाला.. आपल्याला त्या ट्रेन मधे चढायचं आहे; एक नवीन आयुष्य सुरु करायचं आहे याचा पूर्णपणे विसर पडला होता.. मेंदू अगदी बधिर झाल्यागत वाटत होतं..असं वाटत होतं की..दोन्ही हातांनी डोकं गच्च दाबून धरावं..? "मीराsss अगं काय करतेयस? कसला विचार करतेयस एवढा?? ट्रेन सुटेल ना आपली.... चल लवकर..." - विक्रांत च्या आवाजाने मी भानावर आले.. ...Read More

2

बंदिनी.. - 2

... बोलता बोलता तिच्याचकडून मला कळलं की त्याचं नाव अनय आहे.... पुढे.. एका क्षणाचाच नजरेचा खेळ...पण कायमची मनात करून गेली त्याची ती नजर...का कुणास ठाउक, पण त्याला बघितलं की असं वाटायचं की आमची खूप आधीपासूनची ओळख आहे...कुठे भेटलेय बरं मी ह्याला??? खूप आठवायचा प्रयत्न केला..पण छे, आठवेचना...? मग शेवटी तो नाद मी सोडूनच दिला..?. पण त्याला बघितल्यापासून मी मात्र 'सातवे आसमान पर' होते ? ... त्यादिवशी घरी गेल्यानंतरही डोळ्यासमोर तोच दिसत होता.जळी स्थळी काष्ठी पाषाणी.. अनय..अनय...अनय..!!? संध्याकाळी किचन मधे काम करत होते.. आमची ऋतु आलीच... "ए ताईs... तुझं काहीतरी बिनसलंय का गं.." मी म्हणाले, "का गं..माझं ...Read More

3

बंदिनी.. - 3

.. इकडे माझं मन पाखरु होऊन उंच उंच आकाशात भरारी मारून आलं होतं... केव्हाच..!!पुढे.. आज आमचे प्लानिंग डायरेक्टर ऑफिस ला आले नव्हते.... त्यामुळे जरा रिलॅक्स्ड होतो .. लंच ब्रेक मधे सगळे जण थोडा वेळ एकत्र बसून गप्पा मारत होतो... सगळे जण गप्पांमध्ये गुंग असताना अनय माझ्या बाजूच्या चेअर वर येऊन बसला.. म्हणाला माझ्या नंबर वर कॉल कर जरा... मी म्हणाले... का? तो म्हणाला अगं कर तर... मी डेस्क वरच्या फोन चा रिसीव्हर उचलला आणि धडाधड फोन ची बटणे दाबली.. आणि पटकन जीभ चावली...!!! ..... का माहितीये?? अनय ने त्याचा नंबर सांगायच्या आधीच मी त्याचा नंबर डायल ...Read More

4

बंदिनी.. - 4

..... मी स्वतः ला सावरलं आणि केबिन मधून बाहेर पडले... पुढे.. Monday म्हटलं की अस्सा कंटाळा येतो ना ऑफिस ला जायला... ? फक्त 'अनय' च्या ओढीनेच उत्साह येतो... ? आणि पावले भराभर उचलली जातात... Saturday, Sunday सुट्टी असते त्यामुळे आठवड्यातले दोन दिवस तो दिसत नाही.. ? आजही त्याला बघण्यासाठी म्हणून मी घाई घाईने ऑफिस ला आले..केबिन मध्ये येऊन पर्स टेबलवर ठेवली..आणि समोर बघते तर पीसी जवळ एका कोऱ्या कागदावर एक स्मायली फेस आणि खाली 'गुड मॉर्निंग परी ' चा एक मेसेज प्रिंट केलेला होता... हा 'परेश' पण ना! ह्याचं तर रोजचंच आहे हे... मी यायच्या आधी रोज ...Read More

5

बंदिनी.. - 5

मी ठरवलं.. आजपासून अनय पासून जरा लांबच राहायचं.... पुढे.. असं मी ठरवलं खरं.. पण दूर राहणं खूप कठीण होतं माझ्यासाठी... एक क्षणही राहू शकत नव्हते मी त्याच्याशिवाय... तो जरा जरी दिसला नाही तरी सैरभैर व्हायचे मी.. पण माझी ही अवस्था मी तन्वी ला कधीच कळू दिली नाही.. एकदा बोलता बोलता मी तिला विचारलं होतं की 'तू अनय ला like करते का?'.. ती थोडीशी लाजली अन्‌ म्हणाली.. 'हो.. म्हणजे... असंच... as a friend.. ?'.. ती जरी स्पष्ट बोलली नाही तरी मला कळत होतं तिच्या मनात काय आहे ते.. त्यादिवशी मी, माझे दोन कलीगस्, आणि आमचे डायरेक्टर आणि मॅनेजर ...Read More

6

बंदिनी... - 6

.... आणि एवढा वेळ मी अडवून धरलेल्या माझ्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली....पुढे.. डोळ्यांतले अश्रू थांबायचं नावच घेत नव्हते... कशाचं एवढं वाईट वाटत होतं मला.... परेश वर ओरडल्याचं की अनय ला स्पष्ट सांगू न शकल्याचं.... परेश वर काय.. खरं तर आयुष्यात पहिल्यांदा मी कोणावर तरी एवढं चिडले होते... त्याचं नक्कीच वाईट वाटत होतं... पण मी त्याला सॉरी बोलणार नव्हते... तो चुकीचा वागला होता... एखाद्या मुलीचा फोटो तिच्या PC मधून तिला न सांगता घेणे म्हणजे एक प्रकारे गुन्हाच होता.. शिवाय माझ्याशी काहीही न बोलता त्याने त्याच्या आईलाही माझ्याबद्दल असं सांगावं म्हणजे काय... जाऊ दे.. मला माहीत होतं... जास्त दुःख ...Read More

7

बंदिनी.. - 7

... त्याने ठरवलंच आहे ना.. मग मी पण बघते किती दिवस दूर राहतो ते...पुढे.. हा पूर्ण आठवडा अनय नाईट शिफ्ट ला होता.. शिवाय त्यापुढचा आठवडा ही त्याने नाईट शिफ्ट च घेतली होती... मला तर त्याच्याशिवाय करमतंच नव्हतं?...कशातच लक्ष लागत नव्हतं.. ऑफिस मध्ये यायची आवड ही वाटेनाशी झाली होती... कारण ना अनय ला मी बघू शकत होते.. ना त्याच्याशी बोलणं होत होतं.. ☹️ पण मी ठरवलेलं.. स्वतःहून त्याला कॉल करायचा नाही.. बघूया त्याला माझी आठवण येते की नाही ते ?.. बरेच दिवस झाले.. मी अनय ला बघितलं नव्हतं.. सलग तिसरा आठवडाही त्याने नाईट शिफ्ट घेतली होती.. मी इथे तरसत ...Read More

8

बंदिनी.. - 8

.... पटकन डायल्नंड बर डिलीट केला आणि आईचा मोबाईल चार्जिंग ला लावून आम्ही दोघी बाहेर पळालो..!! शिवानी चा लग्न सोहळा खूप छान पार पडला.. खूप छान दिसत होते नवरा नवरी ?.. मला तर राहून राहून अनयचीच आठवण येत होती.. गुरुवारी लग्न सोहळा संपन्न झाला आणि शुक्रवारी संध्याकाळी आम्ही घरी आलो... पण शनिवार, रविवार सुट्टी असल्याने आणखी दोन दिवस मला अनय ला बघता येणार नव्हते.. त्यात Monday ला तो कोणत्या शिफ्ट ला असेल ते देखील माहित नव्हतं.. ? Saturday, Sunday जरा सुस्ती मध्येच गेले... लग्नाचा हँगओव्हर होता दोन दिवस... ? फायनली Monday उजाडला.. खरं तर Sunday पर्यंत च्या एकूण ...Read More

9

बंदिनी.. - 9

...... मी कशीबशी त्याला बोलले.. "आलेच"... आणि पळतच वॉशरूम मध्ये गेले... डोळे पाण्याने डबडबले होते.... बेसिन समोरच्या आरशात स्वतःला बघितलं.... मला माझ्याच डोळ्यांमध्ये अजूनही अनय दिसत होता.. मी स्वतःला बजावलं... अज्जिबात रडायचं नाही.. माझं एक मन स्वतःला समजावत होतं.. दोघेही तुझे close friends ch आहेत ना.. Then be happy for them!?... तर दुसरं मन म्हणत होतं... हो आहेत ना... Close friends आहेत.. म्हणूनच दोघांनीही क्षणात परकं केलं.. ? एकदाही मला विश्वासात घेऊन सांगावसं वाटलं नाही त्यांना.. 'तन्वी, तुझ्यासाठी तर मी स्वतःच माझं प्रेम कुर्बान करायचा विचार करत होते... पण तू माझ्यापासून सर्वच लपवून ठेवलंस...' , :सोड.. मीरे.. शांत हो..' ...Read More

10

बंदिनी.. - 10

..... तशाही स्थितीत मी स्वतःशीच हसले... आणि म्हणाले.. नाही येणार तो परत! त्याला त्याचं प्रेम मिळालंय..!! मी आणि तन्वी आमच्या स्टॉप वर उतरलो.. चालता चालता बोलायचं म्हणून बोलत होते मी तिच्याशी.. मी नॉर्मल असल्याचंच तिला दाखवत होते..माझ्या आयुष्यात काय उलथापालथ झाली होती याची ना तिला खबर होती.. ना अनय ला...! आज पाऊस एवढा होता की छत्री असूनही आम्ही अर्धेअधिक भिजलो होतो.. छत्री फक्त नावालाच उरली होती हातात... घरी पोहोचले तर दाराला कुलूप... मग लक्षात आलं की आई पप्पा मुख्य मार्केट मध्ये जाणार होते काही खरेदीसाठी.. आई पप्पा पण ना.. आजचाच दिवस भेटला का ह्यांना जायला..? पाऊस किती लागलाय.. ...Read More

11

बंदिनी.. - 11

.... आता फक्त चार दिवस.. मग मी अनय च्या आयुष्यातून दूर निघून जाणार होते.....पुढे.. आई पप्पा यायच्या आधीच मी ऋतू च्या आग्रहाखातर थोडसं खाऊन घेतलं.. आणि झोपायला गेले.. तिला सांगितलं की, 'प्लीज त्यांना सांग मी दमले होते म्हणुन लवकर झोपले' ....' सॉरी देवा!... मी ऋतू ला खोटं बोलायला सांगतेय.. ते ही आई पप्पांसोबत... ? पण मी असा चेहरा घेऊन त्यांना सामोरी कशी जाणार.. ?' .. मनोमन देवाची आणि आई पप्पांची माफी मागितली?.. आणि क्षणातच निद्रादेवीच्या अधीन झाले.... - - - - - - - - XOX - - - - - - - सकाळी ऑफिस ला जाण्यासाठी ...Read More

12

बंदिनी.. - 12

0....... माझ्या life मधला 'अनय' नावाचा chapter क्लोज झाला होता...!!!? दिवसामागून दिवस जात मी अजून नवीन जॉब शोधला नव्हता.... कदाचित तिथेही मला आत्ताचं ऑफिस आणि अनय हेच आठवत राहिलं असतं.. मला थोडा वेळ हवा होता... सध्या मी घरीच राहून आईला मदत करत होते.. पप्पांना हवं नको ते बघत होते आणि आमच्या लाडक्या ऋतू च्या सहवासात वेळ घालवत होते..! ☺️ बघता बघता दोन महिने होत आले .. पावसाळा संपून दिवाळीचे वेध लागले.. आणि इकडे आई पप्पांना सुद्धा चांगली संधी मिळाली होती... मी घरीच असल्यामुळे मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम त्यांनी चालू केला... आज ह्या मुलाला.. तर उद्या त्या मुलाला.. एक पसंद ...Read More

13

बंदिनी.. - 13

.... पण तो एकदाही कुठे दिसला नाही....! ? एकदाच तो दिसावा.. असं राहून राहून वाटत होतं... हृदयात एक आग पेटली होती.. फक्त त्याच्यासाठी.. तो भेटल्याशिवाय ती शांतही होणार नव्हती.. अशी अचानक सोडून निघून आले होते मी त्याला... खरं तर तन्वी च्या भरवशावर ?.. पण आता जणू तो माझ्यावर सूड उगवत होता.. माझ्या नजरेतही न येऊन...! खूप वाटायचं की चुकून तरी कुठेतरी तो दिसावा.. कधी टीव्ही वर.. तर कधी कुठे नुसतं 'अनय' असं नाव जरी ऐकलं तरी अख्ख्या जगात तोच एक अनय असल्यासारखी मला त्याची आठवण यायची.. त्याचाच चेहरा डोळ्यांसमोर यायचा.. रस्त्याने चालता चालता ही येणा जाणाऱ्यांच्या चेहर्‍यामध्ये मी ...Read More

14

बंदिनी.. - 14

...... म्हणजे तो online होता??!!!....येस्स!!! ??Hmmmm I m in Dubai dear In Maersk तू बोल.. कशी आहेस..?(दुबई ?????.. हे ऐकून माझं मन एकदम खट्टू झालं.. ??.. एवढ्या लांब गेला हा मला सोडून? ... तो इथे आहे समजून चुकून तरी भेटण्याची आशा वाटत होती... आता तर ती ही संपल्यात जमा झाली... ? मी माझी निराशा त्याला दाखवून दिली नाही..) ?मी मजेत.. बाकी... तुझी लाइफ कशी चाललीय??Good.. U got married na Meera ? Give me ur contact no. Meera ?हो.. माझं लग्न झालं.. तू कधी करतोयस लग्न???I m not in rush खरं सांगायचं तर Need to earn Give ur mbl no. मी ...Read More

15

बंदिनी.. - 15

........ आज मन खूप खुश होतं ?.. पण वाईट ही वाटत होतं की तो माझ्यापासून एवढा दूर आहे.. ? दिवशी सकाळी मी आईकडून निघाले आणि माझ्या घरी आले.. सासू सासरे त्यांच्या मुलीकडे म्हणजेच विक्रांत च्या बहिणीकडे गेले होते.. ते संध्याकाळ पर्यंत परत येणार होते.. विक्रांत ऑफिस ला गेला होता.. माझी आजचा दिवस सुट्टी बाकी असल्याने मी घरातच होते.. मी माझी कामे आवरली.. जेवण वगैरे बनवलं.. आणि रिकामी बसले असताना मला अनय ची आठवण आली.. तसं बघितलं तर कालपासून तो जराही डोक्यातून गेला नव्हता माझ्या..! पण त्याने कॉल करायला सांगितलं होतं मला... त्याचा आवाज ऐकण्यासाठी माझेही कान आतुर झाले होते.. ...Read More

16

बंदिनी.. - 16

............सर्वांना भेटायला मिळणार म्हणून मी खूप खुश झाले ?.. Mumbai.. आम्ही मुंबई ला आलो.. घरचे सर्व खुश झाले आम्हाला एवढ्या दिवसांनी भेटलो होतो आम्ही?..आईंनी तर आल्या आल्या मीठ मोहोरीने दोघांची दृष्ट काढली.. जणू काही नवीनच लग्न झालं होतं..!! ?.. पण खूप बरं वाटलं स्वत:च्या घरी येऊन.. माहेरी जाऊन आई पप्पा आणि ऋतू लाही भेटून आले.. दोन दिवस तिकडे राहिले.. सर्वांनाच काय करू नि काय नाही असं झालं होतं.. ? मीही ऋतू ला सुट्टी लागल्यावर सर्वांनी गोव्याला यायचंय असं बजावून सांगितलं.. ऋतू तर आनंदाने नाचायलाच लागली.. ??दोन दिवस राहून परत सासरी आले... - - - - - - - ...Read More

17

बंदिनी.. - 17

....... मी अनय ला मेसेज करून मी निघाल्याचं कळवलं .. अंतर जवळ येत होतं तशी हुरहुर आणखी वाढत होती..... शांत ठेवण्यासाठी मी fm चालू केला आणि कानात earphone ? टाकले.. डोळे मिटून शांत बसून राहिले.. तरीही डोक्यात विचार चालूच होते... कशी असेल आमची पहिली भेट ? .. आता कसा दिसत असेल अनय?? ?.. फोटोज पाठवले होते एकमेकांना तसे.. पण प्रत्यक्ष आज बघणार होतो... दोन वर्षांनी...! मला बघितल्यावर त्याची reaction काय असेल??.. Huhh... किती वाट बघितली होती मी या क्षणाची... ? दोन वर्षे उलटून गेली तरी अनय च्या आठवणी अजूनही मनात तशाच रुंजी घालत होत्या.. जणू काल परवाच भेटलो होतो.. ...Read More

18

बंदिनी.. - 18

.......... "कसं वाटलं surprise??? " माझे दोन्ही हात हातात घेत त्याने विचारलं... " खूप जास्त सुंदर... ?.. These moments really precious for me!!.. अगदी आपल्या नात्यासारखेच...! ?"आमचं नातं.... जे कदाचित प्रेमाच्याही पलीकडचं होतं... मुसळधार पाऊस.. तीव्र ऊन.. सोसाट्याचा वारा.. थंडी... सर्व सहन करूनही एखादा वटवृक्ष कसा जमिनीत तग धरून असतो.. तसंच काहीसं आमच्या नात्याचं होतं... खूप काही सहन करूनही आजही तेवढंच घट्ट होतं..! आजही आमचे हृदय एक होऊन धडधडत होते... ? आजही आमच्या मनातली एकमेकांची जागा आम्ही इतर कोणालाही देऊ शकलो नव्हतो.. दोन जीव मनाने एकरूप असूनही त्यांच्या नशिबी मात्र विरहच लिहिला होता...? आज आम्ही कितीही ओरडून सांगितलं की आमचं ...Read More

19

बंदिनी.. - 19 - अंतिम भाग

दोघांच्याही डोळ्यांतून अश्रू बरसत होते.. एखाद्या लहान मुलासारखा तोही रडत होता... ??... थोड्या वेळाने दोघेही शांत झालो.. मिठी सैलावली.. त्याच्या हातात माझा चेहरा धरला आणि माझ्या कपाळावर आपले ओठ टेकवले.. आणि दोन्ही हातांनी माझे गाल ओढले.. 'googly woogly whoosh!!'... तशाही स्थितीत आम्ही दोघेही हसलो ?.. आज अनय च्या मिठीत माझं मन सर्वार्थाने तृप्त झालं होतं..! दोघेही वॉशरूम मध्ये जाऊन तोंड धुवून आलो.. अनय ने काऊंटर वर कॉल करुन वॉचमन ला गाडी काढायला सांगितले.. आणि आम्ही खाली उतरलो.. अनय मला बस स्थानकावर सोडायला आला.. पोहोचेपर्यंत कार मध्ये शांतता होती.. ना तो बोलला.. ना मी...! ?फक्त आमचे डोळेच काय ते बोलत होते..!! एकमेकांच्या ...Read More