नवरा म्हणजे......!

(56)
  • 31.3k
  • 14
  • 7k

सुसंगत जीवनातील विसंगती शोधता आली की त्यातून विनोद -निर्माण होत असतो. पती-पत्नी , नवरा -बायको हे नाते मोठ्या रंगबिरंगी रेशमी-धाग्यांचे असते या नात्यातील काही गमती -जमती नवरा म्हणजे .. या कथेत वाचावयास मिळतील . एक मिस्कील कथा -गालातल्या गालात हसवणारी . A light comedy story about relationship of husband and wife .