हादगा ..हिंदू संकृती मधील एक पारंपारिक आणि अविभाज्य भाग .कित्येक वर्ष मुली हादगा खेळत आल्या आहेत .सध्या त्याचे महत्व कदाचित कमी झाले असेल पण अजुनही तो खेळला जातो त्याच्याच या सुंदर आठवणी ..