वा वा...कंजूस पूजा बिल देणार..काय आहे तरी काय आज काय विशेष मी सोडून अजून कोणीतरी नवीन कोणी भेटलय वाटत.. रोहन पूजाला चिडवण्याच्या उद्देशानी म्हणाला... “हाहा.. मी हसू का ” पूजा चिडली आणि चिडूनच रोहनशी बोलली, “डोंट बी मिन रोहन! किती त्रास देतोस..जास्ती त्रास दिलास ना तर खरच शोधेन दुसर कोणीतरी..यू नो..आय मिन इट....”