म्युझिक थेरपी- एक प्रभावी उपचार पद्धती!!!

  • 5.4k
  • 4
  • 1.7k

सध्या सगळ्यांचेच ताण इतके वाढले आहेत. घरातली कामं, ऑफिसमधल्या चिंता इत्यादी सगळ्या गोष्टीमुळे तुमच्या आयुष्यातला ताण वाढत असेल! त्यामुळे उद्भाणारे आजार ह्यालाही तुम्हाला तोंड द्यायला लागत असेल...त्याचबरोबर इतरही आजारांवर म्युझिक थेरपी प्रभावीपणे काम करते. तुम्ही ताण घालवायला किंवा निरोगी राहायला व्यायाम करत असलाच. पण व्यायामाबरोबरच म्युझिक थेरपी चा समावेश तुम्ही तुमच्या आयुष्यात केला कि म्युझिक चा होणारा सकारात्मक प्रभाव दिसून येईल!!