भाबी ची कहाणी

(32)
  • 39.6k
  • 6
  • 19.3k

आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारचे लोक असतात .काही सुशिक्षित आणि हुशार लोक आपल्याला त्यांच्या विचाराने प्रेरित करतात .पण काही अशिक्षित व्यक्ति त्यांच्या साध्या जीवनातून पण आपल्या मनावर प्रभाव टाकतात`````अशीच एक मला भेटलेली स्त्री