सोशल मिडिया वीणा माझी जवळची मैत्रीण रोज नाही पण अधून मधून भेटायचो कधी फोन वर बोलणे ही व्हायचे पण हल्ली खुप दिवस झाले माझी तीची भेट नव्हती मीही अशाच काही माझ्या वेगवेगळ्या व्यापात गुंग होतेमग मीच केला फोन तिच्याशी फोन वर बोलले तेव्हा समजले नुकतीच तिच्या सासुबाईंची ब्रेस्ट कॅन्सरची सर्जरी झाली आहेचार दिवस झाले त्यांना घरी आणले होते म्हणुन मग त्यांना भेटायला घरी गेले गेल्यावर त्यांची चौकशी केली थोडेफार इकडचे तिकडचे बोलले पण माझ्या लक्षात आले की तिच्या सासूबाई खुप चिडचिड करीत होत्या आणि आपला सगळा संताप वीणा वर काढत होत्या .आल्या गेल्या समोर बिचारी वीणा खुपच “कानकोंडी"होत होती होती .खरेतर