नियती - भाग 55

  • 1k
  • 369

भाग 55तेवढ्यात पुन्हा आवाज आला...."प्लीज बसा... चेअरवर... दोन मिनिटे... मी येत आहे."आताही आवाज येत होते पण दिसत नव्हते कूणी..दोघी शांतपणे तेथे ठेवलेल्या चेअरवर बसल्या...आणि मग.....सावित्री काकू आणि मायरा दोघीही चेअरवर बसल्या वेट करत.तेवढ्यात सावित्रीबाईंचे लक्ष गेले तेथील एका एलईडी बोर्डावर..तेथे लिहिलेल्या सूचना.... ह्या सुद्धा एकदम विशिष्ट अलग होत्या..१. भांडण ही एक कला आहे... ही कला ज्याला अवगत होईल तो जगात कुठेही आरामशीर राहू शकतो.२. आमचा कोर्स सक्रिय आहे... म्हणून येथे ट्रेनिंग घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या हक्कासाठी भांडता येते.३. जीवनात भांडण आवश्यक आहे.... आपले म्हणणे दुसऱ्याच्या गळी कसे उतरवाल... भांडण्याशिवाय....!!!४. कधी कधी जीवनात साधे-सुधे भांडण चालत नाही त्याचा विकास करणे आवश्यक