गरुड पुराण गरुड पुराणात नवग्रह, ज्योतिष शास्त्र, मुहुर्त, मंत्र इत्यादी माहिती आहे.जो कोणी योग्य विधी व नियमानुसार नवग्रहांची पुजा करतो त्याला चार पुरुषार्थ प्राप्त होतात. एक धर्म. दोन अर्थ . तीन काम. चार मोक्ष. आणि त्यासाठी खालील मंत्र सांगितले आहेत. सूर्य -ओम ह्राम ह्रीम सह सूर्याय नमः .चंद्र- ओम सोमाय नमः मंगळ -ओम भौमाय नमः . बुध -ओम बुधाय नमःब्रहस्पती- ओम नमो बृहस्पतये नमः .शुक्र -ओम शुक्राय नमःशनि -ओम शनैश्चराय नमः .राहू -ओम राहवे नमः .केतू -;ओम केतवे नमःमहादेवांच्या पूजेसाठी ओम ह्रां शिवाय नमः. शरीराच्या भागाशी संबंधित असलेले मंत्र. ओम ह्रां हृदयाय नमः . ओम ह्रीं शिरसे स्वाहा. ओम ह्रुं शिखाये वषट. इत्यादी.आसन