माकर संक्रांत आणि तिळाचा हलवा

  • 801
  • 306

मकर संक्रान्त आणि तिळाचा काटेरी हलवा मकर संक्रांतीला तिळगुळ घ्या गोड बोला असे म्हणून आपण एकमेकांना तिळगुळ देतो .आपापसातील प्रेम जागृत राहावे कधी चुकून मतभेद झाले तरी ते विसरले जावे हा उद्देश त्यात असतो .आजकाल मात्र ही संक्रात बऱ्याच वेळेस ऑनलाईनच साजरी केली जाते .वाटस अप ,फेसबुक ,मेसेंजर, वोईस मेसेज  अशा अनेक माध्यमातून  हे तिळगुळ दिले जातात .एकमेकांच्या घरी जाऊन तिळगुळ देणे ,थोरांचे आशीर्वाद घेणें या गोष्टी अभावानेच आढळतात .एकमेकांचा स्नेह पण थोडे बेगडी रूप धारण करू लागला आहे .         संक्रांत