नियती - भाग 52

  • 1.8k
  • 954

भाग 52सावित्रीबाई....."ऑनलाइन बोलवलं ना तर  एक तासात येते इथं...जास्त वेळ लागत नाही.. मी स्वयंपाक करायला जाते ना त्यांच्या घरचे तसंच करतात...."दोघींनी चर्चा केली आणि....मग.........ऑनलाइन फोल्डिंगचा बेड आणि त्यावरची गादी अगदी तंतोतंत होणारी कापसाची ... तिही बोलावली....मायराची हुशारी... मनमिळाऊपणा आणि विनम्र स्वभावयामुळे सावित्रीबाई तिच्याशी छान बोलायच्या...आणि सगळे एका मुलीप्रमाणे तिला समजवून सांगायच्या....त्यांच्याकडूनच ती काटकसर करणे शिकली होती आणि  निभावून... नेणे सुद्धा शिकली होती...मायरा त्यांना म्हणाली...."काकू तुम्ही आलात पण आज तर काकांची ड्युटी मागच्या गेटवर आहे... त्यांना सांगितलं की नाही...??"सावित्रीबाई म्हणाल्या...."त्यांना माहीतच नाहीये बाई... मी तर उद्या येणार होती... पण म्हटलं काय करायचं भावाच्या घरी राहून... आपला माणूस इकडे एकटाच राहतो... उद्या