भाग २५ सावलीने मग थेट तीचा बेडरूममध्ये जाऊन त्या कॅमेराची रेकॉर्ड केलेले व्हिडिओ आणून कोमलला दाखवलेआणि म्हणाली, " मी या खिडकी आणि या व्यक्तीबद्दल विचारत आहे. " हे बघून कोमल मात्र आता थोडी घाबरली आणि मग चतुरपणे उत्तरली, "हे कसले व्हिडीओ मला दाखवत आहेस तू आणि कुणाचा घरचे व्हिडिओ आहेत हे. मग सावली म्हणाली, "वाह कोमल फारच छान अभिनय करतेस तू. चिकित्सा माझ्या डोक्याची सुरु होती आणि विसर तुला पडतो आहे. हे आपल्याच घराचे आणि तुझ्या या खिडकीचा बाहेरचे व्हिडीओ आहेत.' मग कोमल उत्तरली, " आपल्या घराचा बाहेर आणि आतमध्ये कॅमेरा तर मी कधीच नाही पहिले तू माझ्याशी खोट