रुद्रच हे बोलणं ऐकून सगळे त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागले....... आता पुढे...... हे ऐकून अवनीतिक त्याच्याकडे बघतात नि म्हणतात" काय...? श्रेया इथेच आहे....?"यावर रुद्र त्याना सांगतो " हो आई ..... श्रेया इथेच याच शहरात आहे......"हे ऐकून अवन्तिक त्याला म्हणतात" मग पण सगळे जाऊन तिची माफी मागुया... शेवटी आपणही तिच्यावर विश्वास ठेवला नाही..."तर रुद्र त्यांना सांगतो " आई कोणाचीही माफी मागायची गरज नाहीये कारण श्रेया आणि मला आधीच हे सर्व माहित होत कि रोनक नायनाचा बॉयफ्रेंड आहे आणि काळ जे काही घडलं तो आमचा प्लॅन चा भाग होता...."असं म्हणत रुद्र त्यांना श्रेयाने त्याला सांगितलं सर्वकाही सांगतो... त्यानंतर कसा त्यांनी हा प्लॅन बनवला हेही सांगतो....