नियती - भाग 47

  • 1.7k
  • 777

भाग 47धावता धावता त्याच्या लक्षात आले... की कुत्र्यांचे भुंकणेमागे ऐकायला येत आहेत....तसा तो पुन्हा परत आला....आणि त्याला जाणवले की उजव्या बाजूने जो रस्ता दिसतो आहे त्यात दूरवर त्याच्या नजरेस पडले की सहा ते सात कुत्र्यांचा घोळका ....कुणावर तरी हल्ला करतोय आणि ती व्यक्ती प्रतिकार करते आहे.....तसा तो त्या दिशेने शक्य तेवढ्या जोऱ्याने धावला...आणि ती प्रतिकार करणारी व्यक्ती त्याच्या दृष्टीपथातयेताच त्याचे हृदय आनंदाने धडधडू लागले तसेचआणखी जोऱ्यामध्ये......आणि मग.....त्याच्या नजरेसमोर त्याला मायरा दिसू लागली होती....अति आनंदाने त्याचे हृदय धडधडू लागले होते... आता अश्रूही बाहेर येऊ लागले त्याचे.....शब्द फुटत नव्हते त्याच्या ओठांमधून त्यामुळे....हृदय खूप खुशीने उन्मळून आलेलं होतं..... सर्व जग स्तब्ध झाल्यासारखं वाटत