तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 15

  • 1.9k
  • 1.2k

रुद्र श्रेयाला बोलतो" तू किस कर आणि तुझ्या किसचा आवाज माझ्या कानापर्यंत पोहोचला पाहिजे आणि मला वाटलं पाहिजे कि तू माझ्यासमोर आहेस आणि माझ्या ओठावर किस करत आहेस.... चाल आता सुरु कर.."श्रेयाने रुद्रला मनातल्या मनात शिव्या दिल्या होत्या... तिला हे देखील माहित होत कि जर तीन त्याच एकल नाही तर रुद्र त्याची माणसे तिच्या घरी पाठवले आणि तीच रहस्य तिच्या घरच्यांसमोर उघड होईल... श्रेयाला तिच्या लग्नाबद्दल आई भाऊ आणि वहिनी त्यांना आरामात सागायकच होत पण रुद्रच एयकल्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता .... श्रेया मग हळूच किस करते.... रुद्र तीळ म्हणतो " आवाज आला नाही मला आरामात किस कर... आवाज माझ्या कानापर्यंत पोहोचला पाहिजे...."श्रेयाने