कार्यकर्त्यांची उपेक्षा व्हायला नको

राजीनाम्याचं असंही कारण ; पार्टी दखल घेईल काय?           *आज कार्यकर्त्यांची चांदी झाली आहे असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. ज्या भागातील उमेदवाराला मंत्रीपद मिळालं. मात्र ज्या भागात मंत्रीपद मिळालं नाही. त्या भागातील कार्यकर्त्यांना दुःख झालेलं आहे व त्यांनी राजीनामे फेकलेले आहेत. ही घटना नागपूरात खुद्द मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसच्या भागात घडलेली आहे. पुर्व नागपुरातील महायुतीचे उमेदवार कृष्णा खोपडे हे अतिशय जास्त मताधिक्यानं निवडून आलेत. तरीही मंत्रीपद मिळालेलं नाही. नागपुरात असलेल्या पुर्व नागपूर या क्षेत्रात राजीनामास्र घडलं. आपल्या उमेदवाराला मंत्रीपद न मिळाल्यानं कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले. हे राजीनामास्र मंत्रीपद मिळावं यासाठी आहे. मात्र कालांतरानं उमेदवार हा मंत्रीपद मिळाल्यावर याच