तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 7

  • 408
  • 156

श्रेया त्याच्या मिठीतुन दूर जाण्यासाठी प्रयत्न करते आणि म्हणते " हे तुम्हाला कुठून मिळालं .........?"रुद्र तिला आणखीन घट्ट मिठीत घेतो आणि म्हणतो " काय वाटलं तुला तू रुद्र प्रताप सिंहशी खोत बोलशील आणि मला कळणार नाही..... माझ्याशी खोत बोलणं केवळ कठीणच नाही तर अशक्य आहे.... मी तुझ्याबद्दल अधिक माहिती गोळा केली आहे आणि त्यासाठी मला फार कष्ट करावे लागले नाहीत हे सर्टिफिकेट मला सहजच मिळालं .... तू तुझं वय माझ्यापासून लपवत होती ... आता हे लग्न ना अवैध आहे ना आपलं नातं ... सो मग स्टार्ट करायचं ......"त्याच बोलणं एकूण श्रेया घाबरते आणि म्हणते " हे बघा रुद्र प्लिज मी