तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 5

रुद्र येऊन एका खोलीसमोर उभा राहतो... त्या खोलीचा दरवाजा आपोआप उघडतो ... रुद्र श्रेयाला खोलीत घेऊन जातो ..... त्या खोलीत इतर लोक उपस्थित होते ज्यांनी डॉक्टरचे कपडे घातले होते.. ते सर्व डॉक्टर होते.. आणि सर्वानी डोकं खाली केलं होते.... आता पुढे ......... रुद्र सर्व डॉक्टरांपुढे पाहतो आणि म्हणतो" इथले सगळे पुरुष डॉक्टर बाहेर जा... इथे फक्त महिला डॉक्टरच राहतील..."रुद्रच आदेश ऐकून पुरुष डॉक्टर ताबडतोब खोलीतून निघून जातात आता तिथे फक्त महिला डॉक्टर होती ... श्रेया हे सर्व आश्चर्याने बघत होती... रुद्र मग महिला डॉक्टरकडे पाहतो आणि म्हणतो... " याची नीट तपासणी करा आणि मला सागा कि या शारीरिकदृष्टया ठीक आहे कि नाही.. त्यांना