भ्रष्टाचारावर लगाम लावता येईल काय? भारत देश तसं पाहिल्यास भांडवलशाही राष्ट्र. यात मुक्त अर्थव्यवस्था आहे. मुक्त अर्थव्यवस्था यांचा अर्थ सर्वसामान्य लोकांच्या मतानुसार आपल्या मेहनतीनं धन कमवणं. हा अधिकार आपल्याला संविधानानं निर्माण करुन दिला आहे. त्यानुसार आपण धनराशी कमवीत असतो. मात्र संविधानात जरी मुक्त अर्थव्यवस्था सांगीतली असली तरी घटनेच्या ३८ व्या कलमेनुसार कोणालाही आर्थिक असमानता निर्माण करता येणार नाही वा आर्थिकतेवरुन कुणाचीही हेळसांड करता येत नाही. भारतात मुक्त अर्थव्यवस्था आहे व घटना ही जरी मुक्त अर्थव्यवस्था साःगत असली तरी ती कधीच कुणाचा अर्थव्यवस्थेवरुन तिरस्कार करायला लावत नाही. परंतु असे असले तरी आजची काही