प्रत्येकाच आयुष्य सारख नसत.काहीच आयुष्य सोप असत तर काहीच कठीण.कोणाला जे पाहिजे ते मिळत तर काहीना खुप मेहणत केली तरी नाही मिळत. देवाकडे हात जोडुन बघत असतात तरी त्याची इच्छा पुर्ण होत नाही आणि काही देवाकडे बघत ही नाही तरी ते आनंदी असतात.काही काम करायच असेल किंवा घ्यायच असल कोणती गोष्ठ तरी त्या मुलीला सगळ्या ना विचाराव लागत. तीच्या मनासारख काही होत नाही तरी ती आनंदी असते. मुलीला एखादी गोष्ठ नकोय हे ही न सागता कोणाला समजत नाही. तीने कुठे जायच ,कूठे नाही जायच,कोणाशी बोलायच ,कोणत्या महाविद्यालयात जायच,कोणासोबत लग्न करायच हे ही दुसरेच ठरवतात.खुप शिक्षण घेउन करणार काय घरातली काम .