पेहेली तारीख खुष है जमाना आज पेहेली तारीख है ...दिन है .सुहाना आज पेहेली तारीख है 'रेडीओ सिलोन वर दर एक तारखेला सकाळी साडेसात ला लागणारे हे गाणेअचानक कुठून तरी हे सूर कानावर आले आणी त्यांनी मला चक्क" भूतकाळात" ओढून नेलेखरेच २० .२५ ..वर्षापूर्वी .एक तारीख या गोष्टीला खूप महत्व होते ..मला आठवतेय माझे वडील एक सरकारी कर्मचारी होते .जेमतेम कमाई त्यात खाणारी तोंडे तीन .शिवाय युद्ध काळामुळे महागाईची झळ .त्यामुळे महिना कसातरी पार पडायचा ..आणी मग एक तारखेची वाट आतुरतेने पाहिली जायची .त्या काळी सर्व सरकारी नोकरांचे पगार एक तारखेला होत व तेही रोख पैश्यात दर.एक तारखेला सिलोन रेडीओवर हे गाणे ऐकू .आले की मनाला