गुलाबजाम

  • 744
  • 270

गुलाबजामगुलाबजाम करताना आईची आठवण होतेचआईच्या हातचे गुलाबजाम "कमाल" असायचे तसा मी कोणताच पदार्थ आईकडून असा शिकले नाहीकारण मी स्वयंपाक घरात काम केलेले आईला आवडत नसेतिचे म्हणणे... लग्नानंतर करायचेच आहे कीआत्ता अभ्यास करा, खेळा, निवांत रहापण आई प्रत्येक पदार्थ करताना मी बघत असेकदाचित त्या वेळेस ते मनात झिरपत गेले असावे  तिने गुलाबजाम करायला घेतले की मात्र माझी गडबड चालू व्हायची..आई मला दे करायला..मी करणार.. अशी मी भुणभुण करीत असेशेवटीं आई मला त्यात सामील करीत असेखवा.मैद्याचा डबा, चारोळे, पाकाचे साहित्य सगळे गोळा करून ती गॅस जवळ बसे आधी हात धुवून स्वच्छ पुसुन ये बघू...मी लगेच हात धुवून पुसून येत असे......घे आता हा खवा परातीत...मी पिशवीतला