अनुबंध बंधनाचे. - भाग 24

  • 2.2k
  • 1.4k

अनुबंध बंधनाचे.....( भाग २४ )आज रविवार असल्यामुळे प्रेम थोडा उशिराच उठतो. अंघोळ वगैरे आवरून तो आरव च्या घरी येतो. त्याला पण आज सुट्टी असल्यामुळे तो घरीच होता. दोघे त्याच्या रूम मधे गप्पा मारत बसतात.आरव : काय रे... कुठे गेला होता... एवढे दिवस...?प्रेम : अरे... ऑफिस मधील एका मित्राच्या गावी गेलो होतो. कोकणात...आरव : अच्छा... मजा आहे तुझी... एवढे दिवस सुट्टी... मस्त एन्जॉय केला ना...प्रेम : हो...रे... छान रिफ्रेश झाल्यासारखं वाटलं... आरव : कोणत्या गावी गेला होता रे...? प्रेम : अरे... गोव्याच्या थोडं अलीकडेच... गावाचं नाव आता आठवत नाही. आरव : अच्छा... मग गोव्याला बीच वर वगैरे जाऊन आला की नाही...प्रेम