क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 23

  • 660
  • 249

महादेव महिमा भाग २ " हे विठू- रुख्मीणी आई, श्रीपती बाबा, महादेवा माझ्याकडून चुकून , नकळत हे झाल आहे, मला माफ करा आणी माझ्या घरावर कोणतही संकट येणार असेल तर त्या संकटापासून आमच रक्षण करा!" माधुरीबाईं देवांसमोर हात जोडून म्हंटल्या.      व त्यांनी वळून दरवाज्यात पाहिल, जिथे अमर उभा होता.  पन आता तिथे कोणीही नव्हता.        गेला असेल पुन्हा बाहेर  माधुरीबाईंनी मनातच उच्चारल ..!         आणि उजव्या बाजुला वळल्या, समोरच पुढे किचनची खोली होती , त्या किचनमध्ये जेवन बनवायला निघुन गेल्या...चंद्राची कोर हळू हळू वर चढली जात होती, चौहू दिशेना कालोखाचे थैमान माजले होते !        बाहेरुन रातकीड्यांची