क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 22

  • 624
  • 225

सत्यकथेचे नाव-  महाशिवरात्री स्पेशल  महादेवाचा महिमा..   तर मित्रांनो सदर सत्यअनुभव  घडला तो काळ आहे   सन   2000 ते 2001                                माझ्या मामांचे नाव मंदार जाधव आहे, त्यांचे मित्र  समिर  कामत ह्यांच्या परिवारांसमवेत ही सत्यघटना घडली आहे.        तर या पाहुयात काय घडलं होत समिररावांच्या परिवारा समवेत! ..     समिर चिंतामण कामत वय वर्ष चौथीस , ते पेशाने टैक्सी चालक होते.  त्यांच्या परिवारात त्यांच्या धर्मपत्नी माधुरी समिर कामत वय वर्ष एकतीस , आणी एक अकरा वर्षाचा मुलगा अमर असा तिकडी परिवार  होता.   त्यांचे आई- वडिल वारुन सहा वर्ष झाली होती.