क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 19

  • 789
  • 237

भाग २... नमिताबाई देवांसमोर उभ्या होत्या - दिवा लावून झाल होत ,तस त्यांनी हळकेच डोळे मिटले ..          त्यांच्या मागे पिवळा बल्ब  पेटत होता ,   नमिताबाईंनी डोळे मिटताच झपकन तो पिवला बल्ब विझला , लाइट गेली होती ना !         नमिताबाईंच्या बंद पापण्यांवर पिवळसर प्रकाश किरणे तरळली..- आणी त्यांनी झटकन डोळे उघडले..     काहीवेळा अगोदर बल्बचा उजेड होता , आणी डोळे उघडताच गडद अंधार पसरला होता .        देवांसमोर जळणारा दिवा आणी दिव्याचा तो पिवळसर प्रकाश जेमतेम दोन फुटांपर्यंत अंधाराळा चिरत जात होता , बाकी पुढचा हॉल पुर्णत गडद अंधारात बुडाला होता.