क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 15

भाग 15अनुभव लेखण: जयेश झोमटे अनुभवकर्ता : रामदास धोंडे , कचरुबा भोईल                     सत्यअनुभव  कथा      !  भुल्या - ते बोलावतंय. !     सदर सत्यअनुभव माझ्या काकांनी मला सांगितला आहे . तोच मी त्यांच्या हकीकतीनुसार ईथे सांगत आहे , ह्या सत्यअनुभवात काही काल्पनिक भयदृश्यांची जोड , वाचणा-यांच , ऐकणा-यांच भयमनोरंजन  ह्या हेतूने जोडल गेल आहे.   ह्याची सत्यअनुभवाच  वाचन व ऐकणा-यांनी नोंद घ्यावी.                मित्रहो कोंकण म्हंटल की नजरेसमोर येणार प्रथम दृष्य म्हंणजे  मोठमोठाली हिरवी झाडे,  तो अथांग निळा समुद्र, केळी,नारळ, चिकू,पेरुची झाडे असलेली बाग-          कौलारु बसकी घर