श्री गणेश महिमा भाग 1 भाग 1नमस्कार वाचक मंडळी . सुखहर्ता दुख:हर्ता म्हंणजेच लहानापासुन ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्या लाडक्या बाप्पांच जयंती निमीत्त आगमन झाल आहे. मित्रांनो गणेश जयंती निमित्ताने तुम्हाला रोज मोदक ,लाडू ,करंजी नवे नवे पदार्थ चाखायला मिळत असतीलच ना ? आणि त्या पदार्थांची मस्त मज्जा घ्या बर का !तर वाचकहो आता जास्त न बोलता सत्य अनुभवाकडे वळुयात , तर आज मी तुमच्यासमोर मांडणार आहे सत्य अनुभव जो मला माझ्या मामाने सांगितल आहे..मामा म्हंणताफ की काही लोकांना फक्त गणपती आल्यावरच जुगार खेळायची सवय असते - बाकीचे महिने मात्र हे जुगारु कधीच जुगार खेळत नाहीत , पन गणपतींमध्ये ही अशी लोक