नियती - भाग 40

  • 2.3k
  • 1.4k

भाग 40त्यानंतर दोघेही फ्रेश झाले आणि भक्त निवासाच्या परिसरात फिरावयास गेले.... तेथे असलेले सात्विक वातावरण त्यांना फार फार आवडलं.... मंदिरामध्ये चालू असलेली आरती.... तेही त्यात भक्तीभावाने हात जोडून प्रार्थना करू लागले....पार्वतीने सांगितल्याप्रमाणे दोघांनीही पूजेचे सामान घेऊन मनोभावाने पूजा केली आणि सुखी संसाराची कामनाही तसेच सर्व सुरळीत असू दे .....ही इच्छा भक्तीभावाने व्यक्त केली....दोघांच्याही मनाला एक विशिष्ट हूर हूर लागलेली ती काही केली तरी कमी होत नव्हती तर.... मनोभावाने मंदिरात थोडा वेळ दोघेही शांत बसले.........इकडे बातमी द्यावी ...पार्वती आणि कवडूची... त्यांच्याबाबतीत सांगावे म्हणून बाबाराव यांनी कॉल करण्याचा प्रयत्न केला मायराला....तर फोन स्विच ऑफ येत होता....फौजदार साहेबांनीही सूत्र हलविली.... सुंदरला ताब्यात घेतले... एकाएकी