नियती - भाग 39

  • 2.7k
  • 1.6k

भाग 39जॅक म्हणाला..."नको... तिघेही आले म्हणजे मी त्यांच्यासोबतच जाईन नाश्ता करायला..."त्याने सांगितल्यानंतर शाला पुढे निघाली ..शालाच्या मागे कळसुत्री बाहुली प्रमाणे मायरा चालू लागली...तेवढ्यात जुलीने जॅकला लोचट नजरेने मायराकडे पाहताना पकडले .... तसं त्याने डाव्या हाताने केसांचा झूपका कपाळावरून मागे सरकवत जुलीकडे बघून एक डोळा बारीक केला आणि पुन्हा... मायरा समोर जात होती... तर तिची आकर्षक मागून दिसणारी फिगर तो ताडू लागला...मायराची पाठ त्या दिशेने असल्यामुळे ती जॅक आणि जुलीची नेत्रपल्लवी पाहू शकली नाही....दोघींच्याही मागे जुली फास्ट निघाली.... त्यांच्याजवळ जात जुली मायराला म्हणाली....की....."हे मायरा.... आपण चाय घ्यायचा का...??"त्यावर मायराने होकारार्थी मान हलवली...तिला चहाची किती गरज होती ....???ते तिलाच माहिती होते.सकाळच्या अकरा