एकापेक्षा - 16

  • 1.6k
  • 726

एके दिवशी आम्ही असेच दुपारचे सुट्टी झाल्यावर घरी येत होतो. आय टी आय पासून आमचे घर हे जवळ जवळ पंधरा किलोमीटरचा अंतरावर होते. आम्हाला सुट्टी ही चार वाजता झाली होती आणि आम्ही सायकलने घराकडे येतांना बन्सीनगर या वस्तीचा समोर साढे चार वाजता आलेलो होतो. तेथून आम्ही फैक्टरी परिसरात दाखल झालेलो होतो. तर मित्रानो, तो परीसर औद्योगिक परीसर होता आणि निर्जन असा रहायचा. तेथे एक स्मशान होते आणि त्या स्मशानाकड़े जाणारा मार्ग हा घराकडे जाताना सरळ चढ़ाईचा होता. याउलट विरुद्ध दिशेने येणाऱ्याला खोल अशा उताराचा होता. तर आमचा तीघातून शेखर हा मुलींचा बाबतीत जास्त इंटरेस्ट घेणारा होता. म्हणजे समोरून किवा शेजारून