क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 5

  • 603
  • 198

पीर बाबाची कृपा 1 भाग १ .. मित्रहो ह्या पृथ्वीतळावर जो मानव जन्म घेऊन येतो - तो कधी ना कधी मरणारच आहे , कारण ईथे कोणीही कायमचा पाहुणा आलेला नाही - प्रभु श्री कृष्णांच्या म्हंणन्यानुसर मृत्यु हेच आंतिम सत्य आहे !साक्षात श्रीकृष्ण भगवंताना सुद्धा आपला मृत्यु चुकला नव्हता. मित्रहो ज्या मानवाला अकाली,अपघाती , खून- हत्या अश्या श्रेणीतून मरण येत , तेव्हा त्याच्या काही इच्छा आकांशा मागे राहिलेल्या असतात ! मग असा अतृप्त इच्छेपोटी, वासनेपोटी, तो मानव ज्या ठिकाणी मृत पावतो - त्या स्थळावर, त्या ठिकाणी - त्या मानवाचा आत्मा अतृप्त भटकंती करत भटकत राहतो, ज्या दिवशी त्या मानवाचा अपघात ,