क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 4

  • 3.3k
  • 972

व्हिक्टोरिया 405भाग 4 आंतिम..गाडी सुरु झाली होती." बस बस ..!" सुजय पटकन म्हंणाला.मागून भाविक सीटवर बसला." मामा स्टोरीमध्ये ही गाडी अशी तिस-यांदा स्टार्ट होते नाही!" भाविक म्हंणाला.आणी धक्के खात गाडी बंद झाली..दोघांच्याही छातीत श्वास अडकला-"मामा आता स्टोरी नुसार तो .."भाविकच्या चेह-यावर रडकूंडीभाव पसरले." ड्रेक्युला परत येइल..! आणी सगळ्यात अगोदर माझा मुडदा बसवशील- नंतर तुझा..!"सुजय पटकन म्हंणाला.त्या रक्तपिपासू अंधा-या काळोखी रात्री घोड्याच्या खिंखाळण्याचा आवाज जंगल दुमदूमून गेला - रातकिड्यांची किरकिर सावध झाली..सुजय भाविक दोघांच्या माना मागे वळल्या.काळ्या घोड्यांची ती अभद्र घोडागाडी त्यांच्याच दिशेने वेगाने येत होती." मेलो मामा आपण मेलो- आता ह्याच्याबरोबर दिवसरात्र पेटीत झोपायला लागल आपल्याला.ह्या येड्याकडेतर त्याची सेक्सी बायको