व्हिक्टोरिया 405भाग 2 ....भाग 2तपकीरी रंगाचा मातीचा रस्ता कापत गाडी वीस पंचवीस मिनिटांत हव्या त्या ठिकाणी पोहचली.दुकानात खुप गर्दी होती.एकटा वाण्या जास्ती जास्त एक जण संभाळु शकत होता.पन दुकानात मात्र वीस -पंचवीस गि-हाईक होते.गि-हाईंकाचा आवाज कानांवर ऐकू येत होता.तू- तू मैई,मैई सुरु होती." ओ वाणी पावशेर डाळ द्या."" ओ वाणी कांदे दा अर्धाकीलो!"" मला टोमेटो द्या हो अर्धाकीलो."गर्दीतून गि-हाईकांचा बोलण्याचा आवाज येत होता." ओ वाणी काका !" सुजय गर्दीतून आत घुसला." काय सुजय ईकड कुठे ? "सुजय वाण्याचा ओळखीचा असावा." अहो वाणी काका -आमच्या गावातली सर्व दुकान बंद झाली हो! मग आलो इकडे."" बर..बर.. काय पाहिजे ?" वाणी कसलीतरी पुडी